रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मि
3 सर्व्हिंग्ज
  1. 250हिरवे मोड आलेले मुग
  2. 1कंदा
  3. 1टमाटर
  4. 7लसूण पाकळ्या
  5. 2 टेबलस्पूनतेल
  6. 1 टीस्पूनमीठ
  7. 1 टीस्पूनतिखट
  8. 1 टीस्पूनगरम मसाला
  9. 1/4 टीस्पूनहळद
  10. कोथिंबीर

कुकिंग सूचना

20 मि
  1. 1

    एका कढईत तेल गरम करून त्यात जीरे व मोहोरी फोडणी करावी व कंदा,टमाटर घालून परतून घ्यावे

  2. 2

    तिखट,हळद व गरम मसाला घालावा व ऊसळ घालावी

  3. 3

    थोडे पाणी व मीठ घालावे व 15 ते 18 मिनट वाफवून घ्यावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
रोजी
नाशिक
स्वपाक ही एक कला आहे व स्वंयपाक घर एक प्रयोगशाला
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes