दुधी-गाजर छुंदा

varshadandgavhal@gmail.com Dandgavhal @cook_20490554
दुधात कस्टर्ड पावडर एकत्र करून उकळून घ्यावे. नंतर थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे. गाजराचा किस साखर घालून एकत्र करून शिजवून घ्या. दुधात एकजीव करून घ्यावे.
सैल अथवा दाट जसं हवं तसा दुधी-गाजर छुंदा तयार करावा.

Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11542677

टिप्पण्या