कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पुरणपोळी मराठमोळ रेसिपि (puranpoli recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पुरणपोळी मराठमोळ रेसिपि (puranpoli recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

पुरणपोळी मराठमोळ रेसिपि (puranpoli recipe in marathi)

Sangeeta Kadam
Sangeeta Kadam @cook_19328435
Mumbai

#आई
#मदर्स डे स्पेशल माझ्या लाडक्या आईसाठी
आई साठी बोलावतरी काय जेवढे बोलू तेवढे कमीच
आईने हे जग दाखविले हाताला धरून चालायला
शिकवले छान छान बोलायला शिकवले तिने आपल्याला काय पाहिजे ते सर्व दिले पण आपण तिला कधी विचारले नाही आई तुला काही पाहिजे का आणि तिने ही काही मागितले नाही पण आपण
कधी तिला विचारलं की आई तुला काय हवय का
तर तिचे ऊत्तर नेहमी एकच नाही मला काही नको
पण मि ठरविले ह्या मदर्स डे ला तिला काही तरी
स्पेशल आणि तेही तिच्या आवडीचे माझ्या आईला
पुरणपोळी खुप आवडते मग मि ठरविले आईला
पुरणपोळी भेट द्यायची म्हणून आईसाठी खास पुरणपोळी.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिट
7सर्व्हिंग्ज
  • 500 ग्रम चणाडाळ
  • 5तांबे पाणी
  • 2 टीस्पुन वेलची पुड
  • 1/2 वाटीतेल
  • 1 टीस्पुन सुंठपुड
  • 300 ग्रम मैदा
  • 1 वाटीगव्हाच पीठ
  • 1तांबा पाणी
  • 1 टीस्पुन हळद
  • 1 टीस्पूनमीठ
  • 2 टेबलस्पुनतेल
  • 400 ग्रम गुळ
  • 1/2 वाटीसाखर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    सर्व साहित्य

    पुरणपोळी मराठमोळ रेसिपि (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पुरणपोळी मराठमोळ रेसिपि (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पुरणपोळी मराठमोळ रेसिपि (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    सर्व प्रथम डाळ छान निवडून घ्यावी नंतर ति पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी मग ति एक ताटात काढून डाळीला तेल चोळून घ्यावे नंतर गॕस आॕन करून गॕसवर टोप ठेवून त्यात पाणी तापत ठेवा पाण्याला ऊकळी आलीकी त्यात डाळ घालून 30 मिनिट डाळ शिजवून घ्यावी नंतर डाळ हाताने दाबून बघावे डाळ दबलीतर समजावे डाळ शिजली असे समजावे एका टोपावर चाळण ठेवून डाळीतले पाणी गाळुण घ्यावे.

    पुरणपोळी मराठमोळ रेसिपि (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पुरणपोळी मराठमोळ रेसिपि (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    डाळीचा टोप गॕसवर ठेवून गॕस आॕन करा टोपात गुळ व साखर घालून डाळ छान एकजिव होईपर्यंत शिजवून घ्या सुंठपुड व वेलचीपुड घालून मिक्स करून घ्या आता डाळ थंड करून मिक्सरच्या भांड्यात घालून मिक्सरला फिरवून बारीक पुरण वाटुण घेणे तुम्हाला जर वाटत पुरण गोड कमी आहे तर तुम्ही साखर बारीक करुन घालून त्यावर थोडे पाणी शिंपडुन छान मिक्स करू शकता असे केल्यास पुरण गोडही होते आणि थोडे ओलसरही ही टीप आहे माझी नक्की करून बघा.

    पुरणपोळी मराठमोळ रेसिपि (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पुरणपोळी मराठमोळ रेसिपि (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पुरणपोळी मराठमोळ रेसिपि (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता पिठ मळुन घ्या त्यासाठी एका वाडग्यात मैदा व गव्हाचे पिठ घालून त्याच्यात हळद मिठ तेल घालून थोडे थोडे पाणी घालून पिठ छान हाताने जोर लावुन छान मऊ पिठ मळुन घ्या पिठ हाताने प्रेस करून बघा हात आत जात असेलतर आपले पिठ तयार आहे पोळी करण्यासाठी आता एका बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात रुमाल भिजवून त्याचे पाणी पिळुण पिठ त्या रूमालात 20 मिनिट पिठ झाकून ठेवा असे केल्यास पिठ छान भिजते आणि पिठ कडक ही होत नाही पोळीसहज लाटली जाते.

    पुरणपोळी मराठमोळ रेसिपि (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    पुरणपोळी मराठमोळ रेसिपि (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    पुरणपोळी मराठमोळ रेसिपि (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता पिठाचे छोटे छोटे गोळे करून मोदकाला पारी करतो तशी पारी करून पुरण भरून व्यवस्थित हाताने पॕक करून गोळे तयार करून घ्यावे गोळ्याना पिठ लावुन घ्या पोळीपाटाला रुमाल लावा असे केल्याने पोळी पोळीपाटावर चिकटत नाही आता पोळी पाटावर सहज लाटली जाते पोळी लाटुण घ्या.

    पुरणपोळी मराठमोळ रेसिपि (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    पुरणपोळी मराठमोळ रेसिपि (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    पुरणपोळी मराठमोळ रेसिपि (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    लाटुण झालेली पोळी एका पसरट प्लेट मध्ये ठेवा आता गॕस आॕनकरुन गॕसवर तवा ठेवून त्याला तेल लावुन घ्यावे मग हातात पोळी घेऊन.

    पुरणपोळी मराठमोळ रेसिपि (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    पुरणपोळी मराठमोळ रेसिपि (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    पुरणपोळी मराठमोळ रेसिपि (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    तव्यावर टाका व थोडे बबल्स दीसलेकी पोळी पलटावी.

    पुरणपोळी मराठमोळ रेसिपि (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    पुरणपोळी मराठमोळ रेसिपि (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    पुरणपोळी मराठमोळ रेसिपि (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    दोन्ही बाजु छान भाजुन घ्यावी व पोळीला पळीत्याने दोन्ही बाजूला तुप लावुन घ्यावे. आता तयार आहे आपली मराठमोळी पुरणपोळी अश्याच सर्व पोळी करून घ्यावे आणि छान टोपलीत एक कापड ठेवून त्यात सर्व पोळ्या ठेवाव्यात 500 ग्रॅम डाळीच्या साधारण 18 ते 22 पोळ्या होतात.

    पुरणपोळी मराठमोळ रेसिपि (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    पुरणपोळी मराठमोळ रेसिपि (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    पुरणपोळी मराठमोळ रेसिपि (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
  9. 9

    आता एका प्लेटमध्ये पुरणपोळी काढून सोबतीला छान साजुक तुप दुध आणि कटाचि आमटी सोबत सव्हॕ करा गरमा गरम मराठमोळी पुरण पोळी.

    पुरणपोळी मराठमोळ रेसिपि (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
    पुरणपोळी मराठमोळ रेसिपि (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
    पुरणपोळी मराठमोळ रेसिपि (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sangeeta Kadam
Sangeeta Kadam @cook_19328435
08 मे 2020 06:44 रोजी
Mumbai

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

पुरणपोळी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. पनीर भजी (paneer bhaji recipe in marathi)
  2. मेदूवडा सांभार (meduwada sambhar recipe in marathi)
  3. मूग डाळ कचोरी (MOONG DAL KACHORI RECIPE IN MARATHI)
  4. पिवळा बटाटा ची भाजी (batata chi suki bhaji recipe in marathi)
  5. फिश करी (FISH CURRY IN RECIPE IN MARATHI)
  1. मेदूवडा सांभार (meduwada sambhar recipe in marathi)
  2. क्रिस्पी पोहे काॅर्न (Crispy Pohe Corn)
  3. मुग डाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi)
  4. कांजी वडे (kanji wade recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12448494
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close