कुकिंग सूचना
- 1
प्रथम दही, बेसन चांगल बिटरने बिट करुन घ्या.,त्यात मिठ, साखर (ऐच्छिक) कडीपत्ता, मेथी दाणा, हळद,आल व मिर्ची कुटुन / मिक्सरमधुन बारीक केलेल, सर्व जिन्नस घालुन उकडुन घ्या
- 2
मग कढईत तेल, राई, जिर, हिंग, लाल मिर्ची, लंवग, हळद,घालुन फोडणी करा, व वरिल कढ़ी केलेली आहे त्यात टाका
- 3
पकोडासाठी - बेसन त्यात १ टेबल स्पुन दही घाला, हळद, मिठ, तिखट, जिर,ओवा, मिठ, कोथिंबीर, कांदा हे सर्व साहित्य घालुन पिठ थोड घट्टसर भिजवा, तेल गरम करा? व पकोड़े मंद आचेवर तळुन घ्या
- 4
,,गरम गरम कढ़ी मधे वरिल पकोड़े घाला
- 5
मस्त भाता सोबत, पोळीसोबत खायला द्या
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12358177









टिप्पण्या