व्हेज मसाले भात (masale bhat recipe in marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#रेसिपीबुक #week5 पोस्ट -2 #पावसाळी गंमत ...पावसाळ्यात सकाळी ऊठल्यावर ....पाऊस पडतोय सगळीकडे अंधारल आहे ...अशा वेळेस काम करायचा खूप कंटाळा येतो ...पण असं असत काही करत नाही तोपर्यंत आपल्याला आणी घरच्यांना पण काही मीळणार नसत तेव्हा ..पटकन कामाला लागून जायच असत ...अशा वेळेस पटकन मसाले भात आणी कढि करून खावि ....गरम- गरम सगळ्या भाजी टाकलेला मसाले भात ...आणी गरम कढि ..लोणचे ,चटण्या सलाद तोंडीलावणे असतच...बरं वाटत पाऊस पडत असतांना असला गरमागरम मसाले भात कढि ,लोणचे ...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
4-झणानसाठी
  1. 400 ग्रामबासमती तांदूळ
  2. 1गाजर
  3. 1बटाटा
  4. 1कांदा
  5. 50 ग्रामफ्लाँवर धूवून तूकडे करून
  6. 1टमाटा
  7. 2हीरव्या मीर्च्या
  8. 1 टेबलस्पून ओल्या नारळाचे तूकडे
  9. 1/2 इंचअद्रक कीसून
  10. 7-8कढीपत्ता पाने
  11. 1 टीस्पूनजीर
  12. 2छोटे तेजपान
  13. 4 टेबलस्पूनतेल
  14. 1/2 टीस्पूनमोहरी
  15. 1 टेबलस्पूनगरम मसाला
  16. 1 टेबलस्पूनगोडामसाला
  17. 1 टीस्पूनतीखट
  18. 1 टीस्पूनहळद
  19. 1 1/2 टीस्पूनमीठ या टेस्टनूसार
  20. 1 1/2 टेबलस्पूनकच्चा मसाला (लवंग,बडी विलायची,चक्रीफूल,काळे मीरे,दालचीनी,जीर,सगळे सम प्रमाण घेऊन बारीक केलेला मसाला)
  21. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  22. 1 टेबलस्पूनओल्या नारळाचा कीस,
  23. डाळींबाचे दाणे वरून थोडे

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    प्रथम तांदूळ धूवून 5 मींट भीजत ठेवू.....

  2. 2

    नंतर गाजर,बटाटा,फ्लाँवर तूकडे करून धूवून घेऊ...कांदा टमाटा,खोबर पातळ लांब स्लाईस करून घेऊ...

  3. 3

    मीर्च्या,अद्रक,जीर छोट्या खलात कूटून घेऊ

  4. 4

    आता गँसवर कढईत तेल गरम करून त्यात मोहरी टाकू ती फूटली की हींग,कढिपत्ता कूटलेले मीर्ची,अद्रक टाकू नी परतू...नंतर तेज पान,खोबरा साईस टाकून परतू...

  5. 5

    नंतर त्यात कांदा टाकू परतू....नंतर त्यातफक्त कच्चा मसाला टाकून 1 मी़ट परतू नंतर सगळ्या धूवून चीरलेल्या भाज्या टाकू आणी 1 मीट परतून सगळे मसाले टाकू.......

  6. 6

    आता हे सगळ परतून मीठ टाकून 2 मीट झाकण ठेवून मीडीयम आचेवर शीजवू..नंतर त्यात धूतलेले तांदूळ टाकणे आणी 2 मींट परतणे....

  7. 7

    नंतर त्यात गरम केलेले पाणी टाकणे आणी लो ते मीडीयम आचेवर,5 मींट शीजवून गँस बंद करणे....

  8. 8

    आता प्लेटमध्ये काढून वरून कोथिंबीर,नारळाचा कीस,डाळींबाचे दाणेआणी लींबू चटण्या,लोणचे,कढि सोबत सर्व करणे...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes