कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
ढोबळी मिरचीचे पंचामृत (Dhobli Mirchiche Panchamrut Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
ढोबळी मिरचीचे पंचामृत (Dhobli Mirchiche Panchamrut Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

ढोबळी मिरचीचे पंचामृत (Dhobli Mirchiche Panchamrut Recipe In Marathi)

Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
Solapur

#NVR
पंचामृत हा पदार्थ , मराठवाड्याची स्पेशालिटी म्हणायला हरकत नाही . कोणत्याही सणाच्या नैवेद्यामध्ये पंचामृत हमखास असतेच . विशेषतः मराठवाड्यात अनेक प्रकारचे पंचामृत केले जातात उदा . मिरची चे पेरूचे वगैरे , त्यांतील , ढोबळी मिरचीचे चटकदार असे आंबट गोड पंचामृत बनविले आहे .
चला कृती पाहू...

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

15 ते 20 मिनिटे
2 व्यक्ती
  1. 1ढोबळी हिरवी मिरची
  2. 1 टेबलस्पूनखोबरे कीस 1/2 टीस्पून जीरे
  3. 1 टेबलस्पूनतिळाचे कूट
  4. 1 टेबलस्पूनशेंगदाण्याचे कूट
  5. 1 टेबलस्पूनकाजू
  6. 3 टेबलस्पूनचिंचेचा कोळ
  7. दीड टेबलस्पून गुळ
  8. 1 वाटीगरम पाणी
  9. दीड टेबलस्पून लाल तिखट
  10. 1/2 टीस्पूनहळद
  11. मीठ चवीप्रमाणे
  12. तेल फोडणीसाठी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

15 ते 20 मिनिटे
  1. 1

    खोबरे व जीरे, तीळ, शेंगदाणे, तांबूस रंगावर भाजून घ्या.
    गरम पाण्यात काजू भिजत टाका.चिंच भिजवून त्याचा कोळ तयार करा.
    हिरव्या ढोबळीच्या लहान लहान फोडी करा,.
    खोबरे किस व जीरे (एकत्र कूट,) तीळ, शेंगदाणे,यायांचा मिक्सरवर फिरवून कूट करा.

    ढोबळी मिरचीचे पंचामृत (Dhobli Mirchiche Panchamrut Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    ढोबळी मिरचीचे पंचामृत (Dhobli Mirchiche Panchamrut Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    ढोबळी मिरचीचे पंचामृत (Dhobli Mirchiche Panchamrut Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    गॅसवर कढईत फोडणीसाठी तेल टाका. तेल तापल्यानंतर,त्यात हिंग, मोहरी, जीरे, मेथ्या टाकून तडतडल्यावर, 1/4 चमचा हळद टाकून, त्यांत मिरच्या च्या फोडी टाका. चवीपुरते मीठ टाकून, छान परतून घ्या. परतलेल्या फोडीवर झाकण झाकून 2 - 4 मिनिटे छान वाफ येऊ द्या.

    ढोबळी मिरचीचे पंचामृत (Dhobli Mirchiche Panchamrut Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    वाफलेल्या मिरच्यांच्या फोडीवर, खोबरे जिऱ्याची पूड, तिळाचा कूट,शेंगदाणा कूट, भिजवलेले काजू, लाल तिखट, टाकून छान परता. त्यांवर चिंचेचा कोळ टाकुन परता, वरून 3/4 वाटी गरम पाणी टाका,म्हणजे पंचामृत करपणार नाही. गूळ टाकून मिक्स करून, 2 -4 मिनिटांसाठी, पंचामृत छान वाफवून घ्या, ते आळून येईल व रुचकर ही लागेल.

    ढोबळी मिरचीचे पंचामृत (Dhobli Mirchiche Panchamrut Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    ढोबळी मिरचीचे पंचामृत (Dhobli Mirchiche Panchamrut Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    ढोबळी मिरचीचे पंचामृत (Dhobli Mirchiche Panchamrut Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    झक्कास पैकी आंबट - गोड खमंग, असे ढोबळी मिरचीचे पंचामृत तयार !!!
    ते गरम गरम सर्व्ह करा व मज्जा लुटा.

    ढोबळी मिरचीचे पंचामृत (Dhobli Mirchiche Panchamrut Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
25 नोव्हेंबर 2022 12:30 रोजी
Solapur

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. व्हेज सॅन्डविच (Veg Sandwich Recipe In Marathi)
  2. कुरकुरीत पोहा पकोडा (Poha Pakoda Recipe In Marathi)
  3. एग मसाला फ्राय (Egg Masala Fry Recipe In Marathi)
  4. नागपुरी पद्धतीने - जोधपूरी मिरची भजी (Nagpur Mirchi Bhajji Recipe In Marathi)
  5. हेल्दी डोसा (Healthy Dosa Recipe In Marathi)
  1. बाजरीची भाकरी (Bajrichi Bhakri Recipe In Marathi)
  2. मटण खिमा मटार (पाव) (Mutton Keema Matar Pav Recipe In Marathi)
  3. पालकाचे थालीपीठ (Palak Thalipeeth Recipe In Marathi)
  4. कुरकुरीत पोहा पकोडा (Poha Pakoda Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16650261
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close