ग्रीन पापलेट

Deepa Gad
Deepa Gad @cook_19334649
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५-२० मिनिटे
  1. पापलेट
  2. १) मॅरिनेशनसाठी:
  3. १/२ टि स्पून मीठ
  4. १/४ टि स्पून हळद
  5. २) मॅॅरिनेशनसाठी:
  6. २-३ हिरव्या मिरच्या
  7. १ इंच आलं
  8. ५-६ लसूण पाकळ्या
  9. १ छोटी वाटी कोथिंबीर
  10. १ टि स्पून लिंबूरस
  11. १/२ टि स्पून मीठ
  12. फ्राय करण्यासाठी तेल
  13. ७-८ पाने कढीपत्ता

कुकिंग सूचना

१५-२० मिनिटे
  1. 1

    पापलेट स्वच्छ धुवून चिरा द्या. मीठ, हळद लावून १० मिनिटे मॅरीनेट करा.

  2. 2

    हिरव्या वाटणासाठी सर्व साहित्य तयार ठेवा. मिक्सरमध्ये सर्व लिंबूरस घालून बारीक पेस्ट करा.

  3. 3

    ही पेस्ट पापलेटला व्यवस्थित चिरांमध्ये भरून लावून १० मिनिटे फ्रीझमध्ये ठेवा

  4. 4

    पॅनवर तेल घालून कढीपत्त्याची पाने घालून त्यावर चटणी लावलेले पापलेट घाला. दोन्ही बाजूनी चांगले भाजून घ्या.

  5. 5

    तयार आहे ग्रीन पापलेट हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepa Gad
Deepa Gad @cook_19334649
रोजी

Similar Recipes