कैरी भात (Kairi Bhat Recipe In Marathi)

Supriya Thengadi @cook_25492002
#MDR
मदर्स डे निमित्य खास माझ्या आईचा आणि माझा आवडता आंबटगोड असा कैरी भात....,
कैरी भात (Kairi Bhat Recipe In Marathi)
#MDR
मदर्स डे निमित्य खास माझ्या आईचा आणि माझा आवडता आंबटगोड असा कैरी भात....,
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मोकळा भात शिजवुन घ्या.कैरी कीसुन घ्या.
- 2
- 3
आता पॅन मधे तेल गरम करुन मोहरी,जीरे घाला,तडतडले की चणाडाळ,उडीद डाळ,शेंगदाणे घाला.परतुन घ्या.मग हिरवी मिरची,लाल मिरची,कढीपत्ता घाला.हिंग,हळद घाला.लांब चिरलेला कांदा घालुन छान परता.छान खमंग फोडणी करुन घ्या.
- 4
आता या मधे कैरीचा कीस घालुन दोन मिनीट परता.मग शिजवलेला भात घाला.चवीनुसार मीठ साखर घालुन वर झाकण ठेउन छान वाफ येउ द्या.
- 5
छान गरम गरम कैरी भात वरुन कोथिंबीर घालुन सर्व्ह करा.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16219285












टिप्पण्या (9)