चणे 8-10 तास भिजवून घेणे. नंतर कुकर मध्ये 5-6 शिट्या घेणे
2
कढई मध्ये तेल घालून जिरे मोहरी परतवून घेणे आणि त्यात कांदा, लसूण, टोमॅटो घालून परतवून घेणे त्यात वाफवलेले चणे घालून त्यात मीठ, धने जिरे पावडर घालावी आणि एक वाफ येऊ द्यावी आणि तय्यार आहे उसळ....
टिप्पण्या