कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पोटॅच्यो मेक्सिकन स्टार्टर (potatchos mexican starter recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पोटॅच्यो मेक्सिकन स्टार्टर (potatchos mexican starter recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

पोटॅच्यो मेक्सिकन स्टार्टर (potatchos mexican starter recipe in marathi)

Shilpa Limbkar
Shilpa Limbkar @cook_20269433
नाशिक

#रेसिपीबुक #week13
Potacho ही मेक्सिकन स्टार्टर रेसिपी आहे. चवीला अतिशय सुंदर तसेच हेल्दी आणि पौष्टिक पण आहे

#रेसिपीबुक #week13
Potacho ही मेक्सिकन स्टार्टर रेसिपी आहे. चवीला अतिशय सुंदर तसेच हेल्दी आणि पौष्टिक पण आहे

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20 मिनिटे
1 जणासाठी
  • 1बटाटा उकडलेला
  • 1शिमला बारीक चिरलेली
  • 1कांदा बारीक चिरलेला
  • 1 टेबलस्पूनकॉर्नचे दाणे वाफवलेले
  • 2 टीस्पूनमिरेपूड
  • चवीनुसार मीठ
  • चिली फ्लेक्स आवडीनुसार
  • 1 टेबलस्पूनपिझ्झा सॉस
  • 1 टेबलस्पूनटोमॅटो सॉस
  • 1हिरवी मिरची
  • 2 टेबलस्पूनरवा
  • 250 मिली दूध
  • आवडीनुसार कोथिंबीर
  • 2 टीस्पूनतेल किंवा बटर
  • 1 टेबलस्पूनमैदा
  • 2 टीस्पूनमियॉं निज सॉस
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    प्रथम कांदा चिरून घ्यावा सिमला चिरुन घ्यावी व कॉर्नचे दाणे वाफवून घ्यावे

    पोटॅच्यो मेक्सिकन स्टार्टर (potatchos mexican starter recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता कढईत एक चमचा तेल घालावे. व रवा खरपूस भाजून घ्यावा. पण त्यात लागेल तसा प्रमाणात दूध घालून तो घट्ट शिजवुन घ्यावा व थोडासा थंड होऊ द्याव

    पोटॅच्यो मेक्सिकन स्टार्टर (potatchos mexican starter recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पोटॅच्यो मेक्सिकन स्टार्टर (potatchos mexican starter recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पोटॅच्यो मेक्सिकन स्टार्टर (potatchos mexican starter recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता वाफवलेला बटाटा वरील रव्याच्या मिश्रणात एकजीव करावा व त्यात चिली फ्लेक्स मिरेपूड व हिरवी मिरची व मीठ चवीनुसार घालावे व एकजीव गोळा तयार करावा.

    पोटॅच्यो मेक्सिकन स्टार्टर (potatchos mexican starter recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पोटॅच्यो मेक्सिकन स्टार्टर (potatchos mexican starter recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पोटॅच्यो मेक्सिकन स्टार्टर (potatchos mexican starter recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता या तयार गोळ्याची हातावर थापून पुरी तयार करावी व ती खरपूस तळून घ्यावी.

    पोटॅच्यो मेक्सिकन स्टार्टर (potatchos mexican starter recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    पोटॅच्यो मेक्सिकन स्टार्टर (potatchos mexican starter recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    पोटॅच्यो मेक्सिकन स्टार्टर (potatchos mexican starter recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    ह्या तयार पुरी लाच पोटॅच्यो म्हंटले जाते. आता त्याच्यावरील सारणाची तयारी करावी त्यासाठी कढईत एक चमचा तेल किंवा बटर घ्यावे त्यात कांदा सिमला मिरची व वाफवलेले कॉर्नदाणे घालून मिश्रण दोन मिनिटे परतावे

    पोटॅच्यो मेक्सिकन स्टार्टर (potatchos mexican starter recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आता त्यात 1 टेबलस्पून मैदा घालावा. मैदा परतून झाल्यावर त्यात चिली फ्लेक्स मिरेपूड पिझ्झा सॉस टोमॅटो सॉस व चवीनुसार मीठ घालावे. व दूध घालून मिश्रण एकजीव करावे व घट्ट होऊ द्यावे

    पोटॅच्यो मेक्सिकन स्टार्टर (potatchos mexican starter recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    पोटॅच्यो मेक्सिकन स्टार्टर (potatchos mexican starter recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    पोटॅच्यो मेक्सिकन स्टार्टर (potatchos mexican starter recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    आता मीयोनिज साॅस मध्ये थोडेसे दूध व चिली फ्लेक्स व मिरेपूड घालून थोडेसे पातळ मिश्रण तयार करावे

    पोटॅच्यो मेक्सिकन स्टार्टर (potatchos mexican starter recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    आता आता तयार पोटॅच्यो वर भाजीचे सारण व त्यावर मियाॅनिज सॉस घालावा. तयार आहे मेक्सिकन स्टार्टर पोटॅच्यो.

    पोटॅच्यो मेक्सिकन स्टार्टर (potatchos mexican starter recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shilpa Limbkar
Shilpa Limbkar @cook_20269433
13 सप्टेंबर 2020 17:32 रोजी
नाशिक
नवनवीन पदार्थ व स्वयंपाक बनवणे माझं वेड. विश्व आहे.
पुढे वाचा

टिप्पण्या (4)

Shilpa Limbkar
Shilpa Limbkar @cook_20269433
14 सप्टेंबर 2020 08:14
Thank you
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. दाल मखनी (dal makhani recipe in marathi)
  2. दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
  3. अमेरिकन कॉर्न कोशिंबीर (corn koshimbir recipe in marathi)
  4. कच्च्या केळीचे कटलेट (kacchya keliche cutlet recipe in marathi)
  5. फज चॉकोलेट ब्राउनी (fudgy chocolate brownie recipe in marathi)
  1. चिकन बर्गर (chicken burger recipe in marathi)
  2. ब्रीगाडेरो / ब्राझिलियन चॉकलेट ट्रफल्स (brigadeiro recipe in marathi)
  3. उम्म अली (umm ali recipe in marathi)
  4. बटाटे पाव वडे (batata pav vada recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13581280
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close