कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
नवीन पद्धतीचे वेज आलू बर्गर (veg aloo burger recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
नवीन पद्धतीचे वेज आलू बर्गर (veg aloo burger recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

नवीन पद्धतीचे वेज आलू बर्गर (veg aloo burger recipe in marathi)

Sapna Telkar
Sapna Telkar @cook_24374433
Central America

#GA4 #Week1
सेंटर अमेरिकन स्टाईल नवीन पद्धतीचे बर्गर. माझे मिस्टर दोन-तीन दिवसांसाठी कामासाठी बाहेर जाणार होते. आम्ही पण त्यांच्यासोबत गेलो. पहाटे पाच वाजता आम्ही निघालो. सकाळी 10 वाजता आम्ही हॉटेलवर पोचलो. जोरात भुक लागली होती. हे बोलले इथे छोटंसं रेस्टॉरंट आहे मी इथे आल्यावर जेवतो तु पण चाल तिथे जेवण खूप छान मिळतं. पण त्या जेवणामध्ये तिखट काही पण नसतं. मी त्यांना बोली ठीक आहे चला आपण जाऊ. मला जे आवडेल ते मी घेईन तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घ्या. मेनू कार्ड टेबलावरच ठेवला होतं. सकाळच्या नाश्त्याची वेळ झाली होती. मी व्हेज बर्गर मागवले आणि मिस्टरांनी आणि चिकन बर्गर. आमच्या दोघांच्या बर्गर मध्ये थोडे फरक होतो. मिस्टरांनी आणि त्यांना बोलावलं त्यांना विचारलं दोनी बर्गर मध्ये फरक का आहे. त्यांनी उत्तर दिलं दोन्ही बर्गर थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवला आहे. बर्गर र्ब्रेड ने बनवला आहे आणि ब्रेड ने बनवला आहे तुम्हाला हे नक्की आवडेल तुम्ही खाऊन पहा. तुम्हाला नाही आवडलं तर आम्ही तुमचे पैसे परत करु. आम्ही त्यांना बोललो ठीक आहे आम्ही टेस्ट करून बघू. मग आम्ही बर्गर खाल्लं. त्यात दोनी बर्गर मधून मिस्टरांना आणि मला व्हेज बर्गर खुप आवडल. डोमिनोज बर्गर पेक्षा हा बर्गर खूप वेगळं होतं. हे बर्गर आपण घरी पण बनवू शकतो अशा पद्धतीने होतं. मग मी त्यांना बोली तुम्ही रेसिपी कशी बनवली ते मला सांगू शकता का. ते बोलले आता मी तुम्हाला सांगू शकत नाही कस्टमर खूप आहे. ते मला विचारले तुम्ही किती दिवसासाठी आहात इथे मी त्यांना सांगितली आम्ही दोन-तीन दिवसांसाठी आहे इते. ते बोलले ठीक आहे मी एका पेपरवर लिहून ठेवेल जेव्हा तुम्ही इथं याल तेव्हा मी ती रेसिपी तुम्हाला देईन. मी बोलली ठीक आहे.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिटं
3 सर्व्हिंग्ज
  1. 4बोईल केलेले बटाटे
  2. 2कांदा
  3. 1शिम्ला मिरची
  4. 1/2गाजर
  5. 1/2काकडी
  6. 1टॉमेटो
  7. 1/2 वाटी कोबी
  8. 4 टेबलस्पूनकोथिंबीर
  9. 20 ग्रॅमबोईल केलेले हिरवे वटाणे
  10. 1हिरवी मिरची
  11. 1 टीस्पूनलसूण पेस्ट
  12. 1 टीस्पूनअद्रक पेस्ट
  13. चवीपुरत मीठ
  14. 8ब्रेड
  15. 3 टीस्पूनबटर
  16. 1 टीस्पूनमिरची पावडर
  17. 1/2 टीस्पूनहळद
  18. 3 टीस्पूनमेयोनेज
  19. 3 टीस्पूनटॉमेटो सॉस
  20. 2 टीस्पूनकॉर्नफ्लॉवर
  21. 2 टीस्पूनमैदा
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिटं
  1. 1

    साहित

    नवीन पद्धतीचे वेज आलू बर्गर (veg aloo burger recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    एका पॅन मध्ये दोन टीस्पून तेल टाकून गरम होईल ठेवला. गरम झाल्यावर त्यात लसूण, अद्रक, हिरवी मिरची च पेस्ट टाकुन परतून घ्या. मग त्यात सर्वे वेजिटेबल टाकुन 2-3 मिनिटं परतुन घ्या. मग त्यात 1टीस्पून मिरची पावडर, चिमूटभर हळद, चवीपुरत मीठ टाकुन. 2-3 मिनीटं परतून घ्या. मग त्यात बोईल केलेले बटाटे आणि कोथिंबिर टाका. आणि मिश्रण एकजीव करून घ्यावे. 3-4 मिनीटं सोलॉ गैस वर दमुन घ्या.

    नवीन पद्धतीचे वेज आलू बर्गर (veg aloo burger recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    वाटी च्या सायने ब्रेड गोल प्रकार करून घ्या. मग ब्रेड वर बटाट्याचे मिश्रण पसरून घ्या मग वरून दुसर ब्रेड ठेऊन मग ते ब्रेड मैद्यामध्ये बुडून. ब्रेडच्या चूरेला लावून घेणे.

    नवीन पद्धतीचे वेज आलू बर्गर (veg aloo burger recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    एका पॅनमध्ये एक टेबलस्कून बटर टाकून पॅटीस गरम करून घ्या. दोनी बाजूला बटर लाऊन डीप फ्राय करून घ्या.

    नवीन पद्धतीचे वेज आलू बर्गर (veg aloo burger recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो

  5. 5

    ब्रेड थड झाल्यावर. तेचे 2 भाग करा. आणि पुण एकदा बटर लाऊन डिप फ्राय करुन घ्या.

    नवीन पद्धतीचे वेज आलू बर्गर (veg aloo burger recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो

  6. 6

    ब्रेड फ्राय झाल्यावर त्याच्या वर मायोनेसा आणि टोमॅटो सॉस मिक्स करून बर्गर ब्रेड वर लावून घ्या. मग त्यावर चीज ठेवून. मग त्यावर कोबी, कांदा, काकडी, टोमॅटो, आणि कोबी ठेवून वरती बर्गर ब्रेड ठेवा.

    नवीन पद्धतीचे वेज आलू बर्गर (veg aloo burger recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो

  7. 7

    तयार सेंटर अमेरिकन स्टाईल बर्गर

    नवीन पद्धतीचे वेज आलू बर्गर (veg aloo burger recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    नवीन पद्धतीचे वेज आलू बर्गर (veg aloo burger recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sapna Telkar
Sapna Telkar @cook_24374433
16 सप्टेंबर 2020 02:40 रोजी
Central America
i am house wife and i love cooking..🍴🍽
पुढे वाचा

टिप्पण्या (2)

vandana
vandana @vandanacooks
16 सप्टेंबर 2020 13:02
Yummy
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. धपाटे (dhapate recipe in marathi)
  2. मिल्क ब्रेड बर्फी (milk bread burfi recipe in marathi)
  3. मटार पनीर कटलेट (matar paneer cutlet recipe in marathi)
  4. हेल्दी डायबेटीक कटलेट (healthy cutlet recipe in marathi)
  5. पंजाबी आलूमेथी पराठा (aloo methi paratha recipe in marathi)
  1. रशियन चिजी चिकन कटलेट (cheese chicken cutlet recipe in marathi)
  2. मिल्क ब्रेड बर्फी (milk bread burfi recipe in marathi)
  3. कोथिंबीर वडी (kothimbirvadi recipe in marathi)
  4. उत्तपम बटाटा कटलेट (uttapam batata cutlet recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13646690
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close