मुगडाळ खिचडी

Rajesh Vernekar
Rajesh Vernekar @cook_20890572

#फोटोग्राफी

मुगडाळ खिचडी

#फोटोग्राफी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 कपतांदूळ
  2. 1/4 कपमुगडाळ
  3. 6/7लसूण पाकळ्या
  4. 1 टीस्पूनजिरे व मोहरी फोडणीसाठी
  5. 1/4 टीस्पूनहळद
  6. 1/2 टीस्पूनहिंग
  7. चवीनुसारमीठ
  8. 1 टेबल स्पूनतूप
  9. 5पानं कढीपत्ता
  10. कोथिंबीर

कुकिंग सूचना

  1. 1

    तांदूळ व मुगडाळ धूवून घेतले. लसूण चिरून घेतला.

  2. 2

    तूप गरम करुन त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग घालून त्यात धूतलेले तांदूळ व हळद घालून चांगले एकजीव करून घेतले.

  3. 3

    तांदूळाच्या दुपट पाणी घालून खिचडी शिजवून घेतली. व लोणच्याबरोबर सव्ह॔ केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rajesh Vernekar
Rajesh Vernekar @cook_20890572
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes