आमरस धिरडे (aamras dhirde recipe in marathi)

#KS5
धिरडे जरी डोशासदृश असला तरी वेगळा आहे बरंका. यात आंबवण्याची कृती नाही तर, वेगवेगळी पिठे मिसळून हा चटकन होणारा पदार्थ आहे. पूर्वी पोळी-भाकरी करताना वर लावण्यासाठी थोडी कोरडी कणीक किंवा तांदळाचे पीठ किंवा ज्वारीचे पीठ घेतले जाई. पोळी-भाकरी करून झाल्यावर हे कोरडे पीठ थोडे उरले तर त्यात थोडे तिखट, मीठ व पाणी घालून पातळसर कालवून तापलेल्या तव्यावर एक धिरडे बनवून मुलांना दिले जाई. धिरड्यासाठी कोणतीही फारशी पूर्वतयारी करावी लागत नाही. घरात उपलब्ध असतील ती पिठे घेऊन धिरडे लगेच बनवता येते.
आमरस धिरडे (aamras dhirde recipe in marathi)
#KS5
धिरडे जरी डोशासदृश असला तरी वेगळा आहे बरंका. यात आंबवण्याची कृती नाही तर, वेगवेगळी पिठे मिसळून हा चटकन होणारा पदार्थ आहे. पूर्वी पोळी-भाकरी करताना वर लावण्यासाठी थोडी कोरडी कणीक किंवा तांदळाचे पीठ किंवा ज्वारीचे पीठ घेतले जाई. पोळी-भाकरी करून झाल्यावर हे कोरडे पीठ थोडे उरले तर त्यात थोडे तिखट, मीठ व पाणी घालून पातळसर कालवून तापलेल्या तव्यावर एक धिरडे बनवून मुलांना दिले जाई. धिरड्यासाठी कोणतीही फारशी पूर्वतयारी करावी लागत नाही. घरात उपलब्ध असतील ती पिठे घेऊन धिरडे लगेच बनवता येते.
कुकिंग सूचना
- 1
एक बाउल मध्ये तीनही पिठे घालून घ्या,त्या मध्ये दही,हळद,हिंग, मीठ घालून छान मिक्स करून घ्या,आता खलबत्ता मध्ये लसूण पाकळ्या पाकळ्या, जीरे आणि ओवा घालून कुठून घ्या. पिठा मध्ये घाला. आता पाणी घालून मिक्स करून सरबरीत पातळसर पीठ भिजवावे.
- 2
नॉन स्टिक तवा गॅसवर गरम करून घ्या,त्यामध्ये तेल घालून फुलपात्र ने मिश्रण तव्यावर घालावे. बाजुने तेल सोडा.
- 3
खालची बाजू झाली की पलटून पुन्हा 2 ते 3 मिनिटे छान खरपूस भाजून घ्या.
- 4
सर्व पिठाचे अशा पद्धतीने धिरडे घालून घ्या आणि आमरसा सोबत सर्व्ह करा.पौष्टिक ज्वारीचे धिरडे तयार.
- 5
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ज्वारीचे धिरडे (jowariche dhirde recipe in marathi)
#GA4 #week16#JOWAR हा किवर्ड ओळखला आणि बनवला कुरकुरीत असे ज्वारीचे धिरडे. ज्वारीच्या पिठात बाजरीचे पीठ, तांदळाचे पीठ मिक्स करून पौष्टिक ज्वारीचे धिरडे बनवले आहे. rucha dachewar -
ज्वारीचे धिरडे (Jwariche Dhirde Recipe In Marathi)
अगदीच झटपट बनतात हे ज्वारीचे धिरडे चला तर मग बनवूयात ज्वारीचे धिरडे. भाकरी न खाणार्या करता हा उत्तम पर्याय आहे. Supriya Devkar -
ज्वारीचे धिरडे (jowariche dhirde recipe in marathi)
सकाळी झटपट आणि पौष्टिक काही तरी बनवायचे असेल तर ही ज्वारीची धिरडी अगदी उत्तम पर्याय आहे...लाहन मुळे ज्वारीची भाकरी खायला कंटाळा करतात तर त्यांना अशा पद्धतीने दिल्याने ते पण आवडीने खातात. Shilpa Gamre Joshi -
धिरडे आणि आमरस (dhirde ani aamras recipe in marathi)
#ks5 मराठवाडाधिरडे आणि आमरस ही मराठवाड्यातील आंब्याच्या सिझन मध्ये प्रत्येक घराघरात आवर्जून बनवतात. धिरडे आणि आमरसाचा बेतच असतो. Shama Mangale -
मराठवाडा स्पेशल जाळीदार धिरडे आणि आमरस (jalidar dhirde ani aamras recipe in marathi)
#KS5"मराठवाडा स्पेशल जाळीदार धिरडे आणि आमरस" मी आज पहिल्यांदा च ज्वारीच्या पीठाचे धिरडे बनवले.खुप छान मस्तच, चविष्ट होतात.. Thank you Cookpad India या प्लॅटफॉर्म वर नवनवीन पदार्थांची ओळख होते आणि चव घ्यायला मिळते.नवनवीन रेसिपीज ट्राय करता येतात.मला खुप आनंद होत आहे की मी या प्लॅटफॉर्म चा हिस्सा आहे.. लता धानापुने -
धिरडे आमरस (dhirde aamras recipe in marathi)
#ks5#मराठवाडा स्पेशल धिरडे आमरसभारतात विविध जाती धर्माचे, प्रांताचे, बहुभाषिक लोक गुण्यागोविंदाने राहतात. त्यांच्या रुढी, परंपरा यामध्येही विविधता...लोकजीवनही वेगवेगळे आणि खाद्यसंस्कृतीतही विविधता...प्रत्येक भागामध्ये आपली स्वत:ची एक खास खाद्यसंस्कृतीही आहे. ती कायमच जपली जाते. त्या- त्या ठिकाणचे हवामाव, परिसर, भौगोलिक परिस्थिती यावरच तेथील खाण्यापिणृयाच्या सवयीही अवलंबून असतात. तेथे पिकणारे धान्य, भाजीपाला या सर्वांचाच खाण्यात समावेश केला जातो.आज मीही तुमच्यासाठी घेवून आले आहे अशीच एक मराठवाड्यातील प्रसिद्ध रेसिपी.....धिरडे- आमरस..सध्या आंब्याचा सिझनही आहे. चला तर मग रेसिपीकडे... Namita Patil -
-
आमरस धिरडेे (aamras dhirde recipe in marathi)
#KS5आमरस धिरडे ही मराठवाड्यातील पारंपारिक रेसिपी आहे. लातूर साइडला ही रेसिपी बनविली जाते. आंब्याचा सिझन मध्ये ही रेसिपी बनवतात. सगळीकडे बनवण्याची पद्धत वेगवेगळी आसू शकते,मी आमच्या घरी जसे बनवतात ती रेसिपी शेअर करत आहे.😊 Ranjana Balaji mali -
धिरडे व आंबरस (dhirde aamras recipe in marathi)
#KS5 मराठवाड्यातील ऐक पारंपारीक पदार्थ उन्हाळ्यात व आंब्याच्या सिझनमध्ये घरोघरी केला जाणारा तिखट गोड सगळ्यांच्या आवडीचा मेनु पातळ जाळीदार धिरडे व थंडगार आंबरस चला तर हि रेसिपी तुम्हाला दाखवते Chhaya Paradhi -
धिरडे आळण (dhirde aalan recipe in marathi)
#KS5 मराठवाडा रेसिपी विशेष मध्ये मी लातूरचे धिरडे-आळण ही रेसिपी शेयर करत आहे.माझं सासर लातूर असल्याने मला ही रेसिपी माहिती झाली ,लातूरला धिरडे-आळण, धिरडे-आमरस हे सर्रास खाल्ले जातात म्हणूनच मी आज ही रेसिपी शेयर करत आहे बघुयात कसे करायचे ते ... Pooja Katake Vyas -
लसूणी धिरडे (LASUNI DHIRDE RECIPE IN MARATHI)
#GA4 #Week24 #लसुण हा कीवर्ड घेऊन मी धिरडे केले आहे. Dipali Pangre -
आमरस धीरडे (aamras dhirde recipe in marathi)
#KS5 थीम:5 मराठवाडारेसिपी क्र. 1मराठवाडा भागातील ही प्रसिद्ध व पारंपरिक रेसिपी आहे .आंब्यांच्या सिझनमध्ये हमखास बनवली जाते.चवीला खूप छान लागते. नक्की करून बघा. Sujata Gengaje -
बेसन पीठाचे जाळीदार धिरडे (besan pithache dhirde recipe in marathi)
"बेसन पीठाचे जाळीदार धिरडे" तोंडीलावणे म्हणून किंवा असेच खायला ही छान लागते.. घरात बाकिच्यांसाठी अंड्याचे ऑमलेट बनवले तर माझ्यासाठी मी धिरडे बनवते.. गरमागरम धिरडे टाॅमेटो केचप,दही सोबत छान लागते. लता धानापुने -
खान्देशी धिरडे (khandesi dhirde recipe in marathi)
#KS4#खान्देश स्पेशल#खान्देशी धिरडे Rupali Atre - deshpande -
धिरडे (बेसन आणि गव्हाचे पीठ) (Dhirde recipe in marathi)
#Healthydietनाश्त्यासाठी धिरडे (बेसन आणि गव्हाचे पीठ) चांगला आहार आहे. Sushma Sachin Sharma -
सुरणाचे धिरडे (suranache dhirde recipe in Marathi)
#GA4 #week14#keyword_yamYam म्हणजे सुरण.. खूप जणांना सुरण आवडत नाही. लहान मुलांना तर अजिबात नाही. अशावेळी असे पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने करून खायला घातले कि मुल आवडिने खातात.आज मी सुरणाचे धिरडे केले आहे अगदी टेस्टी सोबत हेल्दी पण..😊 जान्हवी आबनावे -
उकडपेंडी(वैदर्भीय पारंपरिक नाश्ता) (ukadpendi recipe in marathi)
उकडपेंडी ही विदर्भातील पारंपारीक नाश्ता आहे. उकडपेंडी गव्हाच्या पीठाची केली जाते , तसेच थोडे ज्वारीचे पीठ व बेसन देखिल टाकले जाते त्यामुळे अतिशय पोष्टीक व पोट भरीची असते. ही उकडपेंडी विदर्भातील प्रत्येक घरी केली जाते. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
ज्वारीचे धिरडे (jowariche dhirde recipe in marathi)
# कुकस्नॅप# कल्पनाताई चव्हाण यांची ही रेसिपी केली आहे.माझे माहेर मराठवाडातले असल्याने ही रेसिपी करताना माझ्या आईची आठवण झाली.पुन्हा मी बालपणात रमले! ! ! Shital Patil -
आमरस धिरडी (aamras dhirde recipe in marathi)
#KS5 #मराठवाडा_रेसिपीज #आमरस_धिरडीमराठवाडा संतभूमी म्हणून प्रसिद्ध असून तेथे काही तीर्थक्षेत्रेही आहेत. औंढा नागनाथ (जि. परभणी), घृष्णेस्वर (जि. औरंगाबाद), परळी वैजनाथ (जि. बीड) ह्या तीन ठिकाणी ज्योतिलिंगे आहेत; तर आंबेजोगाई येथील योगेश्वरी, माहूर येथील रेणुका आणि तुळजापूरची तुळजाभवानी या देवीही प्रसिद्ध आहेत. येथे नवरात्रात विशेष यात्रा भरतात. याशिवाय हेमाडपंती म्हणून असलेली सु. मंदिरे मराठवाड्यात आहेत.नांदेड येथे गुरू गोविंदसिंगांचे समाधिस्थान व मोठा गुरूद्वारा आहे. देवगिरी, नळदुर्ग, परांडा येथील किल्लेही प्रसिद्ध आहेत. औरंगाबाद येथील ताजमहालच्या धर्तीवर बांधलेला बिबीका मकबरा प्रवाशांचे आकर्षण आहे.ज्ञानेश्वरादि भावंडे, नामदेव, विसोबा खेचर, गोरा कुंभार,जनाबाई, जगमित्र नागा, सेना न्हावी (बीदर), जनार्दन स्वामी, भनुदास, एकनाथ, समर्थ रामदास ही सर्व संतांची मांदियाळी मराठवाड्याच्या भूमीत जन्मलेली. 🙏अर्वाचीन काळात ही परंपरा नाथसंप्रदायी गुंडामहाराज, समर्थ संप्रदायी श्रीधरस्वामी येथपर्यंत आणता येते.यांशिवाय गीतार्णवकार दासोपंत, आदिकवी मुकूंदराज, शिवकल्याण, भास्करभट्ट बोरीकर, कृष्णादास, जनीजनार्दन, गोपाळनाथ, मध्वमुनी, अमृतराय, उद्धवचिद् घन, वामनपंडित ही सर्व कवी मंडळी मराठवाड्याचीच.. आंबेजोगाई येथील श्री योगेश्वरी देवी आमचे कुलदैवत...🙏🌹🙏म्हणून मराठवाडा,बीड जिल्ह्याशी आम्हां कोकणस्थांची जास्त जवळीक.. म्हणूनच आज देवीला आमरसाचा नैवेद्य दाखवून आमरस धिरड्याचा बेत करु या.. Bhagyashree Lele -
धिरडे (dhirde recipe in marathi)
#GA4 #week12#बेसनबेसन हा कीवर्ड ओळखून ही रेसिपी केली आहे. या पिठात साधारण 15 धिरडे होतात. Sampada Shrungarpure -
काकडीचे धिरडे (Kakdiche Dhirde Recipe In Marathi)
#JPR... संध्याकाळी जेवणासाठी, किंवा सकाळी नाश्त्यासाठी, झटपट होणारे, पौष्टिक आणि स्वादिष्ट... काकडीचे धिरडे.. Varsha Ingole Bele -
गव्हाच्या पिठाचे धिरडे (dhirde recipe in marathi)
आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे धिरडे करतो. नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. आज मी पौष्टिक असा गव्हाच्या पिठाचे धिरडे बनवले आहे हे खूप छान लागतात. Deepali Surve -
धपाटे (dhapate recipe in marathi)
धपाटे ही महाराष्ट्र् मराठवाड्यातील लोकप्रिय रेसिपी आहे. ज्वारीचे पीठ वापरून धपाटे केले जातात. धपाटे या नावातच त्या पदार्थाची कृती दडलेली आहे. धपाधप थापून केले जातात म्हणून धपाटे आसे नाव पडले आसावे धपाटे हा थालिपिठांशी मिळताजुळता पदार्थ आहे.लहानपणापासून माझा आवडीचा . धपाटे दही , शेंगदाणे चटणी, ठेचा सोबत छान लागतात. आमच्याकडे या मध्ये मेथीची भाजी किंवा कांद्याची पात पण घातली जाते. Ranjana Balaji mali -
धिरडे (बेसन व गव्हाच्या पिठाचे) (Dhirde Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKमाझी आवडती रेसिपीबेसनाचे धिरडे मला खूप आवडते.सुषमा शर्मा तिची ही रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे.खूपच छान झालेली धिरडी.नाष्ट्यासाठी खूप छान पदार्थ आहे हा. Sujata Gengaje -
पारंपरिक धिरडे (paramparik dhirde recipe in marathi)
#पारंपरिक धिरडेधिरडी वेगवेगळ्या प्रकारची करतात.जसे मुगाची, गव्हाची,मीक्स डाळीचे .आज मी आपला पारंपरिक धिरड्याचा प्रकार बनवलाय कसा झाला ते सांगा धन्यवाद. Jyoti Chandratre -
दुधीचे धिरडे
#ब्रेकफास्टधिरडे हा महाराष्ट्राचा एक प्रसिद्ध पदार्थ आहे. इथे मी त्याची पौष्टिकता वाढवण्याकरिता त्यात नाचणी पीठ व दुधीचा समावेश केला आहे. हे धिरडे पौष्टिकच नव्हे तर चविष्ट सुद्धा आहे. व हे धिरडे बनवण्यास ही सोप्पे आहे. तर चला पाहूया त्याची कृती.... Pooja M. Pandit -
मेथी काकडीचे धिरडे (methi kakadiche dhirde recipe in marathi)
#EB1 # W1 संध्याकाळच्या जेवणासाठी, मी केलेय आज मेथी आणि काकडीचे धिरडे... कमी तेलाचे... नी सोबत लसूण तिखटाचे तेल... सोबत कांदा असला खायला. की मस्त जेवण झाले म्हणून समजा.. तेव्हा बघु या.. Varsha Ingole Bele -
"बाजरीचे जाळीदार धिरडे" (Bajriche Dhirde Recipe In Marathi)
#DR2#डिनररेसिपी "बाजरीचे धिरडे" लता धानापुने -
बेसन धिरडे (लोणचे) (besan dhirde recipe in marathi)
#गोल्डन एप्रन 3 वीक अठराबेसन धिरडे पदार्थसुद्धा मुलांच्या टिफिन साठी उपयुक्त आहे. तसेच हे धिरडे लोणचं, साॅस याबरोबर पण छान लागते तसेच पोळी बरोबर पण उत्तम पोटभरीचे अन्न आहे. Shilpa Limbkar -
ज्वारी कोबी मुठिया (howard kobi muthiya recipe in marathi)
#GA4 #Week16JOWAR या क्लूनुसार मी ज्वारीचे पीठ वापरून ही रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar
More Recipes
टिप्पण्या