ओल्या नारळाच्या वड्या (naralachya wadya recipe in marathi)

Veena Suki Bobhate
Veena Suki Bobhate @cook_21535037
Kolhapur

#रेसिपीबुक #week1 स्वतः च्या आवडीच्या रेसीपी. खर तर मला गोड खूप आवडते आणि मी कोकणातील असल्याने नारळाचा वापर करून खूप पदार्थ केले जातात त्यातील एक ओल्या नारळाच्या वड्या. आई झटपट करून द्यायची. आज मी ट्राय केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
10 व्यक्ति
  1. 2माध्यम आकाराचे नारळ
  2. 1 किलोसाखर
  3. 1/2 किलोबटाटे
  4. 1 टेबलस्पूनतूप
  5. 1/2 टेबलस्पूनवेलची पावडर
  6. बदाम सजावटीसाठी

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    खोबरे किसून मिक्सर ला लावून घेवू. बटाटे स्मॅश करून घेवू.

  2. 2

    एका भांड्यात खोबरे,साखर, आणि बटाटे एकत्र करून माध्यमं आचेवर ठेवणे. एकजीव होवून गोळा होईपर्यंत ढवळत रहावे. त्या नंतर त्यात वेलाची आणि तूप घालावे.

  3. 3

    एका पाटाला किंवा ताटाला तूप लावून त्यावर तयार मिश्रण थापून थंड होण्यासाठी ठेवणे. मिश्रण सुकत आल्यावर सुरीने हवा तसा आकाराचे तुकडे करून घ्यावेत. त्यावर काजू मनुका लावू शकता मी बदाम लावलेत थंड झाल्यावर खाण्यास तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Veena Suki Bobhate
Veena Suki Bobhate @cook_21535037
रोजी
Kolhapur

टिप्पण्या

Dhanashree Suki Padte
Dhanashree Suki Padte @cook_21625037
आठवण आली आईच्या हातच्या वड्या ची

Similar Recipes