चना डाळ आमटी (chana daal amti recipe in marathi)

Dr.HimaniKodape @drhimanikodape2017
ही रेसीपी माझ्या सासुबाई ने मला शिकविली. आमटी ही त्यांची आवडती डिश होती.
चना डाळ आमटी (chana daal amti recipe in marathi)
ही रेसीपी माझ्या सासुबाई ने मला शिकविली. आमटी ही त्यांची आवडती डिश होती.
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी डाळ कूकर मधे शिजवुन घ्या.
- 2
एका पैन मधे कांदा,आले,लसुण आणि खोबरा किस तेलात मधे फ़्राई करुन घ्या. एका मिक्सर मधे वरिल पदार्थ व कोथिंबिर टाकुन पेस्ट करुन घ्या.
- 3
आता एका कढ़ाई मधे तेल गरम करा. त्यात हींग, मोहरी,कढ़ीपत्ता, तेजपान टाका.नंतर पेस्ट टाका. तेल सुटे पर्यंत भाजून घ्या.
- 4
आता सर्व मसाले, मीठ टाका व परतुन घ्या. वटल तर थोडा तेल अजुन टाका.टमाटर चिरुन टाका व शिजवून घ्या.
- 5
आता डाळ घालुन परतुन घ्या. पाणी टाकुन शिजवून घ्या. शेवटी कोथिंबिर घाला.
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14782645
















टिप्पण्या