कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
बटाटा भजी
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
बटाटा भजी रेसिपी चे मुख्य फोटो

बटाटा भजी

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#goldenapron3#7thweek potatoह्या की वर्ड साठी बटाटा भजी केली. गरम गरम बटाटा भजी आणि वाफाळलेला चहा ह्याशिवाय सुंदर संध्याकाळ कोणती असणार.

#goldenapron3#7thweek potatoह्या की वर्ड साठी बटाटा भजी केली. गरम गरम बटाटा भजी आणि वाफाळलेला चहा ह्याशिवाय सुंदर संध्याकाळ कोणती असणार.

पुढे वाचा

बटाटा भजी

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#goldenapron3#7thweek potatoह्या की वर्ड साठी बटाटा भजी केली. गरम गरम बटाटा भजी आणि वाफाळलेला चहा ह्याशिवाय सुंदर संध्याकाळ कोणती असणार.

#goldenapron3#7thweek potatoह्या की वर्ड साठी बटाटा भजी केली. गरम गरम बटाटा भजी आणि वाफाळलेला चहा ह्याशिवाय सुंदर संध्याकाळ कोणती असणार.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • १ मोठा बटाटा
  • २ टेबलस्पून बेसन
  • १/२ टीस्पून तिखट
  • १/४ टीस्पून हळद
  • १/४ टीस्पून मीठ
  • चिमुटभर हिंग
  • १/४ कप पाणी
  • तळण्यासाठी तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व साहित्य घेतले.

    बटाटा भजी रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    बटाट्याचे पातळ स्लाइस करून घेतले.बेसनामध्ये हळद, तिखट, मीठ, हिंग घातले व तेल तापत ठेवले.

    बटाटा भजी रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    त्यात मिश्रणात पाणी घालून मिक्स केले..१/४ टीस्पून गरम तेल मोहन म्हणून त्यात घातले.बटाट्याची स्लाइस त्यात बुडवून गरम तेलात तळून घेतले.

    बटाटा भजी रेसिपी स्टेप 3 फोटो
    बटाटा भजी रेसिपी स्टेप 3 फोटो
    बटाटा भजी रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    गरम गरम भजी चहासोबत सर्व्ह केली.

    बटाटा भजी रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
02 मार्च 2020 10:35 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

Potato भज्जी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. केशर बदाम कतली
  2. ग्रीन पापलेट
  3. ब्लूबेरी केक
  4. मुग उसळ
  5. मालवणी मांदेली फ्राय
  1. मालवणी मांदेली फ्राय
  2. कच्चा केळाचे काप
  3. वेलची केळ्याच्या पुऱ्या
  4. ग्रीन पापलेट
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11686524
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close