पंचरत्न खिचडी (daliya khichdi recipe in Marathi)

#kr
दलिया हे आरोग्यासाठी अत्यंत हितकारक आहे. मी जी खिचडी केली आहे त्यामध्ये मी पाच प्रकारच्या भाज्या घालून आणि दलिया सोबत कॉम्बिनेशन करून खिचडी तयार केली आहे जी लहान मुलांसाठी ही टेस्टी तर आहेच त्याच बरोबर हेल्दी आहे.
पंचरत्न खिचडी (daliya khichdi recipe in Marathi)
#kr
दलिया हे आरोग्यासाठी अत्यंत हितकारक आहे. मी जी खिचडी केली आहे त्यामध्ये मी पाच प्रकारच्या भाज्या घालून आणि दलिया सोबत कॉम्बिनेशन करून खिचडी तयार केली आहे जी लहान मुलांसाठी ही टेस्टी तर आहेच त्याच बरोबर हेल्दी आहे.
Steps
- 1
सर्वप्रथम दलिया व्यवस्थित निवडून पाण्यामध्ये स्वच्छ धुऊन घ्यावा त्यानंतर कांदा,टोमॅटो,गाजर, फरसबी,आणि तोंडली या सर्व भाज्या बारीक चिरून घ्याव्यात.
त्यानंतर पातेल्यात चार चमचे तेल घेऊन तेल तापल्यानंतर मोहरी, जीरे,तमालपत्र आणि आले -लसूण पेस्ट घालून व्यवस्थित शिजवून घ्यावी. - 2
त्यानंतर कांदा, टोमॅटो, मटर,तोंडली, गाजर,फरसबी या सर्व भाज्या घालून व्यवस्थित शिजवून घ्याव्या त्यानंतर सर्व मसाले घालून संपूर्ण मिश्रणाला ढवळून घ्यावे.
तयार मिश्रणात दोन ते तीन पेले उकळलेले पाणी घालावे, चवीनुसार मीठ घालावे पुन्हा एकदा ढवळून घ्यावे. - 3
तयार दलिया खिचडी दहा ते बारा मिनिटं व्यवस्थित शिजवून घ्यावी ही खिचडी थोडी मऊ केली तर खुप छान लागते त्यानंतर गार्निशिंग करून सर्व्ह करावी.
तयार गरमागरम पंचरत्न दलिया खिचडी तुम्ही रायता सोबत खाऊ शकता.
Similar Recipes
More Recipes
-

Muniswari.G
-

Vilde!:)
-

Naheed Alam
-

Eva Saida
-

Eva Saida
-

Pragati Hakim
-

Chana And Masoor Dal Pakoda (For Tea-Time And Evening Cravings)
Navnita Jaiswal
-

Aishwarya Kitchen A
-

Ricardo
-

Youssef Azghari
-

Robert Gonzal
-

Bossy Panda
-

Subha Suresh
-

Sadaf Jabeen
-

Sadaf Jabeen
-

Poonam Gupta
-

Shazi Mudabbir
-

Tabassum Javed
-

Sana Owais
-

Red Kidney Beans in Garlic Mayonnaise
Gary Waite




















Comments