पुरण पोळी (puran poli recipe in marathi)

Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
Bangalore

#hr

पुरण पोळी (puran poli recipe in marathi)

#hr

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

50 मिनिटे
5 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपचणाडाळ
  2. 1 कपगुळ
  3. 1 कपगव्हाचे पीठ
  4. 1/2 टीस्पूनवेलची पूड
  5. 1/4 टीस्पूनहळद
  6. मीठ चवीनुसार
  7. तुप गरजेनुसार

कुकिंग सूचना

50 मिनिटे
  1. 1

    चणा डाळ स्वच्छ धुवून पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घ्या. शिजल्यावर दाळीतील पाणी काढून घ्यावे.

  2. 2

    गुळ घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या.

  3. 3

    थोडे गरम असतानाच पुरण चाळणीत वाटून घ्या. मिक्सर मध्ये ही वाटून घेऊ शकतो. किंवा पुरण यंत्र आसेल तर त्या मध्ये वाटून घ्या.

  4. 4

    बाऊलमधे गव्हाचे पीठ घेऊन त्यात हळद,मीठ घालून पीठ मळून घ्यावे. अर्धा तास बाजूला ठेवून द्यावे. नंतर तेलाचा हात लावून छान मऊ करून घ्या.

  5. 5

    पीठाचा गोळा घेऊन त्यात पुरणाचे सारण भरून घ्या.

  6. 6

    हाताने थोडे पसरवून पोळी लाटून घ्या. तुप लावून छान दोन्ही बाजूंनी भाजून घ्यावे.

  7. 7

    तयार पोळी दुध,तुप, कटाची आमटी सोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
रोजी
Bangalore
Eating is necessity but cooking is an art#lovecooking❤️❤️
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes