कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
चिकन खिमा कबाब (chicken kheema recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
चिकन खिमा कबाब (chicken kheema recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

चिकन खिमा कबाब (chicken kheema recipe in marathi)

Minal Kudu
Minal Kudu @cook_19544430
Virar

#रेसिपीबुक #week5
पावसाळ्याचे कुंद वातावरण आणि त्यात आषाढ... नॉनव्हेज खाण्यासाठी अगदी डेडली काँबिनेशन...😋😋😋 चला तर मग रविवारच्या गटारी अमावस्येची तयारी करा🍻🥂🍾... बनवा चिकन खिमा कबाब... गरमा गरम खा डायरेक्ट फ्रॉम कढई टू प्लेट🍗🍗 😋😋😋

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१ तास
४
  • 500 किलोबोनलेस चिकन
  • 8,10 लसूण पाकळ्या
  • 1/2 इंचआले
  • 2-3हिरव्या मिरच्या
  • मुठभर कोथिंबीर
  • 1/4 चमचाहळद
  • 1/2 चमचालाल तिखट
  • 1/4 चमचाचाट मसाला
  • अर्धे लिंबू
  • 1/4 चमचागरम मसाला
  • मीठ चवीनुसार
  • 150 ग्रामब्रेड क्रम
  • 2अंडी
  • 50 ग्राममैदा
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    चिकन चे बोनलेस पीस स्वच्छ धुवून घ्या, त्याचे पाणी पूर्ण निथळू द्यावे. मग मिक्सर मध्ये आले, लसूण, मिरची, कोथिंबीर जाडसर फिरवून त्यातच हे पीस जाडसर खीम्यासारखे वाटावे.

    चिकन खिमा कबाब (chicken kheema recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    चिकन खिमा कबाब (chicken kheema recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    चिकन खिमा कबाब (chicken kheema recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता त्यात मीठ, हळद, लाला तिखट, चाट मसाला, गरम मसाला व लिंबूरस टाका. एकदा फिरवून घ्या म्हणजे मिश्रण व्यवस्थित एकत्र होईल. हे एका भांड्यात काढून घ्या.

    चिकन खिमा कबाब (chicken kheema recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    चिकन खिमा कबाब (chicken kheema recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    चिकन खिमा कबाब (chicken kheema recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    या मिश्रणात 50 ग्राम ब्रेड क्रम्स टाकून नीट मिक्स करा. (ब्रेड क्रम्स नसतील तर ब्रेड किंवा पावाचे तुकडे किंवा रस्क थोडे कडक करून मिक्सर का रवाळ वाटून घ्या आणि ते टाका.) म्हणजे बाईंडींग छान होईल.

    चिकन खिमा कबाब (chicken kheema recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    चिकन खिमा कबाब (chicken kheema recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता या मिश्रणाचे लिंबाएवढे गोळे बनवा आणि त्यावर थोडा दाबून चपटे गोल पॅटीस बनवा. तुम्ही आवडीनुसार आकार बदलू शकता जसे लांबट किंवा पॉप स्टिक ल लावूनही करू शकता.

    चिकन खिमा कबाब (chicken kheema recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    एका बाउल मध्ये २ अंडी चांगली फेटून घ्या. दुसऱ्या प्लेट मध्ये सुका मैदा घ्या. तिसऱ्या प्लेट मधे ब्रेड क्रम्स घ्या..

    चिकन खिमा कबाब (chicken kheema recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    वर बनवलेले खीम्याचे गोळे आधी मैद्यामध्ये घोळवून घ्या, मग अंड्यात बुडवा नंतर पुन्हा ब्रेड क्रम्स मध्ये घोळवा.

    चिकन खिमा कबाब (chicken kheema recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    चिकन खिमा कबाब (chicken kheema recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    चिकन खिमा कबाब (chicken kheema recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    असे सगळे गोळे तयार करा. हे गोळे असेच किंवा फ्रीज मध्ये अर्धा तास मुरवत ठेवून द्या.

    चिकन खिमा कबाब (chicken kheema recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    कढईत तेल गरम करून त्यात हे कबाब मिडीयम फ्लेम वर तळून घ्या. टिश्यू पेपर वर काढून घ्या.

    चिकन खिमा कबाब (chicken kheema recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    चिकन खिमा कबाब (chicken kheema recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    चिकन खिमा कबाब (chicken kheema recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
  9. 9

    गरमा गरम कबाब दही पुदिना चटणी, किंवा शेजवान सॉस बरोबर सर्व्ह करा.

    चिकन खिमा कबाब (chicken kheema recipe in marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Minal Kudu
Minal Kudu @cook_19544430
16 जुलै 2020 05:38 रोजी
Virar
Love cooking ❤️
पुढे वाचा

टिप्पण्या

Ruchita Dhonde
Ruchita Dhonde @cook_25080444
17 जुलै 2020 09:11
Mast,khup chan👍
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

कोंबडी Keema कबाब रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. बटाटा ब्रेड टोस्ट सॅंडविच (toast sandwich recipe in marathi)
  2. शाकशुका (shakshuka recipe in marathi)
  3. चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
  4. ओल्या नारळाच्या वड्या (naralachya wadya recipe in marathi)
  5. ढाबा स्टाईल अंडा मसाला (anda masala recipe in marathi)
  1. व्हेजी चीजी अंडाप्पा (veggie cheese anda appe recipe in marathi)
  2. चिकन तंदुरी भुजिंग स्टाईल (chicken tandoori recipe in marathi)
  3. चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
  4. एग्ज ऑन पोटॅटो (eggs on potato recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13184385
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close