कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
अलमोंड पुरण पोळी (Almond puranpoli recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
अलमोंड पुरण पोळी (Almond puranpoli recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

अलमोंड पुरण पोळी (Almond puranpoli recipe in marathi)

Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154

#HSR
#होळी स्पेशल
आज होळी चा सण.होळी म्हणजे पुरणपोळी .आमच्याकडे पुरणपोळी सर्वांना आवडते. शासनाची मुलीला तर फारच आवडते. तिला पुरणपोळी आणि वडे असले की दुसरं काहीही नको असतं. आज मी जरा वेगळा प्रकाश केला यात मी बदाम पावडर घातली आहे. अतिशय चविष्ट झालेली आहे पुरणपोळी.

#HSR
#होळी स्पेशल
आज होळी चा सण.होळी म्हणजे पुरणपोळी .आमच्याकडे पुरणपोळी सर्वांना आवडते. शासनाची मुलीला तर फारच आवडते. तिला पुरणपोळी आणि वडे असले की दुसरं काहीही नको असतं. आज मी जरा वेगळा प्रकाश केला यात मी बदाम पावडर घातली आहे. अतिशय चविष्ट झालेली आहे पुरणपोळी.

पुढे वाचा

अलमोंड पुरण पोळी (Almond puranpoli recipe in marathi)

Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154

#HSR
#होळी स्पेशल
आज होळी चा सण.होळी म्हणजे पुरणपोळी .आमच्याकडे पुरणपोळी सर्वांना आवडते. शासनाची मुलीला तर फारच आवडते. तिला पुरणपोळी आणि वडे असले की दुसरं काहीही नको असतं. आज मी जरा वेगळा प्रकाश केला यात मी बदाम पावडर घातली आहे. अतिशय चविष्ट झालेली आहे पुरणपोळी.

#HSR
#होळी स्पेशल
आज होळी चा सण.होळी म्हणजे पुरणपोळी .आमच्याकडे पुरणपोळी सर्वांना आवडते. शासनाची मुलीला तर फारच आवडते. तिला पुरणपोळी आणि वडे असले की दुसरं काहीही नको असतं. आज मी जरा वेगळा प्रकाश केला यात मी बदाम पावडर घातली आहे. अतिशय चविष्ट झालेली आहे पुरणपोळी.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

एक तास
दोन व्यक्ती करिता
  1. 200 ग्रामचण्याची डाळ
  2. 100 ग्रॅमबदाम पावडर
  3. 150 ग्रॅमसाखर
  4. 1 टीस्पूनबाजार वेलची पावडर
  5. 1/2 टीस्पूनकेशर
  6. 1/2 वाटीमैदा
  7. 1/2 वाटीकणीक
  8. 1 टेबलस्पूनतेल
  9. 1/4 टीस्पूनमीठ
  10. 1/4 वाटीसाजुक तूप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

एक तास
  1. 1

    सर्वप्रथम चण्याची डाळ धुऊन दोन तास भिजवून ठेवावी. तसेच बदामाची पूड करून ठेवावी. कि भिजवलेली डाळ कुकर मधून तीन ते चार शिट्या करून घ्याव्या. कणिक मैदा तेल मीठ एकत्र करून गोळा भिजवून ठेवावा.

  2. 2

    आता गॅस वर एका मोठ्या भांड्यामध्ये शिजवलेली डाळ घालून यात साखर घालावी. सतत ढवळत रहावे. पुरण शिजत आले की यात बदाम पावडर मिक्स करावी. हे पुरण चाळणी अथवा मिक्सर मधून बारीक करून घ्यावे. शेवटी यात जायफळ वेलची पूड व केशर घालून मिक्स करून घ्यावे. या पुरणाचे साधारण मोठे गोळे करून ठेव.

  3. 3

    आता भिजवलेल्या कणीक व मैद्याचे छोटे गोळे करा. एक गोळा थोडा लाटून घ्या. आता यात पुरणाचा गोळा भरा व हाताने थोडा थापून घ्या. लाटण्याने अलगत पोळी लाटून घ्या. की पोळी तव्यावर दोन्ही बाजूनी तांबूस रंगावर भाजून घ्या. वरून साजूक तुपाने गुलाबी होऊ द्या.

  4. 4

    गरम गरम बदाम पुरणपोळी सोबत सर्व्ह करा.

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154
18 मार्च 2022 21:20 रोजी
cooking and serving with love is my passion.
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. होळी स्पेशल कुरकुरीत कांदा भजी (Kanda bhaji recipe in marathi)
  2. बालुशाही (Balushahi recipe in marathi)
  3. बटर चिकन (Butter chicken recipe in marathi)
  4. कोकम सरबत (Kokam sarbat recipe in marathi)
  5. खुसखुशीत चविष्ट पुरणपोळी (तेल पोळी) (Puranpoli recipe in marathi)
  1. कोकम सरबत (Kokam sarbat recipe in marathi)
  2. फ्रुटस् कस्टर्ड (Fruits custard recipe in marathi)
  3. पुरणपोळी (Puranpoli recipe in marathi)
  4. आमटी (Amti recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16076409
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close