मेथी पराठे (methi paratha recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मेथी कोथिंबीर धुवून निवडून घ्यावी,पराठ्यासाठी लागणाऱ्या जीन्नसाची तयारी करावी
- 2
आल् मिरची लसूण पेस्ट करून घ्यावी
- 3
एका भांड्यात गव्हाचे पीठ घ्यावे,त्यात चिरलेली मेथी,कोथिंबीर,हळद तिखटआलं मिरची लसूण पेस्ट,धने जीरे पावडर,थोडे तेल,तीळ,मीठ घालावे
- 4
आता सर्व मिश्रण एकत्र करून पीठ भिजवून घ्यावे
- 5
तवा तापत टाकून पराठा लाटून घेवून तेल घालून शेकून घ्यावा
- 6
आपला मेथी पराठा तयार आहे,लोणी दही सॉस बरोबर सर्व्ह करावा,
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15728477












टिप्पण्या