मेथी चीज रोल (methi cheese roll recipe in marathi)

#GA4 #week2
#Fenugreek #cheeseroll
तुम्ही बरेच प्रकारचे रोल खाल्ले असतील लहान मुलाना तर रोल खूप आवडतात तसे चपाती न भाजी दिली तर खाणार नाही बट रोल करून लगेच खातात तर याच साठी बनवला आहे मेथी चीज रोल म्हणजे मुल मेथि ची भाजी पण खातील न चपाती अँड चीज पण तर बघूया हि टेस्टी डिश .
मेथी चीज रोल (methi cheese roll recipe in marathi)
#GA4 #week2
#Fenugreek #cheeseroll
तुम्ही बरेच प्रकारचे रोल खाल्ले असतील लहान मुलाना तर रोल खूप आवडतात तसे चपाती न भाजी दिली तर खाणार नाही बट रोल करून लगेच खातात तर याच साठी बनवला आहे मेथी चीज रोल म्हणजे मुल मेथि ची भाजी पण खातील न चपाती अँड चीज पण तर बघूया हि टेस्टी डिश .
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम मेथी चॅन धुऊन घायची तोडून घायची
- 2
पॅन मध्ये तेल गरम करून जीर मोहरी कांदा कढी पत्ता लसूण आले पेस्ट टाकून छान होऊ द्याच नंतर त्या मध्ये मेथी आणि बेसन टाकून ३ मिनिट शिकवायच नंतर थोडं पाणी टाकून 4 मिनिट होऊ द्याचं सो अशा प्रकारे आपला छान मेथी झुणका तयार करायचा
- 3
गहू पीठ घायच न समे चपाती तयार करतो तशी करायची चॅन चपाती ला बटर लावून शेकून घायची
- 4
आता आपली चपाती घायची फोटो दाखवल्या प्रमाणे आपला मेथी झुणका चपाती चा एक साईड ठेवायचा त्यावर बारीक चिरलेला कांदा न लोणचे लावायचे आणि त्या चपाती चा रोल करा फिक्स राहण्या साठी टूथपिन लावा
- 5
आपल्या ला हवं तसे चीज किसून घा
- 6
असा आपला टेस्टीं मेथी चीज रोल तयार
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मेथी चीज पराठा (methi cheese paratha recipe in marathi)
#EB1#W1हिवाळा आला की बाजारात ताज्या,हिरव्या गार पाले भाज्या दिसायला सुरुवात होते. त्यात मेथी अधिक च सुंदर. मेथी अतिशय पौष्टिक भाजी आहे.मेथी ची भाजी सहसा लहान मुलांना आवडत नाही पण त्याच मेथी चे पराठे करून दिले की अगदी आवडीने खातात.एक उत्तम न्याहरी आहे. खास मुलांना करून द्यायचे म्हणून त्यात चीज घालून प्रयोग केला. अधिक पौष्टिकते साठी मिश्र पीठांचा वापर केला आहे. चला तर मग बघूया त्याची कृती... Rashmi Joshi -
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#GA4 #Week2#Fenugreek (मेथी) पासून मेथीचा पराठा बनवला आहे. Roshni Moundekar Khapre -
-
मेथी चटपटा (methi chatpata recipe in marathi)
#GA4 #week2#fenugreekचहा सोबत खाण्यासाठी गरमा गरम चटपटीत अशा मेथी चटपटा. Jyoti Gawankar -
मेथी पुरी (methi puri recipe in marathi)
#GA4 #Week2#Fenugreekमेथी पासून मी मेथी पुरी बनवली आहे खूपच स्वादिष्ट, क्रिस्पी अशीही पुरी बनते. Roshni Moundekar Khapre -
मेथी पराठे (methi paratha recipe in marathi)
लहान मुलं मेथी खात नाही पण मेथी ही आरोग्य साठी खुप चांगली असते थंडी च्या दीवसात मेथी ही आठवड्यात एकदा तरी खावी पण मुलं खायला कंटाळा करतात म्हणून मेथीचे काही वेगळे केले की मुल आवडीने खातात मग मुलं खुश व आपणही खुश #EB1 #W1 Neeta Patil -
आलू मेथी (aloo methi recipe in marathi)
#GA4 #week2#fenugreekमेथीची भाजी आपण वेगवेगळ्या प्रकारे करतो.आज मी नेहमी ची बटाटा भाजी कस्तुरी मेथी वापरून बनवली आहे.अशी ही झटपट व कमीत कमी साहित्य बनणारी अतिशय चविष्ट भाजी एकदा नक्की ट्रायकरा Bharti R Sonawane -
ब्रेड चीज क्रिस्पी रोल (bread cheese crispy roll recipe in marathi)
#फाईडब्रेड चीज क्रिस्पी रोल Bharati Chaudhari -
मेथी बटाटयाची भाजी (methi batata bhaji recipe in marathi)
#GA4 #week 2या आठवड्यात मेथी हा keyword होता .तर मेथी बटाटा ह्या भाजी ची रेसिपी मी आपल्या बरोबर शेअर करते ही भाजी सगळ्यांकडे.करतच असतील पण वेगवेगळ्या पध्दतीने कुणी उकडलेला बटाटा घालुन.करतात ,कुणी.यात टमाटर पण.घालतात. Amruta Parai -
चीज सँडविच (Cheese sandwich recipe in marathi)
#GA4 #week10#cheeserecipeफास्ट फूड मुलांना फार आवडतं ,बाहेरच खाण्यापेक्षा जर मुलांना झटपट घरच्या घरीच चीज सँडविच करून दिले तर मुल ते आनंदाने खातील. Mangala Bhamburkar -
मेथीची भाजी (methi bhaji recipe in marathi)
#GA4#week2गोल्डन एप्रन 4 चॅलेंजमधील मेथी ( fenugreek) ह्याकिवर्ड वरून आजची ही रेसिपी. Ranjana Balaji mali -
मेथी दाण्याची भाजी (methi danyachi bhaji recipe in marathi)
#GA4 #week2 #Fenugreek मेथी विषयी सांगायचं झालं तर मी काय सांगणार तुम्हाला मेथी विषयी भरपूर माहिती आहे. भरपूर से गुन आहेत मेथी मध्ये कडू असते पण सगळ्यांवर रामबान उपाय हा मेथी आहे. हिरवी मेथीची भाजी सगळेच खातात पण वाळल्या मेथीचे दाणे नाही खायला पाहत त्यातच खूप विटामिन प्रोटीन आहे तुमचं फॅट पण त्यामुळेच कमी होऊ शकते पण कडू असल्यामुळे कोणी त्याकडे लक्ष देत नाही कोणी म्हणायचं तर काय माझ्या घरी शेतात मेथी होत ते पण मीच अजून भाजी बनवलेली नव्हती नेहमी विचार करायची भाजी बनवली भाजी बनविन पण भाजी कडू मागेल म्हणून मी बनवण्याचा प्रयत्न केला नाही आणि यावेळेस तर थीम पण होती मग ठरवले दुसरं काही बनवायचं नाही पण मेथीची भाजी तर या वेळेस नक्की बनवते काहीतरी वेगळं बनवेल मी पणभाजी इतकी छान झाली की काय सांगू मी तर प्लेटमध्ये घेऊन खाल्ली खरं सांगते मैत्रिणींना तुम्ही पण नक्की ट्राय करा मग मला सांगा की मेथीची भाजी कशी झाली कडूपणा त्याचा पूर्ण निघून जातो राहते फक्त गोडवा. Jaishri hate -
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#EB1 #W 1तसे बघायला गेले तर हल्ली आपल्याला बाराही महिने उपलब्ध असते.परंतु हिवाळ्यामध्ये तिचे रुपडे काही वेगळेच दिसते अगदी लुसलुशीत ,हिरवीगार ,कोवळी अशी मेथी आपल्याला फक्त हिवाळ्यातच पाहायला मिळते.हिरव्या भाज्यांचे आपल्या आहारात खूपच महत्त्व आहे. परंतु मेथी खायला थोडी कडसर लागते त्यामुळे मुले मेथी खात नाहीत परंतु याच मेथीचा जर पराठा केला तर तो मुले अगदी आवडीने मिटक्या मारत खातात चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
-
फ्राईड मेथी (Fried Methi Recipe In Marathi)
मेथी ची भाजी आवडत नाही म्हणणारे फार कमी लोक असतील. ही भाजी अनेक तर्हेने बनवता येते. चला तर आज सोपी पद्धत वापरून मेथी बनवूयात. Supriya Devkar -
मुगडाळ मेथी (Moongdal Methi Recipe In Marathi)
#RDR मेथी मध्ये मूग डाळ घालून बनवलेली भाजी ही खूप छान चवळीची बनते त्यात मूग डाळ ही जास्त घातली आणि ती बराच वेळ शिजवली तर ती भाजी आणखीनच वेगळी बनते चला तर मग आज आपण बनवूयात मूग डाळ मेथी Supriya Devkar -
स्वीट कॉर्न चीज व्हेज रोल (Sweet corn cheese veggie roll recipe in marathi)
#GA4 #week21 #रोल रोल्स खूप प्रकारचे बनवता येतात. स्पेशली लहान मुले ज्या भाज्या खत नाहीत त्या भाज्या वापरून थोडे सॉस मिसळून आणि शेवटी चीझ टाकून रोल करून मुलांना सहज देता येतात. मुलांना कळणार ही नाही की त्यात त्यांना न आवडणाऱ्या ही भाज्या आहेत म्हणून . चला तर मग आज पाहुयात स्वीट कॉर्न चीझ व्हेज रोल रेसिपी. Sangita Bhong -
नो शुगर नो फॅट मेथी खजूर रोल (methi khajur roll recipe in marathi)
#अन्नपूर्णा#मेथी खजूर रोलदिवाळी चे फराळ तर भरपूर झाला.पण डाएट वाले शुगर वाले पण एन्जॉय करतील.तसेच सर्वांचं स्वास्थ्याचा विचार करून ही रेसिपी जन्माला आली.घरचे सर्व खुश. Rohini Deshkar -
मेथी फुल कोबी भाजी (methi fulgobi recipe in marathi)
#GA4#week2 आपण नेहमी फुल कोबीची भाजी टोमॅटो, बटाटे टाकून किंवा वाटाणा टाकून करतो. पण आज मी मेथी टाकून कोरडी भाजी केली आहे. ही भाजी खूप छान लागते. Varsha Ingole Bele -
पौष्टीक मेथी दाण्यांचा झुणका(sprouted fenugreek seeds zunka recipe in marathi)
#GA4 #week2#fenugreek मेथी ही खरच खुप पौष्टीक असते.आणि याला जर भिजवून मोड आणुन खाल्ले तर खरच खूपच छान....मोड आलेल्या मेथी दाण्यात सर्वाधिक ऊर्जा आणि प्रथिने असतात.मेथी मधे iron, magnesiumखूप मोठ्या प्रमाणात असते.सगळ्यात महत्वाचे म्हणजे मेथीचे सेवन नियमित केल्याने स्त्रियांचे कमरेचे दुखणेही बरे होते.म्हणून मी ही खास रेसिपी सांगत आहे.मोड आलेल्या मेथी दाण्याचा पौष्टीक झूणका...बाळंतपणात बाळंतीणीला हा नियमित दिला जातो जेणेकरुन तीची सगळ्या प्रकारची शारीरीक कसर भरून निघेल. fenugreek म्हणजे मेथी हा GA4 याpuzzle मधुन clue घेऊन ही रेसिपी केली आहे. Supriya Thengadi -
काॅर्न चीज रोल (Corn Cheese Roll Recipe in Marathi)
#GA4 #Week21 #Keyword_Rollsतु चीज बडी है मस्त मस्त....😍अगदी तसेच चीज माझ्या लेकीला आवडते त्यात संध्याकाळच्या छोटी भुकेला रोज नविन काय करणार मग आज हे चीज काॅर्न रोल केले. मस्त चटपटीत 😋😋 Anjali Muley Panse -
मेथी मुठिया (methi muthiya recipe in marathi)
#संक्रांतीमेथी मुठिया ही खूप चविष्ट आणि पारंपरिक पाककृती आहे, हे मुठिया उंधियो मध्ये घातले जाते, पण हे मेथी मुठिया आपण असेही खाऊ शकतो किंवा चटणी, केचप बरोबर ही छान लागतात. संध्याकाळच्या स्नॅक साठी ही छान पाककृती आहे. Shilpa Wani -
चपाती पनीर रोल (chapati paneer roll recipe in marathi)
Week1 मी प्रांजल कोटकर मॅडम ची चपाती पनीर रोल रेसिपी कुकस्नॅप केली.एकदम टेस्टी , यम्मी रोल... Preeti V. Salvi -
चीज ब्रेड रोल (cheese bread role recipe in marathi)
#बटरचीजलहान मुलांच्या आवडीचे चीज ब्रेड रोल. Vrunda Shende -
आलू मेथी पराठा (aloo methi paratha recipe in marathi)
#EB1#W1#विंटर स्पेशल रेसिपीथंडी मध्ये मेथी ही बाजारात मोठ्या प्रमाणावर मिळते.मेथीची भाजी चवीला कडू असते पण मेथीच्या भाजीत अनेक उपयुक्त पोषकतत्वे असतात. म्हणून आहारात मेथीचा समावेश केला पाहिजे.लहान मुलांना मेथीची भाजी खाणे आवडत नाही. अशाप्रकारे पराठे बनवून दिले तर लहान मुले सुद्धा आवडीने खातात.इथे मी आलू मेथी पराठे बनवले आहेत.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
"स्ट्रीट स्टाईल एग रोल" (street style egg roll recipe in marathi)
#GA4#WEEK21#Keyword_Roll "स्ट्रीट स्टाईल एग रोल" आमच्याकडे पुर्वी आजी, आई मावशी म्हणायचे पराठा हा काय नवीन पदार्थ नाही...अरे भाजी सोबत चपाती खाल्ली काय आणि चपाती च्या आत भाजी घातली काय..चव सारखीच असते.. पण माझं म्हणणं आहे काळानुसार बदल करून घ्यावा आपणच... आपणही नवीन पदार्थांची चव चाखायला काय हरकत आहे... मला तर हे असे नवीन पदार्थ करून बघायला खुप आवडते.. भलेही मी खाईल किंवा नाही खाणार..हो कारण हे पिझ्झा, पास्ता नाही आवडत मला...पण स्वतः बनवणे हे मात्र आवडीचे काम.. या सगळ्या आठवणी आज अंडा रोल बनवताना जाग्या झाल्या..पण खुप छान वाटले बनवुन आणि खाताना पण मजा आली.. आवडलं मला.. चला तर मग रेसिपी कडे वळुया.. लता धानापुने -
आलु मेथी (aloo methi recipe in marathi)
#भाजी आलु मेथी भाजी खायला खुप चवीष्ट लागते आणि पराठा भाकरी पोळी सोबत मस्त चवदार आणि टिफिन साठी पण मस्त Sushma pedgaonkar -
बीट चीज घावण रोल (beet cheese ghavan roll recipe in marathi)
#GA4 #week5या वेळी आलेला कि वर्ड बीट ..कधीही आवडणारे घावण .. यावेळी बीट वापरून जरा चीज घालुन रोल बनवले .. हेल्दी वन पॉट मील ने तृप्त झाले . Bhaik Anjali -
स्टफड् चीज पालक पराठा (Stuff Cheese Palak Paratha Recipe In Marathi)
#PRN पालक पराठा , पालक बहुतेक लहाण मुलेही बरेच जणांना न आवडणारी भाजी आहे पण तो तर खाल्याच हवा ना? मग अश्या प्रकारे चीज घातले तर सर्वच आवडीने खातील Shobha Deshmukh -
More Recipes
टिप्पण्या