बटर रोटी (butter roti recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एक बाउल मधे मैदा,दही, गव्हाचे पीठ, बेकिंग पावडर आणि मीठ टाकू मिक्स करून घेणे
- 2
लागेल तस थोडं थोडं पाणी टाकून पीठ छान मळून घ्यायचे,आणि तेल टाकून गोळा मळून घेऊन अर्धा तास मुरायला ठेवणे.
- 3
गोळ्याचे छोटे छोटे गोळे करून पोळपाटावर मैदा टाकून रोटी लाटून घेणे, रोटी लाटून झाली की एका बाजूला रोटी ला पाणी लावून घेणे
- 4
लोखंडाचा तवा गरम करून तयार पाणी लावलेली रोटी ची तव्यावर टाकायची, आणि तवा उलट करून वरची बाजू आचेवर भाजून घ्यावी,
- 5
दोन्ही बाजूने रोटी चॅन भाजली की बटर लावून सर्व्ह करावी
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12653174












टिप्पण्या