कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मराठवाडा स्पेशल झणझणीत चिकन रस्सा (chicken rassa recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मराठवाडा स्पेशल झणझणीत चिकन रस्सा (chicken rassa recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मराठवाडा स्पेशल झणझणीत चिकन रस्सा (chicken rassa recipe in marathi)

Namita Patil
Namita Patil @namitapatil

#ks5
#मराठवाडा स्पेशल झणझणीत चिकन रस्सा
मराठवाडा झणझणीत पदार्थांसाठी प्रसिद्ध.. आणि तो झणझणीत काळा मसाला....खाल्ल्याशिवाय खरंच चव नाही कळणार....तर्री.....दार रस्सा.... आज मीही तुमच्यासाठी घेऊन आले आहे मराठवाडा स्पेशल झणझणीत चिकन रस्सा......बघूया...

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

४०-५० मि.
४-५ लोकांसाठी
  1. 1/2 किलोचिकन
  2. 4कांदे
  3. 7-8लसून पाकळ्या
  4. 2 इंचआल्याचा तुकडा
  5. 1/2 वाटीकोथिंबीर
  6. 1 वाटीखोबरे
  7. 2 चमचेखसखस
  8. 2 चमचेधणे
  9. 4लवंग,
  10. मिरे,
  11. १ इंच दालचिनीचा तुकडा,
  12. २ चक्रीफूल
  13. १-१ चमचा जीरे , शहाजिरे
  14. 4 चमचेकाळा मसाला
  15. 2 चमचेलाल तिखट
  16. मीठ
  17. तेल आवश्यकतेनुसार
  18. मॅरिनेटसाठी
  19. 5-6लसूण पाकळ्या
  20. 1 इंचआले
  21. थोडी कोथिंबीर यांचे एकत्रित वाटण
  22. 2 चमचेदही,
  23. हळद,
  24. मीठ,
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

४०-५० मि.
  1. 1

    प्रथम चिकन स्वच्छ धुवून त्याला मॅरिनेटसाठी दिलेला मसाला, हळद, दही, मीठ लावून ठेवावे.सर्व खडा मसाला काढून घ्यावा, खोबरे किसून घ्यावे. दोन कांदे गॅसवर भाजून घ्यावेत.

    मराठवाडा स्पेशल झणझणीत चिकन रस्सा (chicken rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मराठवाडा स्पेशल झणझणीत चिकन रस्सा (chicken rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मराठवाडा स्पेशल झणझणीत चिकन रस्सा (chicken rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता सर्व खडा मसाला व खोबरे भाजून बारीक पूड करून घ्यावी. आले, लसूण, कोथिंबीर व भाजलेला कांदा यांची पेस्ट करून घ्यावी. २ कांदे फोडणीसाठी बारीक चिरून घ्यावेत.

    मराठवाडा स्पेशल झणझणीत चिकन रस्सा (chicken rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मराठवाडा स्पेशल झणझणीत चिकन रस्सा (chicken rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता एका पातेल्यात ४-५ पळ्या तेल गरम करून त्यामध्ये हिंग घालून बारीक चिरलेला कांदा घालावा.सोनेरी रंगावर भाजून आले, लसणाचे वाटण घालावे.तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे. नंतर त्यामध्ये खड्या मसाल्याचे वाटण घालून मिनिटभर परतून काळा मसाला, लाल तिखट,मीठ घालून परतावे.

    मराठवाडा स्पेशल झणझणीत चिकन रस्सा (chicken rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मराठवाडा स्पेशल झणझणीत चिकन रस्सा (chicken rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मराठवाडा स्पेशल झणझणीत चिकन रस्सा (chicken rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता एक खोलगट झाकण ठेवून त्यामध्ये पाणी घालावे. चिकनला आतल्या आत एक छान वाफ येवू द्यावी, वरच्या झाकणातले गरम झालेले पाणी चिकनवर घालावे, अशा दोन वाफा घ्याव्यात व आवश्यक तेवढे पाणी घालून शिजेपर्यंत उकळू द्यावे. वरून सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.

    मराठवाडा स्पेशल झणझणीत चिकन रस्सा (chicken rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मराठवाडा स्पेशल झणझणीत चिकन रस्सा (chicken rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मराठवाडा स्पेशल झणझणीत चिकन रस्सा (chicken rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    चपाती, तांदळाची भाकरी, नान, रोटी कशाहीबरोबर छानच लागते.

    मराठवाडा स्पेशल झणझणीत चिकन रस्सा (chicken rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Namita Patil
Namita Patil @namitapatil
30 मे 2021 18:19 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. काळ मटण रस्सा (kala mutton rassa recipe in marathi)
  2. कढी वडा पाव (kadhi vada pav recipe in marathi)
  3. सुके कोंडवळे (suke kondavale recipe in marathi)
  4. मटण सुप (mutton soup recipe in marathi)
  5. धपाटे (dhapate recipe in marathi)
  1. आलू चिला (aloo chilla recipe in marathi)
  2. स्पॅनिश अंडी बटाटा आमलेट (Spanish anda batata Omelette recipe in marathi)
  3. सुके कोंडवळे (suke kondavale recipe in marathi)
  4. आमरस धिरडे (aamras dhirde recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15080286
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close