एग्ज ऑन पोटॅटो (eggs on potato recipe in marathi)

Yadnya Desai @Kitchen_Yadnya
एग्ज ऑन पोटॅटो (eggs on potato recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
जाड बुडाच्या कढई मध्ये 2-3 चमचे तेल घालून कांदा थोडा सोनेरी रंगाचा होई पर्यंत परतून घ्या. त्यात आलं-लसूण पेस्ट व हिरवी मिरची घालून 2 मिनिटे परतून घ्या.
- 2
त्यात कापलेली बटाटी घालून परतावे.
- 3
मग त्यात हळद, मिरची पावडर, धणा-जिरे पावडर व मिठ घालावे. सर्व एकत्र करून 2-3 मिनिटे परतून घ्यावे.
- 4
बटाटे परतून झाले की त्यात अंडी एकेक करून फोडून अख्खी घालावी. अंडी फेटू नये.
- 5
अंड्यांवर थोडो तेल घालावे व थोडा पाण्याचा हबका मारावा म्हणजे अंडी लवकर शिजतात.
- 6
अंडी शिजली की चपाती किंवा भाकरी बरोबर गरम गरम सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पोटॅटो फिंगर्स (potato fingers recipe in marathi)
#peबटाटा आणि अंडे दोन्ही पौष्टिक...तीळ लावून शॅलो फ्राय करुन अजून हेल्दी स्नॅक बनवले आहे. Manisha Shete - Vispute -
एग पोटॅटो सालसा (egg potato salsa recipe in marathi)
#pe अंडी आणि बटाटे यांचा नाश्ता मध्ये पोटभरीचा. तर चला मग बनवूयात एग पोटॅटो सालसा. स्पॅनिश डिशचे काॅम्बिनेशन असलेला हा सालसा. Supriya Devkar -
एग पोटॅटो कोन (egg potato cone recipe in marathi)
#pe लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी पदार्थाला वेगवेगळा आकार दिला की त्यांची पाऊल लगेच त्या डिश कडे वळू लागतात.... अंड आणि बटाटा दोन्ही यांचे फेवरेट असल्याने त्यात थोडा ट्विस्ट बनवून मी हा एग पोटॅटो कोन तयार केला. दिसायलाही मस्त झाला आणि चवीला पणभन्नाट झाला. Aparna Nilesh -
पोटॅटो एग कबाब (potato egg kabab recipe in marathi)
#peहेल्थी आणि टेस्टी पोटॅटो एग कबाब. झटपट तयार. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
पोटॅटो चीला (potato chilla recipe in marathi)
#GA4 #week22#चिलाबटाटे आवडत नसतील अशी माणसे विरळाच. लहान मुलांना बटाटे परमप्रिय. भाजी आवडती नसली की बटाट्याची भाजीच लागते, बटाटेवडा, बटाटा भजी, बटाटा परोठे एक ना दोन.. असे हे बहुगुणी बटाटे. आमच्या घरी पण सर्व बटाटा प्रेमी त्यामुळे आजचा हा पदार्थ नाश्ता म्हणून आमच्याकडे बरेच वेळा केला जातो. अगदी सोपा, पटकन् होणारा, पोटभरीचा बटाटा चिला...Pradnya Purandare
-
एग विथ पोटेटो ऑमलेट (अफगानी ब्रेकफास्ट) (egg with potato omelette recipe in marathi)
#pe: अंडी आणि बटाटे घेऊन बनवलेले हे अफघनीऑमलेट हेल्दी तर आहेआणि बनवला सुद्धा अगदी सोप्पे आहे. सद्याच्या काळात बघितल त कळेल की सकाळच्या breakfast पासून लंच आणि डिनर तर मेन्यू गोड किव्हा तिखट, व्हेज नॉनव्हेज किंव्हा लग्नाची आणि बर्थडे (🎂) पार्टी असो त्या मध्ये अंडी आणि बटाटे प्रथम मेन्यू बनवाला घेतो.मी थोड इंडियन टच हया रेसिपी ला दिले आहे . ग्रीन चीली आणि गार्लिक बारीक कापून घेतले आहे.अशे प्रोटीन, मिनरल आणि व्हिटॅमिन नी भरपूर हेल्दी पोटेटो का कमाल और अंडे का फंडा बनवून दाखवते. Varsha S M -
Potato Manchurian
# बटाटासर्वांनाच आवडणारा आणि कशातही मिसळणारा असा हा बटाटा ..तर मग हयाची ' चायनीज डिश ' तो बनती ही हैं ! Vrushali Patil Gawand -
एग पोटॅटो ग्रेव्ही (egg potato gravy recipe in marathi)
#peनेहमी नेहमी वेगळे पदार्थ बनवले की खाण्याचा कंटाळा येत नाही मग तो नाश्ता असो वा जेवण. बटाटा भाजी आपण खातोच पण तीच थोडी चटपटीत असेल तर खायला मजा येते. Supriya Devkar -
पोटॅटो मसाला सँडविच (potato masala sandwich recipe in marathi)
#pe#पोटॅटो मसाला सॅंडविचसकाळी नाश्त्याला अतिशय उत्तम पदार्थ....झटपट तयार खायला मजेदार...पाहुयात रेसिपी... Shweta Khode Thengadi -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
#cf #अंडा_करीअंडी ही बर्याच जणांना आवडतात. काही व्हेजिटेरियन लोकांना पण अंडी खायला आवडतात. अंडा करी म्हणजे अंड्याचा रस्सा हा भात, फुलका, रोटी कशाबरोबरही खायला खूप छान लागतो. अंड्यामधे प्रोटीन आणि व्हिटॅमिन असल्याने तब्येतीला खूप चांगली. बनवायला सोपी आणि चवीलाही खुमासदार अशी झटपट बनणारी अंडा करीची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
क्रिस्पी एगज पोटॅटो नगेट्स (crispy egg potato nuggets recipe in marathi)
#pe अंड आणि बटाट्याच फ्युजन अशी रेसिपी म्हणजेच क्रिस्पी पोटॅटो नगेट्स अंडे बाबत तर सर्वांनाच माहिती आहे यामध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात अंड्या मधून सहा ग्रॅम प्रोटिन्स मिळतात पिवळे बल्प मध्ये झिंक लोह आणि विटामिन बी असते बटाट्यामध्ये काय कार्बोहायड्रेट्स असते बटाट्यामध्ये कुको माईन्स असते ज्यामुळे आपला रक्तदाब कमी होऊ शकतो. म्हणून शक्यतो अंड्याला नाश्त्यामध्ये खाल्ले जाते. चला तर बघूया पण बटाटा आणि अंड्याचा फ्युजन रेसिपी क्रिस्पी अंडा बटाटा नगेट्स. Priyanka yesekar -
पोटॅटो वेजेस (potato wedges recipe in marathi)
#peक्रिस्पी टेस्टी करायला सोपं पण रुचकर ,घरात असलेल्या पदार्थांपासून सहज बनणारी मुलांना मोठ्या ना खुश करणारी जेवताना सईड डिश किंवा टी टाइम स्नॅक्स नक्की आवडेल Charusheela Prabhu -
-
बटाटा चिज पॉकेट (batata cheese pocket recipe in marathi)
Potato cheese pocket#peबटाटे केवळ निरोगीच नाहीत तर ते स्वादिष्ट आणि अष्टपैलू देखील आहेत.तर अष्टपैलू अशा करता की एक बटाटा सगळ्यांमध्ये समाविष्ट होतो इतर भाजीमध्ये बटाटा मिक्स करा स्नॅक्स असो चाट असो सगळ्यांमध्ये मिक्स होतो बटाटा म्हटला की बच्चेकंपनी पण खुश.🤗बटाटे अनेक प्रकारे तयार करता येतात, उकडलेले, बेक केलेले आणि वाफवलेले तळलेले .तर मग मी आज एक बटाट्याचा स्नॅक्स चा पदार्थ घेऊन आले खूप छान झाला चविला अप्रतिम असा लागला. त्यात मी गाजर घातले व चीज घातले त्यामुळे मुलं पण खुश झाले मी त्याला बटाटा चिज पॉकेट असे नाव दिले😀 Sapna Sawaji -
सिम्पल आणि ईजी हेल्थी एग पराठा (egg paratha recipe in marathi)
#worldeggchallenge, अंडी खाणे हे आपल्या हेल्थसाठी सर्वात उत्तम पर्याय आहे म्हणुन मी अंड्यांची खूप साधी आणि सोप्पी हेल्थी ब्रेकफास्ट रेसीपी केली आहे Anuja A Muley -
-
मेनेमेन (menemen recipe in marahi)
#अंडातुर्की नाश्त्याला हा अंड्याचा प्रकार तिथे सर्रास केला जातो, मी आपले मसाले घालून केला आहे. Kalpana D.Chavan -
कच्चा बटाटा साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#shr#week3#श्रावण स्पेशल रेसिपीआज मी जो साबुदाणा वडा बनवलाय तो जास्त तेल शोषून घेते नाही... का महितीय??? अहो मी त्यात उकडलेला बटाट्याच्या ऐवजी कच्चा किसलेला बटाटा घालून साबुदाणा वडा बनवला इतका कुरकुरीत झालाय ना.... Deepa Gad -
-
मोगलाई अंडा फ्राय (moghalai anda fry recipe in marathi)
#अंडाअंडा करी, अंडा भुर्जी, ऑम्लेट हे आपण बनवतच असतो. पण वेगळं काही चमचमीत बनवलं कि मुलं आवडीने खातात आणि आपल्याला ही समाधान मिळते.त्यातलाच हा एक अंड्याचा चमचमीत प्रकार. तांदळाची भाकरी किंवा पाव सोबत हा पदार्थ खुप छान लागतो. Sanskruti Gaonkar -
व्हेज पोटॅटो फिश (veg potato fish recipe in marathi)
#pe#व्हेज पोटॅटो फिशबटाट्यापासून इतके छान छान पदार्थ करता येतात. मुलांना आवडतातच मोठ्यांनाही आवडतात. आमच्याकडे बटाटा सर्वांना आवडतो. आज बटाट्याचा दर वेगळे व्हर्जन ट्राय केलं. दिसायला व नावानेही नॉनव्हेज दिसतं. पण चव अप्रतिम आहे यात शंकाच नाही Rohini Deshkar -
आलू स्टिक(aloo sticks recipe in marathi)
#झटपट आज घरी पाहुणे आले ...आणि घरी आज येल्लो बटाटा भाजी बनवली होती. विचार केला त्यालाच स्मॅश करुन भरपूर कोथिंबीर घालून त्याचे बटाटा वडे करून द्यावे ..पण काहीतरी वेगळं करायचं होते ..म्हणून ते बोलत होते तो वर कुकर लावला आणि बटाटे घातले शिजायला...बटाटे शिजू पर्यंत ज्या भाज्या होत्या १/२ घरात त्या कापून घेतल्या ...आणि माझ्या छोट्या मुलाचे प्रोजेक्ट चालू होते त्याचे स्टिक घेतले . आणि आलू स्टिक बनवले..चला बघुया कसे केले ते ..पण खूप च छान झाले . तुम्ही पण नक्की करून बघा.. Kavita basutkar -
स्पॅनिश ऑम्लेट (spanish omelette recipe in marathi)
#अंडाहि डिश एकदम जबरदस्त आहे.नाश्ता म्हणाल तर दमदार. स्नॅक सुद्धा जबराट.मग बनवू या Supriya Devkar -
वांगे बटाटा भाजी - फ्रेंच ग्रेटिन (vange batata bhaji recipe in marathi)
#cpm5 ग्रेटिन हा बटाटा आणि किसलेलं चीज वापरून केला जाणारा फ्रेंच पदार्थ आहे. त्यात चिकन / अंडी / भाज्या वापरून ग्रेटिन बेक करून सर्व्ह केलं जातं. सुप्रिया घुडे -
मिक्स पिठाची बटाटा पुरी (mix pithachi batata puri recipe in marathi)
#pe खरंतर या पुऱ्या आमच्याकडे दिवाळीत रोज करतात आणि त्या दह्या बरोबर किंवा घट्ट वरना बरोबर खातात पण मी मागे एकदा यात बटाटा घालून करून बघितल्या तर खूपच सुंदर लागतात चला तर मग पाहूया याची रेसिपी..... Ashwini Anant Randive -
-
अंडा मसाला (ANDA MASALA RECIPE IN MARATHI)
: संडे असो वा मंडे, रोख खा अंडे! अशी जाहिरात केली जाते. मात्र, आपण किती अंडी खातो याचा विचार केला पाहिजे. अंडे शरीरासाठी अधिक ऊर्जा देणारा घटक आहे.आहारात पालेभाज्या, दुध यांचा वापर करण्याबरोबरच अंडेही गरजेचे आहे. अंड्याच्या वापराने प्रथिने, विविध जीवनसत्वे, खनिजे, लोह, आयोडीन, झिंक, असे बहुतांशी घटक मिळतात. शारीरिक तंदुरुस्तीसाठी आहारात नियमितपणे अंडी खाणे आवश्यक आहे, असे आहारतज्ज्ञ सांगतात.भाजीसाठी अंडी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक प्रमाणात घेऊ शकता. Prajakta Patil -
एग पोटॅटो गार्डन फ्लावर्स (egg potato garden flowers recipe in marathi)
#pe#एग पोटॅटो गार्डन फ्लावर्स Rohini Deshkar -
अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
"अंडा भुर्जी" माझ्या आवडीची..पण केव्हातरी..आणि तीही मी बनवलेली च..😋मी मिरची एकदम बारीक कापून घालते . निवडून बाजूला काढायची गरज पडत नाही.. आणि त्यामुळे भुर्जी ला खमंग पणा येतो.. टेस्टी लागते.. लता धानापुने -
एग्ज पोटॅटो कबाब (egg potato kabab recipe in marathi)
#peघरात सर्वांना आवडेल असे पदार्थ..! kalpana Koturkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13184603
टिप्पण्या