गाजरचा हलवा (gajar halwa recipe in marathi)

Sonal yogesh Shimpi
Sonal yogesh Shimpi @cook_23394308
Kolhapur

#रेसेपिबुक #week5
रेसेपी 2
पावसाळा म्हटला म्हणजे सगळे सगळे भजी वडे तेलकट पदार्थ खातात त्याने तब्येत बिघडते म्हणून काहीतरी पोष्टिक पण खायला हे गोड थोडेफार गरमागरम छान असते गाजराचा हलवा म्हणून आज पावसाळी ते म्हणे मी गाजराचा गरमागरम हलवा रेसिपी शेअर करत आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटं
6 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 किलोकिसून घेतलेले गाजर
  2. 300 ग्रामसाखर
  3. 1/4 लिटरदूध
  4. काजू बदाम बारीक केलेले
  5. 1/4 टीस्पूनवेलची पावडर
  6. 7/8 टेबलस्पूनतुप

कुकिंग सूचना

30 मिनिटं
  1. 1

    सर्वप्रथम गाजर छान धुऊन किसून घेणे

  2. 2

    नंतर कढईत सात-आठ टेबल दोन तूप घालून ते थोडे गरम झाल्यावर त्यात गाजराचे किसून घेतले की आपण परत घेऊया पाच मिनिटानंतर दूध घालूया आणि साखर घालून छान परतून घेऊया आणि 20 मिनिटे झाकून ठेवून होऊ द्याव्या

  3. 3

    तयार आपला गाजराचा हलवा असा हेल्दी आणि छान गोडगोड काहीतरी पावसाळ्यात गरमागरम छान लागते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sonal yogesh Shimpi
Sonal yogesh Shimpi @cook_23394308
रोजी
Kolhapur

टिप्पण्या

Similar Recipes