मँगो मस्तानी (mango mastani recipe in marathi)
स्वाती सारंग पाटील @cook_20942581
#स्ट्रीटफूड ...पुण्याची प्रसिद्ध मँगो मस्तानी....कमी वेळेत ,कमी सामानात तुम्ही घरी पुण्याची फेमस मँगो मस्तानी बनवू शकता
मँगो मस्तानी (mango mastani recipe in marathi)
#स्ट्रीटफूड ...पुण्याची प्रसिद्ध मँगो मस्तानी....कमी वेळेत ,कमी सामानात तुम्ही घरी पुण्याची फेमस मँगो मस्तानी बनवू शकता
कुकिंग सूचना
- 1
प्रथम आंब्याची साल काढून घ्या मग त्याच्या फोडी करून घ्या. थोड्या फोडी बाजूला ठेवा...काजू बदाम चे बारीक काप करून घ्या
- 2
त्यानंतर आंब्याचा फोडी,साखर,दूध, व्हॅनिला आइस्क्रीम मिक्सरमध्ये फिरवून घ्या...नंतर ते मिश्रण काचेच्या ग्लास मध्ये भरून वरती व्हॅनिला आइस्क्रीम घाला...आंब्याच्या फोडी पण घाला...मग काजू बदाम चे काप घालून सर्व्ह करावे
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12364143

टिप्पण्या