कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मटण खिमा मटार (पाव) (Mutton Keema Matar Pav Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मटण खिमा मटार (पाव) (Mutton Keema Matar Pav Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मटण खिमा मटार (पाव) (Mutton Keema Matar Pav Recipe In Marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#NVR #व्हेज/ नॉनव्हेज रेसिपीस # घरात सगळ्यांचा आवडता मेनू चला तर बघुया रेसिपी

#NVR #व्हेज/ नॉनव्हेज रेसिपीस # घरात सगळ्यांचा आवडता मेनू चला तर बघुया रेसिपी

पुढे वाचा

मटण खिमा मटार (पाव) (Mutton Keema Matar Pav Recipe In Marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#NVR #व्हेज/ नॉनव्हेज रेसिपीस # घरात सगळ्यांचा आवडता मेनू चला तर बघुया रेसिपी

#NVR #व्हेज/ नॉनव्हेज रेसिपीस # घरात सगळ्यांचा आवडता मेनू चला तर बघुया रेसिपी

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१/२ तास
५-६ जणांसाठी
  • ५०० ग्रॅम मटण खिमा
  • ६० ग्रॅम ताजे मटार
  • 2 टेबलस्पुनआले लसुणाची जाडसर पेस्ट
  • 2-3बारीक चिरलेले कांदे
  • 2हिरव मिरच्या उभ्या चिरलेल्या
  • 1/2 टिस्पुनहळद
  • 1-2 टेबलस्पुनआग्री मसाला
  • 2-3 टेबलस्पुनभाजलेला कांदा खोबरआलं लसुण जिऱ्या ची पेस्ट(वाटण)
  • 2 टेबलस्पुनबारीक चिरलेली कोथिंबिर
  • 1 टिस्पुनगरम मसाला
  • चविनुसारमीठ
  • 2-3 टेबलस्पुनतेल
  • 2-3 टिस्पुनबटर
  • 4लादी पाव
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    मटण खिमा स्वच्छ धुवुन ठेवा, मटार धुवुन ठेवा कुकरमध्ये तेल बटर गरम करून त्यात जीरे व आलेलसुण पेस्ट परता त्यातच कोथिंबीर व चिरलेला कांदा मिक्स करून चांगला लालसर होई पर्यंत परता हळद मिक्स करून परता नंतर त्यात तयार वाटण व आग्री मसाला मिक्स करून तेल सुटेपर्यंत परतत रहा

    मटण खिमा मटार (पाव) (Mutton Keema Matar Pav Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मटण खिमा मटार (पाव) (Mutton Keema Matar Pav Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मटण खिमा मटार (पाव) (Mutton Keema Matar Pav Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    तेल सुटेपर्यंत परता

    मटण खिमा मटार (पाव) (Mutton Keema Matar Pav Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मटण खिमा मटार (पाव) (Mutton Keema Matar Pav Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    वरील वाटणात खिमा मिक्स करून परतुन घ्या नंतर त्यात आवश्यकते नुसार गरम पाणी मिक्स करा व चविनुसार मीठ झाकण ठेवुन स्लो फ्लेम वर १०-१५ मिनिटे शिजवा

    मटण खिमा मटार (पाव) (Mutton Keema Matar Pav Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मटण खिमा मटार (पाव) (Mutton Keema Matar Pav Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मटण खिमा मटार (पाव) (Mutton Keema Matar Pav Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    नंतर त्यात मटार मिक्स करून शिजवा शेवटी त्यात गरम मसाला व कोथिंबिर मिक्स करा परतुन परत २-४ मिनिटे झाकण ठेवुन शिजवा

    मटण खिमा मटार (पाव) (Mutton Keema Matar Pav Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    गरमागरम मटरखिमा मटर बटर व कोथिंबिरीने गार्लिश करा सोबत लादीपाव कांदा टोमॅटो लिंबाच्या स्लाइ जने डिश सर्व्ह करा

    मटण खिमा मटार (पाव) (Mutton Keema Matar Pav Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मटण खिमा मटार (पाव) (Mutton Keema Matar Pav Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
25 नोव्हेंबर 2022 09:23 रोजी
Kalyan
Cook good food
पुढे वाचा

टिप्पण्या (7)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
29 नोव्हेंबर 2022 14:13
धन्यवाद अरुंधती मॅम🙏😁
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Top Search in

  1. 4th for keema

Keywords

मटण Keema हिरवा वाटाणा Pav रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. व्हेज सॅन्डविच (Veg Sandwich Recipe In Marathi)
  2. कुरकुरीत पोहा पकोडा (Poha Pakoda Recipe In Marathi)
  3. एग मसाला फ्राय (Egg Masala Fry Recipe In Marathi)
  4. नागपुरी पद्धतीने - जोधपूरी मिरची भजी (Nagpur Mirchi Bhajji Recipe In Marathi)
  5. मटण कलेजी मसाला (Mutton Kaleji Masala Recipe In Marathi)
  1. जळगाव स्पेशल वांग्याची हिरवी भाजी (Jalgaon Special Vangyachi Hirvi Bhaji Recipe In Marathi)
  2. बाजरीची भाकरी (Bajrichi Bhakri Recipe In Marathi)
  3. ढोबळी मिरचीचे पंचामृत (Dhobli Mirchiche Panchamrut Recipe In Marathi)
  4. पालकाचे थालीपीठ (Palak Thalipeeth Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16640804
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close