कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
चटपटीत इडली कुल्फी
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
चटपटीत इडली कुल्फी रेसिपी चे मुख्य फोटो

चटपटीत इडली कुल्फी

Anita Kothawade
Anita Kothawade @cook_20476313

#इडली

#इडली

पुढे वाचा

चटपटीत इडली कुल्फी

Anita Kothawade
Anita Kothawade @cook_20476313

#इडली

#इडली

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • इडली साठी :
  • 1 किलोतांदूळ
  • 300 ग्रॅमउडीद डाळ
  • 50 ग्रॅमपोहे
  • 1गाजर
  • 50 ग्रॅमओले वाटाणे
  • 2 टेबल स्पूनमीठ
  • 1 टीस्पूनतीखट
  • 2हिरव्या मिरच्या
  • सांभार साठी :
  • 50 ग्रॅमतूर डाळ
  • 1कांदा
  • 1टोमॅटो
  • 1शेवगाची शेंग
  • 2 टेबलस्पूनसांभार मसाला
  • 1 टेबलस्पूनतीखट
  • 1 टेबलस्पूनमीठ
  • 1 टेबलस्पूनगूळ
  • 10कढीपत्त्याची पान
  • 1 टेबलस्पूनतेल
  • 1/2 टीस्पूनहळद
  • चटणी साठी :
  • 2 टेबलस्पूनओल्या नारळाचा किस
  • 2 टेबलस्पूनशेंगदाणा कूट
  • 3 टेबलस्पूनकोथिंबीर
  • 4मिरच्या
  • 1 टीस्पूनमीठ
  • 2 टीस्पूनमोहरी
  • 1 टेबलस्पूनतेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम डाळ आणि तांदूळ वेगळ्या भांड्यान मध्ये भिजत घालावे आणि 8 तास ठेवावे

    चटपटीत इडली कुल्फी रेसिपी स्टेप 1 फोटो
    चटपटीत इडली कुल्फी रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    8 तासांनी पानी काढून स्वच्छ धुन घ्यावे अय्येर ग्राइंडर वर पीठ वाटून घ्यावे.

    चटपटीत इडली कुल्फी रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    नंतर ते पीठ फर्मेंटेशन साठी 7/8 तास ठेवावे

    चटपटीत इडली कुल्फी रेसिपी स्टेप 3 फोटो
    चटपटीत इडली कुल्फी रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    गाजराचा किस आणि ग्रीन वाटाणे वाफवून घेणे

    चटपटीत इडली कुल्फी रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    वाफवून घेतलेल्या वाटाण्या चा क्रश करून त्यात बारीक हिरवी मिरची आणि मीठ घालून त्यात इडली चे बॅटर टाकावे.आणि त्याच प्रमाणे गाजराचा किसात मीठ आणि तीखट घालून त्यात इडली चे बॅटर घालावे

    चटपटीत इडली कुल्फी रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    तय्यार गाजराचे आणि मटारचे बॅटर कुल्फी चा साच्यात घालून स्टीम घ्यावी

    चटपटीत इडली कुल्फी रेसिपी स्टेप 6 फोटो
    चटपटीत इडली कुल्फी रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    आणि ते गार झाल्यावर तय्यार आहे इडली कुल्फी

    चटपटीत इडली कुल्फी रेसिपी स्टेप 7 फोटो
    चटपटीत इडली कुल्फी रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    सांभार तय्यार करण्या साठू तूर डाळ कुकर मध्ये शिजवून घ्यावी

    चटपटीत इडली कुल्फी रेसिपी स्टेप 8 फोटो
  9. 9

    एका कढई मध्ये तेल गरम करून मोहरी क्रश केलेले कांदे, टोमॅटो आणि कढीपत्त्याचे पान घालून परतवून घयावे त्यात सांभार मसाला, तिखट, हळद, मीठ घालून परतवून घ्यावे आणि शिजवलेली डाल आणि गूळ घालून सांभार शिजवून घ्यावे

    चटपटीत इडली कुल्फी रेसिपी स्टेप 9 फोटो
    चटपटीत इडली कुल्फी रेसिपी स्टेप 9 फोटो
  10. 10

    चटणी साठी ओले खोबरे, शेंगदाणा कूट, कोथिंबीर, मीठ, मिरची घालून मिश्रन वाटून घ्यावे, एका कढई मध्ये तेल, मोहरी, कढीपत्ता घालून वाटण घालून चटणी शिजवून घ्यावी

    चटपटीत इडली कुल्फी रेसिपी स्टेप 10 फोटो
    चटपटीत इडली कुल्फी रेसिपी स्टेप 10 फोटो
    चटपटीत इडली कुल्फी रेसिपी स्टेप 10 फोटो
  11. 11

    अशा प्रकारे तय्यार आहे कुल्फी इडली यम्मी.......

    चटपटीत इडली कुल्फी रेसिपी स्टेप 11 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Anita Kothawade
Anita Kothawade @cook_20476313
30 एप्रिल 2020 17:34 रोजी

टिप्पण्या (6)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
01 मे 2020 08:55
खूप सूंदर 👌👍
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

चटपटीत इडली कुल्फि

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. खिचडी भात
  2. रतलामी रवा इडली (Ratlami Rava Idli Recipe in Marathi)
  3. ऊकडलेल्या भुईमुग शेंगा
  4. कटवडा/वडा रस्सा
  5. शाही गुलकंद लस्सी
  1. इडली धमाका (fruit idli recipe in marathi)
  2. मुगडाळ खिचडी
  3. दुधीचे पायसम
  4. हैदराबादी खिचडी
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12347586
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close