कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
स्टफ एग पराठा (egg paratha recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
स्टफ एग पराठा (egg paratha recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

स्टफ एग पराठा (egg paratha recipe in marathi)

Shruti Falke
Shruti Falke @cook_26182685

पराठा हा असा पदार्थ आहे जाच्या माध्मातून आपण लहान मुलांना सगळ्या प्रकारच्या भाज्या ख्याऊ घालू शकतो. चाला तर मग आज आपण पाहू झटपट स्टफ एग पराठा.

पराठा हा असा पदार्थ आहे जाच्या माध्मातून आपण लहान मुलांना सगळ्या प्रकारच्या भाज्या ख्याऊ घालू शकतो. चाला तर मग आज आपण पाहू झटपट स्टफ एग पराठा.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

15 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  • 1 मेजेरिग कप गव्हाच पीठ (कणिक)
  • 1/4 मेजेरिग कप तेल
  • 1/4 मेजेरिग कप किसलेले गाजर
  • 2अंडी
  • 1 छोटाकांदाचे काप
  • 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  • 1 टेबलस्पून लाल तिखट
  • 1 टीस्पून हळद
  • चवीनुसार मीठ
  • 1/2 छोटाटोमॅटो काप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    प्रथम गव्हाच पीठ, 1 टीस्पून तेल आणि चवीनुसार मीठ घालून पीठ चांगले मळून घ्यावे.

    स्टफ एग पराठा (egg paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    स्टफ एग पराठा (egg paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    नंतर एका बाउल मध्ये 2 अंडी फेटून त्यात गाजर, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि चविनुसार लाल तिखट, हळद व मीठ घालावे, त्याला चागले एकत्र करावे.

    स्टफ एग पराठा (egg paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    स्टफ एग पराठा (egg paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    पिठाची पोळी लाटून तव्यावर टाकावी, त्यात अंड्याच्या मिश्रनाचा अध्या घोळ टाकावा, पोळीला चारहि बाजूने दुमाडावे व दोन्ही बाजुनी पराठा तेल टाकून चागला शिजवून घ्यावा. गरमा गरम स्टफ एग पराठा तयार.

    स्टफ एग पराठा (egg paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    स्टफ एग पराठा (egg paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    स्टफ एग पराठा (egg paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shruti Falke
Shruti Falke @cook_26182685
18 सप्टेंबर 2020 16:44 रोजी

टिप्पण्या

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
18 सप्टेंबर 2020 17:21
Badhiya !
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

स्टफ अंडं पराठा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. काजू गुलाब बर्फी (kaju gulab barfi recipe in marathi)
  2. मालवणी स्टाईल अंडा करी (anda curry recipe in marathi)
  3. चिंच गोळी (chincha goli recipe in marathi)
  4. कोळंबी मसाला/ पॉपलेट फ्राय (prawns masala recipe in marathi) 
  5. बटाटा पुरी (batata puri recipe in marathi)
  1. काजू गुलाब बर्फी (kaju gulab barfi recipe in marathi)
  2. कोथींबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
  3. पनीर चीज कटलेट (paneer cheese cutlet recipe in marathi)
  4. चीझ ओनियन पराठा (cheese onion paratha recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13643967
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close