#GA4#week20#ठेपला #क्रॉसवर्ड पझल20
एका भांड्यात कणीक घ्या व त्यात सर्व मसाले मिक्स करा
दही,तेल मीठ पण टाकून घ्या
व आता थोडे पाणी टाकून गोळा करून घ्या व छोटे गोळे करून पोळी सारखे लाटून घ्या
तव्यावर दोन्ही बाजूने शेकून घ्या थोडे तेल लावून
आता तुम्ही हे ठेपले लोणचे कीव चटणी सोबत खायला देवू शकता
कॉपी केले
More Recipes
टिप्पण्या