कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी (bhogi chi bhaji ani bajrichi bhakhri recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी (bhogi chi bhaji ani bajrichi bhakhri recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी (bhogi chi bhaji ani bajrichi bhakhri recipe in marathi)

Kirti Killedar
Kirti Killedar @cook_23097233
गोवा

#मकर

#मकर

पुढे वाचा

भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी (bhogi chi bhaji ani bajrichi bhakhri recipe in marathi)

Kirti Killedar
Kirti Killedar @cook_23097233
गोवा

#मकर

#मकर

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

45 मि
4 सर्व्हिंग्ज
  • 1 कपबाजरीचे पीठ
  • 1 टेबलस्पुनतीळ
  • 1 कपओले मटार, शेंगदाणे आणि हरभरे
  • 1 कपचिरलेली वांगी, बटाटा, गाजर,
  • 1 कपमोड आलेले मूग व मटकी
  • 1 कपमेथीची व पालकाची पाने व पातीचा काांदा
  • 7-8 तुकडेशेवग्याच्या शेंगा
  • 1 टेबलस्पुनतिळकुट व शेंगदाण्याचा कूट
  • 1 टेबलस्पुनकोल्हापुरी कांदा लसूण मसाला
  • 1कच्चा व १ लाल टोमॅटो
  • 1कांदा
  • 1 टीस्पूनहळद
  • 1 टीस्पूनमीठ
  • 2 टीस्पूनआले लसूण पेस्ट
  • 1 कपओले खोबरे
  • 1 कपकोथिंबीर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

45 मि
  1. 1

    प्रथम सगळ्या भाज्या स्वच्छ धुऊन चिरून घ्याव्या. मोड आलेली मटकी, मटार, मुग शेंगदाणे व हरभरे द्यावे.कांदा, टोमॅटो बारीक चिरून घ्यावा.

    भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी (bhogi chi bhaji ani bajrichi bhakhri recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, ओले खोबरे आले, लसूण व हिरव्या मिरच्या टाकून वाटण वाटून घ्यावी. एका पातेल्यात तेल घालून जीरे मोहरी घालावी. कांदा, टोमॅटो घालून चांगला परतून घ्यावा. चांगला परतून झाल्यानंतर त्यामध्ये वाटलेला मसाला घालून चांगले परतून घ्यावे.

    भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी (bhogi chi bhaji ani bajrichi bhakhri recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    मसाला चांगला परतून झाला की त्यामध्ये लाल तिखट, हळद, गरम मसाला, जीरे पावडर, धनी पावडर घालून चांगला मिक्स करावा नंतर त्यामध्ये कापलेल्या बटाटे गाजर फ्लॉवर हरभरे मूग मटकी शेंगदाणे या भाज्या घालून घालून चांगले परतून घ्यावे व पाणी घालून पाच मिनिटे चांगली शिजू द्यावे.

    भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी (bhogi chi bhaji ani bajrichi bhakhri recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    नंतर त्यामध्ये चिरलेल्या पालेभाज्या पाच मिनिटे शिजू द्यावे भाज्या चांगल्या शिजल्या कि त्यामध्ये तिळकूट व शेंगदाण्याचा कूट घालून चांगले परतून घ्यावे. वरून तीळ घालावे

    भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी (bhogi chi bhaji ani bajrichi bhakhri recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो

  5. 5

    परातीत बाजरीचे पीठ घेऊन त्यामध्ये गरम पाणी घालून चांगले मळून घ्यावे. नंतर त्या पिठाचे गोळे करून ठेवा. पराती मधे भाकरी थापून घ्यावी. तीळ वरून लावावे. गरम तव्यावर भाजून घ्यावी.

    भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी (bhogi chi bhaji ani bajrichi bhakhri recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी (bhogi chi bhaji ani bajrichi bhakhri recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी (bhogi chi bhaji ani bajrichi bhakhri recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Kirti Killedar
Kirti Killedar @cook_23097233
17 जानेवारी 2021 17:40 रोजी
गोवा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

भोगी बाजार भाकरी भाजी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. अदरक गटागट...अर्थात आल्याची कॅंडी. (adrak candy recipe in marathi)
  2. संक्रांत स्पेशल "तिळगुळ आईस्क्रीम" (teelgud ice cream recipe in marathi)
  3. क्रिस्पी पतंग पाॅकेट समोसा (crispy patang pocket samosa recipe in marathi)
  4. सर्वश्रेष्ठ स्वादिष्ट उंधियो (undhiyo recipe in marathi)
  5. चिक्की कुकीज (chikki cookies recipe in marathi)
  1. तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
  2. काला जामुन... (kala jamun recipe in marathi)
  3. मिक्स भाजी (mix bhaji recipe in marathi)
  4. कोकोनट चिक्की (coconut chikki recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14424152
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close