बटर गार्लिक रोटी (butter garlic roti recipe in marathi)

Swayampak by Tanaya
Swayampak by Tanaya @cook_20739819
Mumbai

#cooksnap पल्लवी पायगुडे ह्यांंची बटर रोटी रेसिपी रिक्रिएट केली, थोडे से वेगळेपण आणण्यासाठी आणि चटपटीत बनवण्यासाठी लसुणी बनवला

बटर गार्लिक रोटी (butter garlic roti recipe in marathi)

#cooksnap पल्लवी पायगुडे ह्यांंची बटर रोटी रेसिपी रिक्रिएट केली, थोडे से वेगळेपण आणण्यासाठी आणि चटपटीत बनवण्यासाठी लसुणी बनवला

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनीटे
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 200 ग्रॅमगव्हाचे पिठ
  2. 3 टेबलस्पुनदही
  3. 1/2 टी स्पूनबेकिंग पावडर
  4. 2 टेबलस्पुनलसुण पेस्ट
  5. 1 टी स्पूनतेल
  6. 2 टेबल स्पूनबटर
  7. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

45 मिनीटे
  1. 1

    एक बाउल मध्ये गहुचे पिठ, दही, बेकिंग पावडर आणि मीठ टाकून मिसळावे. थोडे पाणी घालुन पिठ मळुन घ्यावे. पिठाला तेल लावुन 30मिनीटे झाकुन ठेवावे.

  2. 2

    एका वाटित बटर मऊ करुन घ्यावे, त्यात किसलेले लसुण घालुन मिसळावे.

  3. 3

    पिठाचे गोळे करावेत.एक गोळा घेउन रोटी लाटावी. रोटिवर एका बाजुने बटर ल्सुण ची पेस्ट लावावी

  4. 4

    लोखंडी तवा गरम करावा. त्यावर हि रोटी ठेवावी. रोटीवर थोडे पाणी शिंंपडावे. रोटी दोन्ही बाजुने भाजावी. आणखी चटपटीत बनवण्यासाठी कापलेली कोथिंंबीर भुरभुरावी. हि बटर गार्लिक रोटी भाजी किंंवा ठेच्याबरोबर सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Swayampak by Tanaya
Swayampak by Tanaya @cook_20739819
रोजी
Mumbai
By profession Software Engineer, but quit job to follow my passion of cooking. Through my Swayampak classes, I try to cultivate cooking in every individual's mind irrespective of age and gender. My mother always been my inspiration , grown up seen her trying hands with every ingredient in different ways.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes