मॅंगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)

Smita Kiran Patil
Smita Kiran Patil @myrecipe_2249
Sanpada Navi Mumbai

#cpm आंब्याचा सिझन मध्ये एकदा तरी नक्की करून पहायला पाहिजे अशी ही रेसिपी आहे आंब्याचा सीझन आता संपत आला आहे म्हणून म्हटलं चला एकदा मॅंगो कस्टर्ड करून बघू.

मॅंगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)

#cpm आंब्याचा सिझन मध्ये एकदा तरी नक्की करून पहायला पाहिजे अशी ही रेसिपी आहे आंब्याचा सीझन आता संपत आला आहे म्हणून म्हटलं चला एकदा मॅंगो कस्टर्ड करून बघू.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
४ लोकांसाठी
  1. 1/2 लिटरदूध
  2. 5 चमचेसाखर
  3. 2आंबे
  4. 2 चमचेकस्टर्ड पावडर
  5. 1/4 वाटीव्हिपिंग क्रीम

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    अर्धा लिटर दूध गरम करत ठेवा दुधामध्ये साखर टाका. दोन चमचे एका कस्टर्ड पावडर मध्ये दोन ते तीन चमचे दुध घालून हलवून घ्या हे मिश्रण अर्धा लिटर उकळत्या दुधामध्ये ओता. कस्टर्ड बनवायला ठेवा चार ते पाच मिनिटात हे दाटसर होईल

  2. 2

    दोन आंब्याच्या फोडी करून ब्लेंडर फिरवून घ्या हा आंब्याचा रस तुम्ही कस्टर्ड मध्ये ओता. चमच्याने सतत हलवत राहा हे मिश्रण थंड करायला ठेवा

  3. 3

    विपिन क्रीम फेटून घ्या यामध्येसुद्धा मी चार चमचे आंब्याचा रस घातला आहे मिक्स करून घ्या

  4. 4

    तुमच्याकडे जी फळ असतील ती कापून घ्या मी इथे आंब्याच्या फोडी केळ डाळिंब आणि किवी घेतले आहे. थंड झालेल्या कस्टर्ड मध्ये विपिन क्रीम मिक्स करा आणि त्यामध्ये फळे मिक्स करा आणि फ्रिजमध्ये एक तास थंड करायला ठेवा

  5. 5

    मॅंगो कस्टर्ड तयार आहे बाऊलमध्ये सर्व्ह करा. वरून मॅंगो च्या फोडी घालून डेकोरेट करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Smita Kiran Patil
Smita Kiran Patil @myrecipe_2249
रोजी
Sanpada Navi Mumbai

Similar Recipes