फ्रुटस् कस्टर्ड (Fruits custard recipe in marathi)

Shobha Deshmukh @GZ4447
फ्रुटस् कस्टर्ड (Fruits custard recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व फळे धुउन कट करुन अका काचेच्या भांड्या मधे ठेवावीत.
- 2
एका भांड्यात मधे दुध गरम करायला ठेवावे व थोडे आटवून घ्यावे एका वाटी मधे साधे दुध घेउन त्या मधे कॅार्नफ्लोअर व कस्टर्ड पावडर घालुन मीक्स करावे व ते मिश्रण दुधा मधे घालुन परत दुध गरम करावे, गरम करताना चमच्याने ढवळत रहावे म्हणजे गाठी होणारं नाहीत.
- 3
दुध थंड झाल्या नंतर सर्व फळे घालावी व ड्रायफ्रुटस घालावी वेलची पावडर घालावी व मीक्स करुन फ्रीज मधे ठेवावे. थंड झाल्या नंतर एका बोल मधे घालुन वर आईस्क्रीम घालुन सर्व्ह करावे. थंडगार हेल्दी फ्रुटस् सलाड.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
फ्रुट कस्टर्ड (Fruit Custard Recipe In Marathi)
#HR1 फ्रुट कस्टर्ड हा पदार्थही थंडाई च्या जोडीने होळीला बनवला जातो भरपूर फळांचा समावेश असलेले आणि शरीराला गारवा देणारे फ्रुट कस्टर्ड चला आज आपण बनवूयात Supriya Devkar -
-
फ्रुट कस्टर्ड सॅलेड (Fruit custard salad recipe in marathi)
#EB13 #W13 लहान थोर सगळ्यांच्या आवडीची उन्हाळ्यातील खास डिश म्हणजे फ्रुट कस्टर्ड सॅलेड चला तर हि रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
-
-
-
मँगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
अतिशय सोपी पटकन होणारी सगळ्यांना आवडणारी अशी हि डिश असुन दुध आणि आंबा असल्याने ती पौष्टिक हि आहे.#MPP Laxmi Bilwanikar -
बनाना पपया कस्टर्ड विथ सब्जा (Banana papaya custard with sabja recipe in marathi)
#EB13 #W13... एक डेझर्ट... बनाना पपया कस्तर्ड विथ सब्जा... एक थंडगार , स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ... Varsha Ingole Bele -
फ्रूट कस्टर्ड (Fruit custard recipe in marathi)
#EB13#week13#विंटर स्पेशल रेसिपीफळांचा वापर कसाही केला तरी अतिशय पौष्टिक आहार आहे..... कस्टर्ड मध्ये फ्रूट वापरलेत तर हा चविष्ट पदार्थ सगळ्यांनाच आवडतो.....पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
मिक्स फ्रूट कस्टर्ड (mix fruit custard recipe in marathi)
#दूधदूध आणि मिश्र फळांचा वापर करून, मी मिक्स फ्रुट कस्टर्ड तयार केले आहे. हे कस्टर्ड उपवासालाही चालते. याचा सात्विक आहारात समावेश होतो. रक्षाबंधनाच्या दिवशी श्रावणी सोमवार आल्यामुळे मी हे उपवास निमित्त मिश्र फळांचे कस्टर्ड तयार केले आहे. Vrunda Shende -
फ्रुट कस्टर्ड
उन्हाळा सुरू झाला की काहीतरी थंड खावसं वाटतं आणि म्हणूनच फ्रुट कस्टर्ड ही अतिशय योग्य अशी मजेदार चविष्ट ,त्याचप्रमाणे पौष्टिक पोटभरीची आणि तहान भागवणारी थंडगार अशी डिश आहे. प्रत्येकाने नक्कीच उन्हाळ्यामध्ये वेळोवेळी फ्रुट कस्टर्ड करायला हवं. जिभेलाही चांगलं लागतं शिवाय फ्रुट्स असल्यामुळे पौष्टिक तत्व तेवढीच असतात आणि मुख्य म्हणजे घरातील प्रत्येक व्यक्तीला हे अतिशय मनापासून आवडतं. Anushri Pai -
-
चोको फ्रूट कस्टर्ड (chocolate fruit custard recipe in marathi)
Mother's Day Special 😜चोको फ्रूट कस्टर्ड हा माझ्या मुलाचा आवडता पदार्थ. त्याला चॉकलेट्स फार आवडतात. म्हणून कस्टर्ड मध्ये चॉकलेट सिरप टाकून , चोको फ्रूट कस्टर्ड तयार केले. मग काय बापू एकदम खूष😍😁 Shweta Amle -
-
फ्रुट कस्टर्ड (Fruit custard recipe in marathi)
#EB13 #Week13Winter Recipe ChallengeFruit Custard Deepali dake Kulkarni -
-
ओटस् ॲपल खीर (oats apple kheer recipe in marathi)
#HLR खीर तर आहे पण शुगरलेस आहे त्यामुळे डायबेटिस असेल तरी खाउ शकतात.टेस्टी हेल्दी आहे. Shobha Deshmukh -
-
रंगबिरंगी फ्रुट सॅलड
अतिशय पौष्टिक आणि चविष्ट, असं हे फ्रुट सॅलड, फळं न खाणाऱ्या मुलांनाही फळं खायला लावणार.#होळी Darpana Bhatte -
फ्रुटस ब्रेकफास्ट बाईट (fruits breakfast bites recipe in marathi)
#bfr फ्रुटस व स्वीट ब्रेक फास्ट असल्या मुळे लहान मुलांच्या आवडीचा आहे व जर उपवासाला करायचा असेल तर कणिक ऐवजी राजगिरा पीठ वापरु शकता. Shobha Deshmukh -
-
मँगो फ्रुट कस्टर्ड (MANGO FRUIT CUSTARD RECIPE IN MARATHI)
#मॅन्गो.... मॅन्गो आमच्या घरी सर्वांचे खुप आवडतं फ्रुट आहे. उन्हाळा आला की माझा मुलगा आंब्याच्या प्रतीक्षेतच असतो. त्याला मँगो अतिशय आवडतात. आणि मला सुद्धा. तेव्हा आमच्या दोघांचं काही ना काही सुरूच असतं. खरं सांगू का आमच्याकडे आंबे घरी आलेत की ते एक दिवसात संपून जातात .कारण आंब्याचा सुगंध इतका छान वाटतो, की ते स्वतःच आपल्याकडे बोलावून घेतात. चवीला आंबट गोड अशा या आंब्यापासून कितीतरी छान छान पदार्थ तयार करता येतात .आज मी आंब्यापासून मंगो फ्रूट कस्टर्ड केलेल आहे. मस्त झालंय.😋😋 Shweta Amle -
मिक्स फ्रूट कस्टर्ड (Mix fruit custard recipe in marathi)
#EB13#W13आज मी केले आहे मिक्स फ्रूट कुस्टर्ड Pallavi Musale -
-
-
फ्रूट कस्टर्ड (Fruit custard recipe in marathi)
#EB13 #W13: वेलेनटाईनडे spacial करिता मी ईबुक साठी हेल्दी आणि पौष्टिक फ्रूट कस्टर्ड बनवले आहे. Happy valentine's day. Varsha S M -
-
मँगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
#cpm#कूकपॅड रेसिपी मॅगझीन#week1#मँगो कस्टर्ड Sampada Shrungarpure -
मॅन्गो ड्रायफ्रूटस शेवयी कस्टर्ड (mango dryfruits seviya custard recipe in marathi)
#cpm1आंबा हे नाव जरी काढल तरी तोंडाला पाणी सुटते. चला तर मग अशीच एक आंब्यापासून बनवूयात कस्टर्ड. Supriya Devkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16075020
टिप्पण्या (3)