दुधी ठेपला (dudhi thepla recipe in marathi)

Sanhita Kand @savikaj_re1
दुधी ठेपला (dudhi thepla recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
दुधी किसून त्यास मीठ हळद तिखट लावून घेणे
- 2
मी इथे पेस्ट करण्यासाठी सर्व साहित्य एकत्र करून एकत्रच पेस्ट करून घेणे टिपेस्ट दुधी किसावर घालून घेणे. मग त्यात दही ऍड करणे.
- 3
त्यानंतर ओवा, तीळ घालून घेणे. छान सर्व एकजीव करून मिक्स करून झाले कीं त्यात कणिक ऍड करून घेणे. गोळा तयार करून 7-8 मिनिटं मुरू द्यावे.
- 4
ठेपला लाटून घ्यावा. तव्यावर शेकून घावे. तूप वा तेल लावून ठेपला छान परतून परतून घ्यावा.
- 5
असे ठेपले प्लेटवर काढून घावे. गरम गरम प्लेट मध्ये दही, सॉस, चटणी, लोणचे, कोशिंबीर बरोबर सर्व्ह करावे. मी हे ठेपले दह्यात हिरवीचटणी लावून छान टेस्टी मसाला दही सोबत सर्व्ह केले. * दुधी ठेपला * अतिशय हेल्दी आहे आणि मुले आवडीने खातात. शिवाय दुधी नखणारे लोकांसाठी तर हा अगदीच छान. दुधी नकळत पोटात जातो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ठेपला (thepla recipe in marathi)
#GA4 #Week20गोल्डन ॲप्रन चॅलेंज4 विक 20मधिल ठेपला हे किवड सिलेक्ट करून मी मिलेट ठेपला बनवला. Deepali dake Kulkarni -
-
बाजरी-मेथी ठेपला (bajri methi thepla recipe in marathi)
#GA4 #week20पझल मधील ठेपला हा शब्द. मी आज बाजरी-मेथी ठेपला केला आहे. मेथीची भाजी नव्हती. म्हणून मी कसुरी मेथी घालून ठेपले केले आहे. Sujata Gengaje -
-
दुधी थेपला (dudhi thepla recipe in marathi)
#GA4 #week12Besan या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे.दुधीचे थेपल्यामध्ये बेसन आणि दही घातल्यामुळे ते गार झाल्यावर ही मऊ राहतात. Rajashri Deodhar -
दुधी मुठीया (dudhi muthiya recipe in marathi)
#pcrअतिशय रुचकर पोटभरीचा पौष्टीक पदार्थगव्हाचं जाड पीठ व दुधीचा किस खूप छान चव येते. Charusheela Prabhu -
-
-
दुधी मसाला काप (dudhi masala kap recipe in marathi)
#GA4 #Week21 #दुधी हा किवर्ड आहे त्यासाठी मी हा स्पेशल *दुधी मसाला काप* हा पदार्थ बनवला आहे. अतिशय टेस्टी व उत्तम पदार्थ झाला आहे. आणि हा घरच्या मोठ्यांना तर आवडलाच शिवाय लहान मुलांनी पण चवीने खाल्ला. दुधीचे काप खातोय हे कळले पण नाही. Sanhita Kand -
पालक लसुन ठेपला (palak lasun thepla recipe in marathi)
#GA4#week20 कीवर्ड आहे ठेपला गुजरातचे एक खूप प्रसिद्ध रेसिपीआहे आणि तिला खूप प्रकाराने करता येतं पटकन होणारी आणि प्रवासात सोबत न्यायला खूप सुटसुटीत पदार्थ आहे R.s. Ashwini -
दुधी भोपळा पराठा (dudhi bhopla paratha recipe in marathi)
#GA4#week 21#कीवर्ड बॉटल गौर्डसकाळच्या नाश्त्या साठी एकदम मस्त आणि पौष्टिक. Deepali Bhat-Sohani -
-
मेथीचे थेपले (methichi thepla recipe in marathi)
#GA4 #week20 #theple ह्या की वर्ड साठी मेथीचे थेपले केले.सॉस,चटणी,लोणचे ,दही कशासोबतही मस्त लागतात. Preeti V. Salvi -
दुधी पराठे (dudhi parathe recipe in marathi)
#cpm2कुकपॅड मॅगझीन साठी एक मस्त झटपट रेसिपी.....दुधीचे पौष्टीक पराठे.... Supriya Thengadi -
-
-
मेथी पालक दुधी मुठिया (methi palak dudhi muthiya recipe in marathi)
#GA4 #Week2मेथी,पालक या मिळालेल्या नुसार हिंट प्रमाणे मी बनवले आहेत मुठिया तुम्ही सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी... Rajashri Deodhar -
दुधी भोपळा कोफ्ता करी (Dudhi bhopla kofta curry recipe in marathi)
#GA4 #week20#कीवर्ड कोफ्ता 😊 विथ लच्चेदार अज्वाईनी पराठा. Deepali Bhat-Sohani -
दुधी कोफ्ता करी (dudhi kofta curry recipe in marathi)
#GA4#week20#koftaनैवेद्याला ही चालेल अशी करी कारण यात आलं लसूण कांदा नाही ही राजस्थानी पद्धतीची दही घालून केलेली अतिशय टेस्टी व सोपी पद्धत आहे तुम्हालाही नक्कीच आवडेल.☺️ Charusheela Prabhu -
दुधी कोबी मुठिया (dudhi kobi muthiya recipe in marathi)
#GA4 #week8Steamed या क्लूनुसार मी दुधी कोबी मुठिया रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
-
दुधी भोपळ्याच्या रिंगस (dudhi bhopdachya rings recipe in marathi)
#GA4 #week21Bottle Gourd हे कीवर्ड घेऊन मी दुधी भोपळ्याच्या रिंगस बनवल्या आहेत. Ashwinee Vaidya -
-
दुधीचे पराठे (dudhi che paratha recipe in marathi)
#cpm2#दुधीचे पराठेदुधी अतिशय पौष्टिक आहे. सकाळच्या नाश्त्याला हा पोटभरीचा पदार्थ आहे. चवीला उत्तम अशी दुधी पराठ्यांची रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
ॲप्पल शेप दुधी पराठा (apple shape dudhi paratha recipe in marathi)
#cpm2Cookpad magzine week - 2 अनेक प्रकारचे पराठे आपण तयार करतो . परंतु आपल्या थीम प्रमाणे मी येथे जीवनसत्त्वयुक्त, नाविन्यपूर्ण हेल्दी ॲप्पल शेप दुधी पराठे तयार केले आहेत.पाहूयात कसे बनवायचे ते .... Mangal Shah -
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
#GA4#week20Keyword- थेपलामेथीपासून भाजी, पराठे, थेपले आणि सूपही तयार करण्यात येतं. हे पदार्थ फक्त हेल्दीच नाहीत तर तेवढेचं चवदारही असतात. तसेच हा थेपला प्रवासात नेण्यासाठी अतिउत्तम ! Deepti Padiyar -
चीजी दुधी पराठा (cheese dudhi paratha recipe in marathi)
#cpm2. पौष्टिक असा दुधी हेल्दी पराठा . दुधी हा हार्ट साठी खुप उपयोगी आहे व चीज घातल्यमुळे तर खुप टेस्टी लागतोमुले दुधाी ची भाजी खात नाही भाजी पोळी एकत्र च पोटात जाते . १ पाॅट मील होउ शकते. Shobha Deshmukh -
-
दुधी चंद्रकोर काप (dudhi kaap recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 चंद्रकोर ह्या अनोख्या पण इंटरेस्टिंग थीम साठी मी ही दुधी - बेसन चे चंद्रकोर काप बनवले आहेत.खूप चविष्टआहेत. साधारण पणे दुधी सगळेच व स्पेशली मुले खात नाही आवडत नाही. असे काही टेस्टी व वेगळे इंटरेस्टिंग बनवले की मुले ही तो खातील तेव्हा जरून बनवा. आणि हा आकार पण मुलांना टेम्पटिंग व जवळचा वाटतो. म्हणून दुधी आपसूक मुलांच्या व न आवडणाऱ्या लोकांच्या ही पोटात जाईल. जो शरीराला पौष्टिक असतो. Sanhita Kand -
दुधी चकोर भजी (dudhi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 चंद्रकोर थीम ह्यासाठी मी युनिक दुधी चकोर भजी बनवली आहे. ही चंद्रकोर पाहून खाण्याचा मोह आवरत नाही अशीच प्रतिक्रिया घरच्यांची होती. इतके टेम्पटिंग व चविष्ट आहे हा पदार्थ. हा आकार पाहून मुले खुश असतात. दुधी पोटात गेल्याने आपण खुश असतो. सो दोन्ही साध्य होते. Sanhita Kand
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14515263
टिप्पण्या