कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पुरण पोळी
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पुरण पोळी रेसिपी चे मुख्य फोटो

पुरण पोळी

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
Navi mumbai

HR1 होळी पौर्णिमा रेसिपीज साठी मी आज पुरण पोळी, कटाची आमटी ही रेसिपी पोस्ट करत आहे.

HR1 होळी पौर्णिमा रेसिपीज साठी मी आज पुरण पोळी, कटाची आमटी ही रेसिपी पोस्ट करत आहे.

पुढे वाचा

पुरण पोळी

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
Navi mumbai

HR1 होळी पौर्णिमा रेसिपीज साठी मी आज पुरण पोळी, कटाची आमटी ही रेसिपी पोस्ट करत आहे.

HR1 होळी पौर्णिमा रेसिपीज साठी मी आज पुरण पोळी, कटाची आमटी ही रेसिपी पोस्ट करत आहे.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

तीन
  1. 1 किलोचणा डाळ
  2. 500 ग्रॅमसाखर
  3. 500 ग्रॅमगूळ
  4. 1 चमचावेलची पावडर
  5. 1/2 चमचाजायफळ पावडर
  6. 500 ग्रॅममैदा
  7. 250 ग्रॅमबारीक रवा
  8. 250 ग्रॅमगव्हाचे पीठ
  9. चवीनुसारमीठ
  10. पिठामध्ये घालण्यासाठी तेल
  11. पुरण पोळीला लावण्यासाठी तूप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम एका बाउल मध्ये 500 ग्रॅम मैदा, 250 ग्रॅम गव्ह्याचे पीठ, 250 ग्रॅम बारीक रवा (पाण्यात भिजवून) मग मैदा आणि गव्हाच्या पिठात मिक्स करून, त्यात चवीनुसार मीठ घालून पिठ चांगले मळून घेतले. आणि त्यावर तेल घालून घेतले.

    पुरण पोळी रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    नंतर एका मोठ्या पातेल्यात 1 किलो चणाडाळ घेऊन ती स्वच्छ पाण्याने 3-4
    वेळा धुऊन घेतली. आणि ती शिजवून घेतली.

    पुरण पोळी रेसिपी स्टेप 2 फोटो
    पुरण पोळी रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मग शिजवून घेतलेली डाळ चाळणीवर गाळून घेतली. आणि एका मोठ्या पातेल्यात शिजवून घेतलेली डाळ, 500 ग्रॅम साखर, 500 ग्रॅम गूळ, 1 चमचा वेलची पावडर व 1/2 चमचा जायफळ पावडर घालून, ते सर्व साहित्य एकत्र करून, मंद गॅसवर शिजवून घेतले.

    पुरण पोळी रेसिपी स्टेप 3 फोटो
    पुरण पोळी रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    नंतर शिजवून घेतलेले पुरण थंड झाल्यावर पुरण, पुरण यत्रातून एकदम बारीक वाटून घेतले.

    पुरण पोळी रेसिपी स्टेप 4 फोटो
    पुरण पोळी रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता मळलेल्या पिठाचे गोळे करून, त्यात पुरणाचा गोळा भरून, त्याची पोळी लाटून घेतली. आणि गरम तव्यावर, दोन्ही बाजूने पोळी चांगली भाजून घेतली. आणि दोन्ही बाजूने भरपूर तूप लावून खरपूस भाजून घेतली.

    पुरण पोळी रेसिपी स्टेप 5 फोटो
    पुरण पोळी रेसिपी स्टेप 5 फोटो
    पुरण पोळी रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आता सर्व्ह करण्यासाठी, गरमा गरम आणि देवाला दाखविण्यासाठी पुरणपोळीचा नैवेद्य तयार आहे. पुरण पोळी बरोबरच भात, कटाची आमटी, बटाट्याची भाजी अशे नैवेद्याचे ताट तयार आहे.

    पुरण पोळी रेसिपी स्टेप 6 फोटो
    पुरण पोळी रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
10 मार्च 2023 12:58 रोजी
Navi mumbai

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. फ्लॉवर रस्सा भाजी (Flower Rassa Bhaji Recipe In Marathi)
  2. व्हेज सोया पुलाव (Veg Soya Pulao Recipe In Marathi)
  3. मुगडाळ पॅनकेक (Moong Dal Pancake Recipe In Marathi)
  4. तेल पोळी (Tel Poli Recipe In Marathi)
  5. कटाची आमटी (Katachi Amti Recipe In Marathi)
  1. व्हेज सोया पुलाव (Veg Soya Pulao Recipe In Marathi)
  2. शेपूची भाजी (Shepuchi Bhaji Recipe In Marathi)
  3. पौष्टिक बीटरूट ची भाजी
  4. "मावा बर्फी"
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16837726
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close