कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम पालक स्वच्छ धुऊन घ्या, त्यात ३/४ हिरवी मिरची, जिर टाकुन ५/७ मि. Boil केल
- 2
गार झाल्यावर मिक्सर मधे घालुन त्याची पेस्ट केली
- 3
१ वाचा मैदा घेऊन त्यात चवीनुसार मिठ, जिर, ओवा, तिळ, तेलाच मोहन, व वरिल पालकाची पेस्ट करुन घट्ट पिठ मळुन घेतल
- 4
नंतर त्याचे छोटे२ गोळे घेउन पुरीच्या आकाराची पोळी लाटुन त्याला दोन्ही बाजूच्याच कडा सोडुन कट मारले
- 5
व चंपाकळीचा आकार देउन तेलात खरपूस तळुन घेतले
- 6
अतिशय सुंदर अशी मधल्यावेळेस चहासोबत नमकीन चंपाकळी खायला तैयार
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11618718









टिप्पण्या