कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
गुळपोळी (Gulpoli Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
गुळपोळी (Gulpoli Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

गुळपोळी (Gulpoli Recipe In Marathi)

Deepa Gad
Deepa Gad @cook_19334649

#GR2
गावरान रेसिपी

#GR2
गावरान रेसिपी

पुढे वाचा

गुळपोळी (Gulpoli Recipe In Marathi)

Deepa Gad
Deepa Gad @cook_19334649

#GR2
गावरान रेसिपी

#GR2
गावरान रेसिपी

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१५ मिनिटे
८ जण
  • सारणासाठी :
  • 1 कपसाधे तीळ (विना पॉलिश)
  • 1/2 कपसुकं खोबरं
  • 3/4 कपशेंगदाणे
  • 1/4 कपबेसन
  • 1 कपगुळ पावडर
  • 1/2 कपसाधा गुळ
  • वेलची जायफळ पूड
  • पारीसाठी :
  • 2 कपगव्हाचे पीठ
  • 2 टेबलस्पूनगरम तेल
  • चवीनुसारमीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    सारण बनविण्यासाठी :
    तीळ, किसलेलं सुकं खोबरं वेगवेगळे थोडे भाजून घ्या. नंतर शेंगदाणे भाजून घ्या. त्यानंतर बेसन कोरडच भाजून घ्या.

    गुळपोळी (Gulpoli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मिक्सरमध्ये प्रथम सालीसहित शेंगदाणे भरड काढा (पल्स मोडवर फिरवा) मग त्यातच भाजलेले तीळ व सुकं खोबरं घाला. व एकदाच पल्स मोडवर फिरवा.

    गुळपोळी (Gulpoli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    भांड्यात अर्ध सारण काढून घ्या व त्यातच गुळ पावडर व साधा गुळ अर्धा, वेलची जायफळ पूड घालून पल्स मोडवर तीन वेळा फिरवा. एका भांड्यात काढा. आता जे दुसऱ्या भांड्यात अर्ध सारण होतं ते घाला व राहिलेला गुळ घालून वरीलप्रमाणेच फिरवा. सर्व एकत्र करून घ्या. गुळ गोडीला कमी वाटल्यास चव घेऊन हवा असल्यास घालावा.
    हे झालं सारण तयार.

    गुळपोळी (Gulpoli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    गुळपोळी (Gulpoli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    पारीसाठी : गव्हाच्या पिठात गरम तेल व मीठ घालून एकजीव करा नंतर हवे तेवढे पाणी घालून घट्ट मळा. वरून तेल लावून अर्धा तास झाकून ठेवा.

  5. 5

    पीठ चांगले मळून गोळे बनवा. गोळ्याची पारी बनवून त्यात वरील सारण भरून पारी बंद करा. सुकं पीठ लावून अलगद हाताने पसरून घ्या मग अलगद लाटून घ्या. तव्यावर पोळी वरून तूप टाकून खरपूस भाजा. ही झाली गुळपोळी तयार. या पोळ्या प्रवासात न्यायला ही चांगल्या. अगदी १०-१५ दिवस टिकतात.

    गुळपोळी (Gulpoli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Deepa Gad
Deepa Gad @cook_19334649
30 जानेवारी 2023 08:51 रोजी

टिप्पण्या

Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे )
Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) @Arundhati_Gadale
02 फेब्रुवारी 2023 06:03
chaan
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

गुळ पोळी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. "चिंच गुळाची आंबटगोड चटणी"(Chinch Gulachi Chutney Recipe In Marathi)
  2. फ्लॉवर, पनीर, मटार मिक्स भाजी (Mix Bhaji Recipe In Marathi)
  3. कुरकुरीत न चमचमीत हलवा फिश फ़्राय (Halwa Fish Fry Recipe In Marathi)
  4. तांबूल (Tambul Recipe In Marathi)
  5. थालीपीठ (Thalipeeth Recipe In Marathi)
  1. शेंगदाण्याचा झुणका (Shengdanyacha Zunka Recipe In Marathi)
  2. स्ट्रॉबेरी सालसा (Strawberry Salsa Recipe In Marathi)
  3. गावरान स्प्रिंग लसूण पिठलं (Gavran Spring Lasun Pithla Recipe In
  4. तांबूल (Tambul Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16778889
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close