गवार बटाटा भाजी (gavar batata bhaji recipe in marathi)

Shilpa Wani @cook_12067641
गवार बटाटा भाजी (gavar batata bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी कढईत तेल तापवून त्यामध्ये मोहरी तडतडू द्यावी मोहरी तडतडली की त्यामध्ये कांदा घालावा कांदा गुलाबी होई पर्यंत परतुन घ्यावा गुलाबी झाला की मग त्यामध्ये कढीपत्त्याची पाने आणि अद्रक लसूण पेस्ट घालून कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यावे.
- 2
- 3
आता गवार आणि बटाटा घालून घ्यावे मग त्यामध्ये हिंग,हळद,मिरची पावडर, मसाला घालून छान मिक्स करून घ्यावे आवश्यकतेनुसार थोडे पाणी घालून वर झाकण ठेवून झाकणावर थोडे पाणी घालून वाफेवर भाजी शिजवून घ्यावी
- 4
आता भाजी शिजल्यावर त्यामध्ये मीठ, खोवलेलं नारळ घालून पुन्हा मिक्स करून दोन मिनिटे शिजू द्यावे मग शेवटी कोथिंबीर घालून गॅस बंद करावा
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15938159











टिप्पण्या (8)