रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 200 ग्रामपालक
  2. 100 ग्रामशेपू
  3. 50 ग्रामकोथिंबीर
  4. 50 ग्राममग व मसूर डाळ एकत्र
  5. 1कांदा
  6. 1टमाटर
  7. 1 टेबलस्पूनतीखट
  8. 1 टेबलस्पूनमीठ
  9. 1/4 टीस्पूनहळद
  10. 1 टीस्पूनजिरे
  11. 50 ग्रामगाजर किसुन
  12. 5लसूण पाकळ्या
  13. 1/2 इंचआले
  14. 2 टेबलस्पूनतेल
  15. 1 टेबलस्पूनबटर
  16. 1 टीस्पूनगरम मसाला
  17. पाणी

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    सर्व भाज्या धुवून बारीक चिरून घ्यावेत व डाळी धुवून घ्यावेत. व कूकर ला 3 शिट्या करून शिजवणे

  2. 2

    एका कढईत तेल गरम करून त्यात जीरे, कांदा,टमाटो व लसूण घालून परतून घ्यावे व त्यात तीखट, हळद व गरम मसाला घालावा व एकत्र परतून घ्यावे

  3. 3

    त्यात शिजवलेली भाज्या व डाळी चे मिश्रण घालावे, पाणी व मिठ घालुन चांगले शिजवणे व थंड झाल्यावर मिक्सर मधून बारीक पेस्ट वाटून घ्यावी

  4. 4

    एका पँन मधे बटर गरम करून त्यात वाटलेंले मिश्रण घालून ऊकळी आल्या वर त्यात किसलेले गाजर घालावे. व गरम गरम सूप सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
रोजी
नाशिक
स्वपाक ही एक कला आहे व स्वंयपाक घर एक प्रयोगशाला
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes