एगफिंगर (egg fingrs recipe in marathi)
#रेसिपीबुक
#पोस्ट 2
कुकिंग सूचना
- 1
4 अंडी घ्या मीठ आणि ब्लॅक पेपर पावडर घाला आणि मिक्स करावे. नंतर प्लेट ग्रीस तेलाने घ्या आणि नंतर प्लेटमध्ये अंड्याचे मिश्रण घाला. कढईत पाणी घाला.
- 2
ते प्लेट पॅनमध्ये ठेवा आणि झाकण ठेवा आणि पॅनचे झाकण ठेवा. 20 ते 25 मिनिटे मंद आचेवर ठेवा.
- 3
नंतर ते अंडे लांब तुकडे करावे. मैदा, कॉर्नफ्लोर, मिरची फ्लेक्स आणि मीठ मिक्स करावे.
- 4
2 अंडी चवीनुसार मीठ घाला आणि चांगले ढवळावे. अंड्याचा तुकडा प्रथम मैदाच्या मिश्रणाने कोट कारा नंतर अंडी कोट कारा आणि शेवटचा ब्रेडक्रंबसह कोट करा
- 5
अंडी आणि ब्रेडक्रंबसह कोटिंगची प्रक्रिया पुन्हा करा
- 6
नंतर तेलात गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत तळा
- 7
चला टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करू.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12956797
























टिप्पण्या (8)