मेथी चीज रोल (methi cheese roll recipe in marathi)

#GA4 #week2
#Fenugreek #cheeseroll
तुम्ही बरेच प्रकारचे रोल खाल्ले असतील लहान मुलाना तर रोल खूप आवडतात तसे चपाती न भाजी दिली तर खाणार नाही बट रोल करून लगेच खातात तर याच साठी बनवला आहे मेथी चीज रोल म्हणजे मुल मेथि ची भाजी पण खातील न चपाती अँड चीज पण तर बघूया हि टेस्टी डिश .

कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम मेथी चॅन धुऊन घायची तोडून घायची
- 2
पॅन मध्ये तेल गरम करून जीर मोहरी कांदा कढी पत्ता लसूण आले पेस्ट टाकून छान होऊ द्याच नंतर त्या मध्ये मेथी आणि बेसन टाकून ३ मिनिट शिकवायच नंतर थोडं पाणी टाकून 4 मिनिट होऊ द्याचं सो अशा प्रकारे आपला छान मेथी झुणका तयार करायचा
- 3
गहू पीठ घायच न समे चपाती तयार करतो तशी करायची चॅन चपाती ला बटर लावून शेकून घायची
- 4
आता आपली चपाती घायची फोटो दाखवल्या प्रमाणे आपला मेथी झुणका चपाती चा एक साईड ठेवायचा त्यावर बारीक चिरलेला कांदा न लोणचे लावायचे आणि त्या चपाती चा रोल करा फिक्स राहण्या साठी टूथपिन लावा
- 5
आपल्या ला हवं तसे चीज किसून घा
- 6
असा आपला टेस्टीं मेथी चीज रोल तयार
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या