कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम आपण भेंडी स्वच्छ धुवून कापून घ्या. आता एका कढाई मध्ये तेल टाकून त्यात कांदा परतून घ्या.
- 2
नंतर त्यात जिरे आणि चिरलेली भेंडी टाकून मिक्स करून घ्या. एक मिनिट परतून घ्या. नंतर त्यात चिरलेला टोमॅटो टाकुन हलवून घ्या.
- 3
आता लाल मिरची पावडर,धने पावडर,आणि मॅगी मसाला मॅजिक टाकून मिक्स करून घ्या.नंतर त्यात मीठ टाका, हळद टाका.एक मिनिटे परतून घ्या.एक मिनिटासाठी झाकण बंद करून गॅसवर मंद आचेवर ठेवा.
- 4
आपली टेस्टी मसाला भेंडी खाण्यासाठी आता तयार आहे. वरून कोथिंबीर घालून सर्व करा.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12364496










टिप्पण्या
धन्यवादNajnin🙏