मालवणी मांदेली फ्राय

Deepa Gad
Deepa Gad @cook_19334649

#सीफुड
मालवणी स्टाईल मासे फ्राय करायचे असतील तर ही रेसिपी नक्की ट्राय करा.

मालवणी मांदेली फ्राय

#सीफुड
मालवणी स्टाईल मासे फ्राय करायचे असतील तर ही रेसिपी नक्की ट्राय करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
  1. ७-८ मांदेली
  2. १/२ वाटी गव्हाचे पीठ
  3. १ टिस्पून रवा
  4. १ टिस्पून मालवणी मसाला
  5. १/४ टिस्पून मीठ
  6. मॅरीनेट साठी
  7. १/२ टिस्पून हळद
  8. १ टिस्पून मीठ

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    मांदेली डोकी व शेपटी कडचा भाग कापून टाकून स्वच्छ धुवून घ्या. त्याचे खवले ही काढून टाका

  2. 2

    डिशमध्ये गहूपीठ, रवा, मीठ, मालवणी मसाला घालून मिक्स करा. यात मांदेली घोळवून घ्या.

  3. 3

    पॅन वर तेल घालून त्यात फ्राय करा. दोन्ही बाजूने फ्राय करा.

  4. 4

    तयार आहे मालवणी मांदेली फ्राय

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepa Gad
Deepa Gad @cook_19334649
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes