कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
वालअळूची चविष्ट पातळ भाजी (wal -aloo chi bhaji recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
वालअळूची चविष्ट पातळ भाजी (wal -aloo chi bhaji recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

वालअळूची चविष्ट पातळ भाजी (wal -aloo chi bhaji recipe in marathi)

Prajakta Patil
Prajakta Patil @cook_19647252

#रेसिपीबुक #Week5
पावसाळी रानभाज्या
रेसिपी 2
पाऊस काही थांबायचं नाव नाही घेत आहे.पावसाळ्यातील दुसरी पारंपरिक रेसिपी अळूवाल चविष्ट पातळ भाजी..ही एक औषधी वनस्पती मानली जाते. खास करून पावसाळ्यात उगवणारा अळू . ह्या अळू ला आम्ही टेरी बोलतो . पावसात ह्या भाजीची चव अवर्णनीय.असते.पारंपारिक पद्धतीनुसार ही भाजी राळून करतात.आणि मस्त वाफेवर अगदी कमी पाण्यात शिजवतात. अळूच पाणी होतच भाजीत त्यामुळे जास्त पाणी घालायची गरज नसते. गुळ चिंच आवडीप्रमाणे कमीजास्त करावे. पण या भाजीला मसाले आणि आंबट गोडपणा थोडा पुढे असल्यास भाजी लज्जतदार लागते. अळूचे देठ खूप जाडसर घेऊ नयेत.अळूच्या शिरा व्यवस्थित काढून टाकाव्या लागतात नाहीतर खूप जास्त खाज येते भाजी खाताना आणि नीट चिरता ही येत नाही.गरमागरम भाताबरोबर,भाकरीसोबत किंवा वाटीत घेऊन नुसतीच ओरपावी.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिटे
4 ते 5 सर्व्हिंग्ज
  • 10ते 12अळूचे मध्यम देठ
  • 250 ग्रामवाल(सोललेले)
  • 1 टीस्पूनचिंच
  • 2 टीस्पूनगूळ
  • 1/4 टीस्पूनमसाला
  • 1/4 टीस्पूनहळद
  • चवीपुरते मीठ
  • 2 टेबलस्पूनतेल
  • 1 टीस्पूनजिरे
  • 1 टीस्पूनधणे पावडर
  • 2,3 हिरव्या मिरच्या
  • कोथिंबीर
  • 3 टेबलस्पूननारळ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    अळूची देठ धुवून पुसून घ्यावी. सोलून देठाच्या शिरा व्यवस्थित काढून टाकाव्यात. देठ बारीक चिरून घ्यावे.

    वालअळूची चविष्ट पातळ भाजी (wal -aloo chi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    भाजी बनवायच्या भांड्यात अळूचे बारीक चिरलेले देठ, सोललेले वाल, टोमॅटो, नारळ, आले लसूण पेस्ट,मिरची कोथिंबीर, मसाला हळद मीठ तेल घालून हलक्या हाताने भाजी मिसळून घ्यावी(ह्याला आम्ही भाजी राळून घेणे बोलतो) भाजीत अगदी थोडेसे पाणी टाकावे.भांडे गॅसवर ठेऊन वाफेवर पाणी ठेवावे.मधेमधे चमच्याने भाजी खालीवर करून घ्यावी. अळूच्या देठाला पाणी सुटत असल्याने जास्त पाण्याची भाजीत गरज नसते.

    वालअळूची चविष्ट पातळ भाजी (wal -aloo chi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    15 मिनिटात ही भाजी खूप मस्त शिजते. चिंच १/२ कप पाण्यात १० मिनिटे भिजत ठेवावी. नंतर चिंच कुस्करून कोळ काढून घ्यावा.चिंचेचा कोळ आणि गूळ घालून अजून ३-४ मिनिटे शिजू द्यावे. गॅसवरून भांडे उतरवताना वरून थोडी कोथिंबीर भुरभुरावी.गूळ,चिंच, मसाले आवडीप्रमाणे कमी जास्त करता येतात. या भाजीला आंबटगोडपणा थोडा जास्त असल्यास भाजी अधिकच चविष्ट लागते.

    वालअळूची चविष्ट पातळ भाजी (wal -aloo chi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    गावठी तांदळाचा भात किंवा भाकरीसोबत खायला पावसाळ्यात एक मस्त बेत होऊन जातो.

    वालअळूची चविष्ट पातळ भाजी (wal -aloo chi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    वालअळूची चविष्ट पातळ भाजी (wal -aloo chi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    वालअळूची चविष्ट पातळ भाजी (wal -aloo chi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Prajakta Patil
Prajakta Patil @cook_19647252
17 जुलै 2020 02:10 रोजी
Love cooking
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

पातळ भाजी वाल Potato भाजी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. जामुन शॉट्स (jamun shots recipe in marathi)
  2. मक्याची भेळ (corn bhel recipe in marathi)
  3. गाजरचा हलवा (gajar halwa recipe in marathi)
  4. व्हेज मसाले भात (masale bhat recipe in marathi)
  5. गावठी कोंबडी-वडे (kombdi wade recipe in marathi)
  1. सुखी राजमाची भाजी (rajama bhaji recipe in marathi)
  2. बटाटा ब्रेड टोस्ट सॅंडविच (toast sandwich recipe in marathi)
  3. खेकड्याचे (चिंबोरी) सुप (khekdyache chimbori recipe in marathi)
  4. कोल्ड कॉफी (cold coffee recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13167702
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close