आलू साबू वडा (aaloo sabu vada recipe in marathi)

Shubhangi Dole-Ghalsasi (English) @cook_25002160
#रेसिपीबुक #week10
उपवास असला की आमच्या कडे शाबू खिचडी पेक्षा आलू साबू वडा ची फर्माईश ठरलेली. सोबत ओल्या नारळाची चटणी व ताजे ताक मग काय बेत छान च जमला.
आलू साबू वडा (aaloo sabu vada recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10
उपवास असला की आमच्या कडे शाबू खिचडी पेक्षा आलू साबू वडा ची फर्माईश ठरलेली. सोबत ओल्या नारळाची चटणी व ताजे ताक मग काय बेत छान च जमला.
कुकिंग सूचना
- 1
2कप शाबू 2तास पाण्यात भिजून घेतला. त्यात बटाटा उकडून मॅश करून घातला. मिरची आले मीठ ची पेस्ट घातली. कोथिंबीर घातली. पीठ मळले व त्या त 5चमचे कूट घातले. व डे थापून घेतले.
- 2
ग्यास वर तेल तापवले. त्यात वडे सोडले. दोन बाजूने खरपूस तळून घेतले.
- 3
व ताजा ताक व खोबऱ्याची चटणी सोबत वडे सर्व केले.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13477623

टिप्पण्या