कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
खानदेशी पुडाच्या पातोड्या (khandesi pudachya patodya recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
खानदेशी पुडाच्या पातोड्या (khandesi pudachya patodya recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

खानदेशी पुडाच्या पातोड्या (khandesi pudachya patodya recipe in marathi)

Namita Patil
Namita Patil @namitapatil

#KS4
#खानदेशी पुडाच्या पातोड्या
खानदेश म्हंटलं की झणझणीत, मसालेदार पदार्थांची रेलचेल......तसेच पुरणपोळीसारखे गोड पदार्थ करण्याची ढबही वेगळीच...लोणच्याचेही विविध प्रकार चाखावे इथेच...मीही आज तुमच्यासाठी एक खानदेशी रेसिपी घेवून आले आहे....खानदेशी पुडाच्या पातोड्या..

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३०-४० मि.
३-४ लोकांसाठी
  1. 1 वाटीखोबरे
  2. 1मोठा कांदा
  3. ८-१० लसूण पाकळ्या
  4. आल्याचा
  5. १ चमचा पेस्टहोईल एवढे
  6. 1/4 वाटीकोथिंबीर
  7. 3 चमचेपांढरे तीळ
  8. 1-1.5 टेबलस्पूनलाल तिखट
  9. 1/2 चमचागरम मसाला
  10. 1/2 चमचाप्रत्येकी धणे, जिरेपूड
  11. 1/4 चमचाहळद
  12. फोडणीसाठी
  13. 3 चमचेहिंग, जीरे
  14. चवीनुसारमीठ
  15. 3पळ्या तेल
  16. वरच्या आवरणासाठी
  17. 1 वाटीबेसनपीठ
  18. 1 वाटीपाणी
  19. 1 चमचालाल तिखट
  20. 1/4 चमचाहळद
  21. चवीनुसारमीठ
  22. 2पळ्या तेल
  23. फोडणीसाठी हिंग, जीरे
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३०-४० मि.
  1. 1

    प्रथम सर्व साहित्य एकत्र काढून घेवू.कांदा चिरून मिक्सरवर भरड वाटून घेणे. १ चमचा तीळ,खोबरेही भाजून घेणे. आलं, लसूण, कोथिंबीर, खोबरे एकत्र भरड वाटून घेणे.

    खानदेशी पुडाच्या पातोड्या (khandesi pudachya patodya recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    खानदेशी पुडाच्या पातोड्या (khandesi pudachya patodya recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता एका कढईत तेल गरम करून त्यामध्ये हिंग, जीरे घालावे, तडतडले की कांदा घालावा. चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यावा, त्यामध्ये वाटण घालावे तेही मिनिटभर चांगले परतून घ्यावे.

    खानदेशी पुडाच्या पातोड्या (khandesi pudachya patodya recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    खानदेशी पुडाच्या पातोड्या (khandesi pudachya patodya recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    खानदेशी पुडाच्या पातोड्या (khandesi pudachya patodya recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता त्यामध्ये लाल तिखट, गरम मसाला, धणे,जिरेपूड, उरलेले तीळ,मीठ घालावे.थोडे पाणी घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे. झाकण ठेवून १-२ वाफा आणाव्यात. छान खमंग असा हा मसाला तयार झाला.तो थंड होवू द्यावा.

    खानदेशी पुडाच्या पातोड्या (khandesi pudachya patodya recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    खानदेशी पुडाच्या पातोड्या (khandesi pudachya patodya recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    खानदेशी पुडाच्या पातोड्या (khandesi pudachya patodya recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता वरच्या आवरणासाठी एका पातेल्यात तेल गरम करून त्यामध्ये हिंग, जीरे घालावे, तडतडले की तिखट, हळद घालावी, पाणी घालावे. पाण्याला उकळी आली की पीठ घालावे लाटण्याने किंवा जाड पळीने पटपट हलवावे. झाकण ठेवून १-२ वाफा आणाव्यात.

    खानदेशी पुडाच्या पातोड्या (khandesi pudachya patodya recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    खानदेशी पुडाच्या पातोड्या (khandesi pudachya patodya recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    खानदेशी पुडाच्या पातोड्या (khandesi pudachya patodya recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता हे तयार पीठ गरम असतानाच चांगले मळून घ्यावे. या पीठाचे दोन मोठे गोळे होतात. प्लास्टिक पेपरवर किंवा पोळपाटावर लाटावे. त्यावर सारण पसरवावे.

    खानदेशी पुडाच्या पातोड्या (khandesi pudachya patodya recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    खानदेशी पुडाच्या पातोड्या (khandesi pudachya patodya recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    खानदेशी पुडाच्या पातोड्या (khandesi pudachya patodya recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आता व्यवस्थित घडी करत जावे. नंतर तिरप्या आकाराच्या वड्या कापणे. त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर व ओले खोवलेले खोबरे पसरवावे. व सर्व्ह करावे.

    खानदेशी पुडाच्या पातोड्या (khandesi pudachya patodya recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    खानदेशी पुडाच्या पातोड्या (khandesi pudachya patodya recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    खानदेशी पुडाच्या पातोड्या (khandesi pudachya patodya recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Namita Patil
Namita Patil @namitapatil
23 मे 2021 12:41 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मालवणी आंबोळी (malwani amboli recipe in marathi)
  2. खान्देशी घाटा (khandesi ghata recipe in marathi)
  3. खान्देशी डाळ गंडोरी (मिरचीची भाजी) (dal gandori recipe in marathi)
  4. कच्च्या केळ्याची भाजी (kacchya kelyachi bhaji recipe in marathi)
  5. रसरसीत खान्देशी चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
  1. स्वीटकाॅर्न धिरडी (sweetcorn dhirde recipe in marathi)
  2. वाॅलनट हलवा (walnut halwa recipe in marathi)
  3. नटी फ्रुट पंच (nutty fruit punch recipe in marathi)
  4. गव्हाच्या  पीठाची खीर (gavachya pithachi kheer recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15047676
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close