कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पाणीपुरी (pani puri recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पाणीपुरी (pani puri recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

पाणीपुरी (pani puri recipe in marathi)

Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies

#KS8

#KS8

पुढे वाचा

पाणीपुरी (pani puri recipe in marathi)

Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies

#KS8

#KS8

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  • पुऱ्या-
  • 3/4 कपबारीक रवा
  • 2 टेबलस्पूनमैदा
  • चवीपुरते मीठ
  • क्लब सोडा वॉटर (प्यायचा सोडा)
  • तेल तळण्यासाठी
  • गोड पाणी-
  • 1/4 कपचिंच
  • 1/4 कपखजूर
  • 1 कपगूळ
  • चिमूटभरमीठ
  • 1/4 कपपाणी
  • तिखट पाणी:
  • 1/2 कपपुदिना
  • 1/2 कपकोथिंबीर
  • 1/2 इंचआल
  • 2-3 लसूण पाकळ्या
  • 3-4 हिरवी मिरची
  • 1 चमचासैंधव मीठ
  • 1 चमचाचाट मसाला
  • 1/2 चमचाजीरे
  • 2 ग्लासथंड पाणी
  • 1/2 कपबुंदी
  • पाणीपुरीचे फिलिंग
  • 3/4 कपहिरवे मूग
  • 1उकडलेला बटाटा
  • 1 टेबलस्पूनचाट मसाला
  • मीठ
  • 1कांदा
  • 1/2 कपशेव
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    रवा, मैदा आणि मीठ एकत्र करावे. त्यात सोड वॉटर घालून एकदम घट्ट भिजवावे. सुती कपडा पाण्याने भिजवून घट्ट पिळून घ्यावा. भिजवलेला गोळा या कपड्याने १५ ते २० मिनीटे झाकून ठेवावे. नंतर भिजवलेल्या पिठाचे छोटे गोळे करावे आणि ओल्या फडक्याखाली ठेवून द्यावे. तेल मध्यम आचेवर तापवावे. गोळे लाटून पुर्‍या तळाव्यात.

    पाणीपुरी (pani puri recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मूग ८ ते ९ तास कोमट पाण्यात भिजवावेत. त्यांना मोड काढून ते शिजवून घ्यावे. शिजवताना थोडे मीठ व हळद घालावी. त्याने मूगाचा उग्रपणा कमी होतो तसेच रंगही येतो.
    उकडलेला बटाटा नीट कुस्करून घ्यावा. त्यात शिजलेले मूग घालावे, चवीपुरते मीठ आणि चाट मसाला घालावा.

    पाणीपुरी (pani puri recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पाणीपुरी (pani puri recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    चिंचेचे गोड पाणी:
    एका भांड्यामध्ये खजुर व चिंच घेऊन त्यात पाणी घालावे.चिंचे मध्ये चिंचोके नाहीत ना याची खात्री करून घ्यावी. असतील तर काढून टाकावेत. खजुरातील बिया काढून टाकाव्यात आणि १० मिनिटे शिजवून घ्यावी. शिजवलेल्या मिश्रणाची मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यावी. आता एका भांड्यामध्ये ही पेस्ट घ्यावी व त्यामध्ये गूळ आणि मीठ घालून हे मिश्रण गूळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. हे पाणी थंड करून घ्यावे.

    पाणीपुरी (pani puri recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पाणीपुरी (pani puri recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    तिखट पाणी:
    मिक्सर च्या भांड्यामध्ये पुदिना, कोथिंबीर, मिरची, आलं, लसूण, चाट मसाला, सैंधव मीठ आणि जीरे घालून बारीक पेस्ट करून घ्यावी.

    पाणीपुरी (pani puri recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    पाणीपुरी (pani puri recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    पाणीपुरी (pani puri recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आवश्यकतेनुसार पाणी घालावे. आता ही पेस्ट एका भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये २ ग्लास थंड पाणी घालावे. वरून बुंदी घालावी.

    पाणीपुरी (pani puri recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    पाणीपुरी (pani puri recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    पाणीपुरी (pani puri recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    पाणीपुरी:
    पाणी पुरी साठी पुरी घेऊन त्यामध्ये मूग-बटाटा फिलिंग, शेव व कांदा घालावा.त्यामध्ये गोड पाणी आणि तिखट पाणी घालून सर्व्ह करावे.

    पाणीपुरी (pani puri recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    पाणीपुरी (pani puri recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    पाणीपुरी (pani puri recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies
19 जून 2021 11:31 रोजी
Follow to learn Awesome Delicacies to bring sweetness to your life n your loved ones|Homebaker|Author|foodblogger|Creative||vegetarian| |Food Photography | |Love for Cooking baking|
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

पानी पूरी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
  2. स्ट्रीट स्टाईल शेवपूरी (sev puri recipe in marathi)
  3. पाणीपुरी (pani puri recipe in marathi)
  4. पनीर टिक्का बिर्याणी (paneer tikka biryani recipe in marathi)
  5. राज कचोरी (raj kachori recipe in marathi)
  1. मँगो मूस (mango mousse recipe in marathi
  2. झटपट कुकरमध्ये होणारा व्हेज पुलाव रेसिपी (veg pulav recipe in marathi)
  3. वांग जवळा सूकट रेसिपी (vang javla sukat recipe in marathi)
  4. मॅंगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14701005
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close