व्हेज सॅन्डविच (Veg Sandwich Recipe In Marathi)

Shama Mangale @cook_26566429
#ट्रेडिंग रेसिपी.# हीं रेसिपी खूप हेल्दी आहे. मुलं पण हीं रेसिपी बनवू शकतात. हयात मी ज्या भाज्या वापरल्यात त्यात तुम्हला आवडत असतील त्यात भाज्या वापरू शकता.
व्हेज सॅन्डविच (Veg Sandwich Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी.# हीं रेसिपी खूप हेल्दी आहे. मुलं पण हीं रेसिपी बनवू शकतात. हयात मी ज्या भाज्या वापरल्यात त्यात तुम्हला आवडत असतील त्यात भाज्या वापरू शकता.
कुकिंग सूचना
- 1
बीटरूट आणि बटाटा उकडून घ्यावे
- 2
काकडी, टोमॅटो, बटाटा, बीटरूट सर्वांच्या गोल चक्त्या कापून घाव्यात
- 3
ब्रेडला बटर व चटणी लावून त
कापलेल्या काचऱ्या ना मीठ व चाट मसाला लावून रचून घ्यावेत. त्यावर दुसरा बटर व चटणी लावलेला ब्रेड ठेवावा. आवडेल त्या आकारात कापून सर्व्ह करावे.
- 4
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
व्हेज तवा सॅन्डविच (Veg tava sandwich recipe in marathi)
#SFRस्ट्रीट फूड स्पेशल रेसिपीज.स्ट्रीट फूड म्हटले की, अनेक पदार्थ डोळ्यासमोर येतात. त्या पैकीच एक म्हणजे सॅंडविच.सँडविच चे अनेक प्रकार आहेत.मी आज व्हेज तवा सॅंडविच बनवले आहे.तुम्ही सॅन्डविच मेकर मध्ये सुद्धा बनवू शकता. Sujata Gengaje -
व्हेज सँडविच
#ATW1#TheChefStoryव्हेज सँडविचसँडविच हा असा प्रकारे आहे की हा कुठेही तुम्ही घेतात तरी मिळतो. एक पोटभरीचा वन मिल म्हणून खूप फेमस ट्रीट फूड आहे. आज मी सँडविच बनवला आहे पण मुलांना हेल्दी म्हणून मी व्हिट ब्रेडचा सँडविच बनवलेला आहे. Deepali dake Kulkarni -
व्हेज चटणी सँडविच (veg chutney sandwich recipe in marathi)
#बालदिन_विशेष_रेसिपी..#CDY#व्हेज_चटणी _सँडविच "कशाला मिळालंय आपल्याला हे शहाणपण..हरवलंय त्यात हे सुंदर बालपण"...कुठेतरी वाचलेलं हे वाक्य आता पुन:पुन्हा बालपणाकडे घेऊन जातं..लहान असताना वाटायचं मोठं झाल्यावर खरी मजा येईल..लहानपणी एकच गैरसमजच होता की मोठे झाल्यावर जीवन आणखी मजेदार होईल...मोठं झाल्यावर आपल्या भ्रमाचा हा भोपळा असा काही फुटतो की बास..😀..रम्य ते बालपण म्हणत मन पुन्हा बालपणीच्या गोष्टींमध्ये रमते ...आजच्या थीमच्या निमित्ताने या सुखाच्या बालपणात मला अगदी साधं,जास्त तामझाम नसलेलं व्हेज चटणी सँडविच खूप आवडायचं..तेच माझ्या मुलांनाही खूप आवडतं पण चीज add करुन ...🍔लहानपणीचं खादाडी मधलं माझं आवडतं खाणं आणि माझ्या मुलांचही प्रचंड आवडतं खाणं म्हणजे व्हेज चटणी सँडविच,ब्रेड बटर,toast jam सँडविच..😋😋 चला तर मग व्हेज चटणी सँडविच या सोप्या रेसिपीकडे.. Bhagyashree Lele -
ग्रिल सॅडविच (grill sandwich recipe in marathi)
#GA4 #Week15 गोल्डन ॲप्रन चॅलेंज4 विक15 मधील ग्रिल हे किवर्ड सिलेक्ट करून मी ग्रिल सॅडविच बनवले. माझ्या मुलाला खूप आवडत. Deepali dake Kulkarni -
व्हेज सँडविच (veg sandwich recipe in marathi)
#ngnr#नो ओनियन नो गार्लिकइथे मी कांदा आणि लसूण न वापरता सँडविच बनवले आहेत.खूपच पौष्टीक असे हे सँडविज झटपट कमी वेळात तयार होतात.रेसिपी खाली देत आहे.. Poonam Pandav -
-
व्हेज सॅंडविच (veg sandwich recipe in marathi)
#GA4 #Week3Decode the picture मधील दुसरा शब्द सँडविच या शब्दापासून मी #GA4 #Week3 साठी रेसिपी पोस्ट करत आहे.सँडविच म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतं ते मस्तपैकी दोन ब्रेडमध्ये भाज्या घातलेल्या, भरपूर बटर लावून आणि वरून चीज किसून serve केलेला पदार्थ.सकाळ असो किंवा संध्याकाळ सॅंडविच हा पदार्थ कोणत्याही वेळी खाऊ शकतो.आपण सँडविच टिफिन मध्ये सुद्धा देऊ शकतो.म्हणजेच काय तर सॅंडविच हा झटपट होणारा आणि पोट भरण्याचा पौष्टिक पदार्थ आहे.खरंतर सँडविच खूप प्रकारे बनवता येतं.त्यापैकी एका पद्धतीची रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. आपली आवड -
-
व्हेजीटेबल चिज सॅन्डविच (veg cheese sandwich recipe in marathi)
#झटपट.पाहुणे येता घरा तोचि दिवाळी दसरा अस म्हटल तर काही वावग ठरणार नाही. पाहुणे आले की आपला उत्साह दुप्पट होतो. त्यात आवडीची व्यक्ती असेल तर आणखीनच उत्साहाने आपण खूप काही करतो आणि आग्रहाने खायला ही घालतो. तर हि सुद्धा झटपट रेसिपी आहे. नेहमीच साहित्य वापरून करता येणारी Supriya Devkar -
मिक्स वेजी रवा चीज टोस्ट सॅन्डविच (mix veggie rava cheese toast sandwich recipe in marathi)
#GA4#week17#कीवर्ड- Cheese 🧀हे रवा टोस्ट सॅन्डविच मला फार आवडते.कारण हे झटपट तर होतेच ,शिवाय यात आपण मुलं ज्या भाज्या खात नाहीत,त्या भाज्यांचा समावेश आपण करू शकतो.माझी मुलं पालक खाण्याचा खूप कंटाळा करतात.म्हणून मी यात पालक बरोबरच गाजर,काॅर्न,सिमला मिरची सुद्धा घातली आहे.चला तर,पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
सॅन्डविच (sandwich recipe in marathi)
#झटपट आजची रेसिपी झटपट तर होतेच आणि मुलांना आवडणारीही आहे. पण ह्यातून आपण मुल्लांना न खाण्याच्या भाज्या चारू शकतो डिफिन साठी नाश्त्यासाठी आपण ह्याची थोडीफार पूर्व तयारी केली की आणखीन झटपट होते. आपण पुदिना चटणी, बटाटे उकळून, एकदोन भाज्या चिरून किसून ठेवल्या की आपलं काम अगदी सोपे. जे मी मिश्रण तयार केले आहे ते फ्रीझमध्ये दोन दिवस चांगले टिकते मुलांना आपण पाहिजे तेव्हा सँडविच बनवुन देऊ शकतो.माझा कडे सध्या 1-2ह्यातील सामान नाही आहे तरी मी इथे त्याचे प्रमाण दिले आहे. खूपच छान लागते हे सॅन्डविच नक्की बनवुन बघा. Jyoti Kinkar -
तिरंगी पीनव्हील सॅन्डविच (tiranga pinwheel sandwich recipe in marathi)
#तिरंगा तिरंगी रंगामध्ये दिसणारे हे सँडविच भाज्यांपासून बनवले आहे त्यामुळे मुलांना नक्की आवडेल व पौष्टिक पण आहे .भाज्या पण खाल्ल्या जातील. ह्यात वापरले जाणारे गाजराचे आणि हिरवी चटणी बनवून ठेवल्या तर कधीही असे सॅन्डविच बनवता येतात Deepali Amin -
व्हेज मॅयोनीज सॅन्डविच (veg mayonnaise sandwich recipe in marathi)
#week12#meyoneeze#Ga4 मॅयोनीज सॅन्डविच हा पापुलर असा फास्ट फूड आहेमेट्रो सिटीत मॉल, सुपर मार्केट ,सिनेमॅक्स, मल्टिप्लेक्स सिनेमा गृह ,कॉलेज कॅन्टींग, स्कूल कॅन्टीन ,रेल्वे कॅन्टीन छोटे-मोठे हॉटेल्स, हायवे फूड मॉल प्रत्येक ठिकाणी आपल्याला एनीटाईम अवेलेबल असतो बऱ्याच कॅन्टीनमध्ये हे आपल्याला फ्रेश फूड रॅपमध्ये हे सँडविच तयार मिळतात हे तयार करून रॅप करून ठेवलेले असतात पटकन घेऊन खाता येणारा असा हा तयार सॅन्डवीचं असतो खायला हे खूप छान आणि टेस्टी लागतो मॅयोनीज या घटकांमुळे सॅन्डविच ला टेस्ट छान घेतो कच्चा भाज्यांचा वापर केल्यामुळे क्रंची असा टेस्ट लागतोआणि हेल्दी पण आहे .कुठेही छोट्या-मोठ्या पिकनिकला अशा प्रकारचे सँडविच तयार करून रॅप करून बरोबर घेता येतातकरायला ही अगदी सोपे आणि पटकन तयार होतात बच्चा पार्टी नाही असे सँडविच खूप छान लागतात छोटे-मोठे सगळ्यांच्याच आवडीचा हा पदार्थ आहेरेसिपी तून बघूया सँडविच कसे तयार करायचे Chetana Bhojak -
तिरंगा सॅन्डविच (tiranga sandwich recipe in marathi)
#सॅन्डविचगाजर ,हिरवी चटणी ,काकडी ,मेयोनेज याचं काॅम्बीनेशन असलेले हे सॅन्डविच खूप झटपट तयार होते.लहान मुलांच्या छोट्या भूकेसाठी एकदम परफेक्ट ऑप्शन आहे..😊पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
व्हेज चीज ग्रील सॅंडविच (veg cheese grill sandwich recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#Nooilrecipeबनवण्यास अगदी सोप्पे आणि पार्टीसाठी एक मस्त टेस्टी फूड.... घरी बनवलेल्या या रेड आणि ग्रीन चटण्या तसेच भरपूर सारे चीज घालून तुम्ही ते अजून मजेदार बनवू शकता,फॉर युअर बच्चा पार्टी🥳😋👍चला तर मग बघूया व्हेज चीज ग्रील सँडविच रेसिपी … Vandana Shelar -
व्हेजिटेबल सॅन्डविच (Vegetable sandwich recipe in marathi)
#SFR व्हेजिटेबल्स सँडविच मी बनवली आहे Rajashree Yele -
मुंबई स्ट्रीट सॅन्डविच (Mumbai Street Sandwich Recipe In Marathi)
#ATW1#TheChefstory#इंडियनस्ट्रीटफूड#मुंबईस्ट्रीटसॅन्डविचही अतिशय चटपटीत आणि.लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना अवडेल अशी रेसिपी आहे.पोटभरी ची आहे Kshama's Kitchen -
-
व्हेज मयोंनीस सँडविच (veg mayonnaise sandwich recipe in marathi)
#GA4#week12#MAYONNAISE Shweta Kukekar -
व्हेज ट्रिपल सँडविच (veg triple sandwich recipe in marathi)
#GA4#Week3#Sandwichसँडविच म्हणजे पटकन होणारा..सोप्या शब्दात सांगायचं तर छोटीसी पेटपूजा के लिये कभीभी.. नक्की करून पहा. Shital Muranjan -
व्हेजिटेबल सॅन्डविच (vegetable sandwich recipe in marathi)
#CDY मुल किती मोठे झाले तरी आईला ते लहानच असतात. म्हणून बालक दिनानिमित्त मुलीला जो पदार्थ आवडतो त्यातला एक म्हणजे हे व्हेज सॅंडविच. Deepali dake Kulkarni -
-
मिक्स व्हेज कटलेट (Mix Veg Cutlets Recipe In Marathi)
#BRKघरात ज्या भाज्या उपलब्ध असतील त्या सगळ्या मिक्स करून केलेले हे व्हेज कटलेट माझ्या मुलांना खूप आवडतात.रविवारी खूप भाज्या खरेदी केलेल्या.मग आज मस्त कटलेट बनवले. Preeti V. Salvi -
-
व्हेज बर्गर (Veg Burger Recipe In Marathi)
#KSआताच्या पिढीतील मुलं! त्यांना फास्ट फूड म्हणजेच पिझ्झा ,बर्गर या गोष्टीचं खूप आकर्षण असतं आणि बर्गर मध्ये तसं पाहिलं तर सर्व भाज्या पोटात जातात शिवाय चीज हे प्रोटीन पण त्यांना मिळतं ,त्यामुळे आपण जर घरी व्हेज बर्गर बनवला तर घरातली लहान मुलं नक्कीच आनंदीत होतील आणि म्हणून चिल्ड्रन्स डे स्पेशल रेसिपी मध्ये मला व्हेज ब्रदर बनवावसं वाटलं. Anushri Pai -
वेज क्लब सॅन्डविच (Veg club sandwich recipe in marathi)
# सॅन्डविच... हेल्दी सॅंडविच Varsha Deshpande -
ऑम्लेट ब्रेड आणि स्क्वेअर ऑम्लेट (omlette recipe in marathi)
#GA4 #week22#omletहा क्लू इतका सुंदर आहे आणि झटपट बननारा आहे. तुम्ही अंडी वापरून बनवू शकता, बेसन पीठ वापरून बनवू शकता. भाज्या वापरू शकता, कांदा वापरू शकता हवे तसे बनवू शकता. Supriya Devkar -
मुंबई सॅंडविच (mumbai sandwich recipe in marathi)
#GA4 #week26 #bread#मुंबई_सॅंडविच #ब्रेड_सॅंडविचसॅंडविच खूप वेगवेगळ्या प्रकारचे बनवता येते. भुकेच्या वेळी पटकन खायला आणि बनवायला पण अगदी सहज सोपे असते. मी सगळ्यांचे आवडते मुंबई सॅंडविच बनवलं त्याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
मुंबई स्पेशल सॅन्डवीच (sandwich recipe in marathi)
ही रेसिपी माझ्या मुलीला खूप आवडते ती मी आज तुमच्याशी share करते आहे.#CDY Kshama's Kitchen -
मिक्स व्हेज चीज तवा सॅन्डविच (mix veg cheese tawa sandwich recipe in marathi)
सॅण्डविच हा खरंतर आपला नेहमीच्याच खाण्यातला प्रकार. त्यामुळे अनेकदा त्याला गृहीत धरलं जातं. पण सॅण्डविच प्रत्यक्षात खूप आरोग्यदायी खाद्यपदार्थ आहे.विविध प्रकारात सॅन्डविच बनवता येते. त्यातील एक झटपट तयार होणारा व्हेज तवा सॅन्डविचचा प्रकार पाहूयात. Deepti Padiyar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16650740
टिप्पण्या